मंडळी वविच्या दिवशी आपण हितगुज T-shirt चं वाटप केलं.. त्याचा हिशोब पुढीलप्रमाणे: एकुण जमा:- ११०४० एकुण खर्च:- ९४०० उरलेली रक्कम:- १६४० ही बाकी उरलेली रक्कम आपण एका चांगल्या सेवाभावी संस्थेला मायबोलीतर्फ़े मदत म्हणुन देणार आहोत. T-shirt साठीच्या तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद... ववि संयोजक
|
Giriraj
| |
| Monday, August 21, 2006 - 11:09 am: |
| 
|
अहो संयोजकहो आमचे T-shirt कुणाकडून घेऊ हो?
|
Anilbhai
| |
| Monday, August 21, 2006 - 11:33 am: |
| 
|
T-shrits मिळाले. छान आहेत. धन्यवाद.
|
Arun
| |
| Monday, August 21, 2006 - 11:50 am: |
| 
|
गिरी : तुमचे सगळ्यांचे T-shirts माझ्याकडे आहेत. माझं ऑफीस नळस्टॉपलाच आहे. एक दिवस आधी कळवलत तर मी t-shirts ऑफीस मध्ये घेऊन येइन. तुम्ही तिथुन collect करू शकता. मी आरती कडे तसा मेसेज ठेवला होता .............
|
काय हे गिर्या,अरे तिकडे us ला लोकांना T-shirts पोहोचले सुध्दा.. आणि इथे तू अजुन कोणाकडुन T-shirts घेऊ या विवंचनेत आहेस.. शो. ना. हो.
|
Itsme
| |
| Tuesday, August 22, 2006 - 4:46 am: |
| 
|
अरुण, मी तुझा निरोप गिरी ला (सगळ्यांना) दिला होता, तरीही गिरी ने इथे तुला हा प्रश्ण का विचारला माहीती नाही. गैरसमज नसावा ....
|
Giriraj
| |
| Tuesday, August 22, 2006 - 5:34 am: |
| 
|
अहो अरुणबुवा,परवा मी तुम्हाला फोन केला तेव्हा तुमच्या ऑफ़िसजवळच आलेलो. मयुरेशा,मला तर आधी संशोव आला की उरलेली रक्कम आमचे T-shirt लिलावात विकून जमा झाली की काय! आरति,घाबरू नकोस!अरून तसा चांगला 'मुलगा' आहे तो गैरसमज करून घेणार नाही!
|
Arun
| |
| Tuesday, August 22, 2006 - 6:42 am: |
| 
|
गिरी : अरे ज्या दिवशी आमच्या ऑफीसच्या जवळ येणार असशील, त्याच्या आदल्या दिवशी मला कळव. म्हणजे मी ऑफीस मध्ये tshirts घेऊन येइन ............
|
Giriraj
| |
| Tuesday, August 22, 2006 - 11:48 am: |
| 
|
...... पण घरी बोलावणार नाही
|
ववि म्हणजे काय? --तात्या.
|
Giriraj
| |
| Wednesday, August 23, 2006 - 3:38 am: |
| 
|
ववि म्हणजे वर्षा विहार सहल! पुणेकर आणि मुंबईकर असलेले मायबोलिकर दरवर्षी पावसाळ्यात एक सहल आयोजित करतात.मायबोलिप्रशासनातर्फ़े त्याला मान्यता दिली जाते आणि यालाच GTG म्हणजेच Get ToGether असेही संबोधले जाते.यावर्षी कर्जतजवळ्च्या मोदी रिसोर्टला हीसहल यशस्वीरित्या आयोजित करण्यात आलेली.साधारण ६०-७० मायबोलिकरांची उपस्थिति यावेळेसच्या ववि ला होति.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 23, 2006 - 4:06 pm: |
| 
|
माझी नजर चुकवुन, न सांगता गेला होतास कि काय रे, अगदी कॉमेंट्रीसारखे वर्णन केलेस ते.
|
>>>> अगदी कॉमेंट्रीसारखे वर्णन केलेस ते. मस्का असा पण मारता येतो? अरे गिर्याऽऽऽ, अशी कॉमेन्ट्री करीत मस्का मारण्यापेक्षा सरळ वविलाच गेला अस्तास तर बर झाल नस्त का? कशाला न जाणार्या लिम्ब्याच्या कम्पुत शामिल झालास? DDD
|
मायबोली हितगूज टीशर्ट मधली charity ची रक्कम आपण एका सेवाभावी संस्थेला देऊ अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे आपण रु. १६४०/- 'ग्राममंगल' या संस्थेला donation म्हणून मायबोलीतर्फ़े दिले आहेत. ही संस्था ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात तिथल्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी काम करते. ही एक registered NGO आहे. या संस्थेची अधिक माहिती आपल्याला www.grammangal.org वर मिळेल.
|
अरे वा.. छान... चांगलं काम झालं...
|
Hemantp
| |
| Thursday, April 12, 2007 - 4:29 am: |
| 
|
T Shirts मस्त आहेत. पुन्हा बनवणार आहात का ? असल्यास order नोंदणी कुठे आणि कधी करावी ?
|
Itsme
| |
| Thursday, April 12, 2007 - 4:44 am: |
| 
|
Great .. .. .. !!
|
हेमंत,आता लगेच तरी असा काही प्लॅन नाहीये.. पुढे काही ठरले तर इथेच त्याविषयी सर्व डीटेल्स कळविण्यात येतील
|
Jayavi
| |
| Friday, April 13, 2007 - 4:14 am: |
| 
|
ए ववि कधी असणार ह्या वर्षीचं.......जरा लवकर तारीख कळली तर बरं होईल...म्हणजे येता येईल....!
|
Badbadi
| |
| Friday, April 13, 2007 - 5:09 am: |
| 
|
जया, अगं गेले चार वर्षे ववि साधारण जुलै महिन्यात असते. तु तेव्हा यायचा प्लॅन कर. तारीख १ महिना वगैरे आधी ठरेलच
|