|
असंही असतं काय? आम्ही आवर्जून दोन्ही वर्षी घेतले T-Shirts . गेल्या वर्षीचे जुने नाही का झाले? मागच्या वर्षीचा शर्ट मस्त होता, यावर्षीचा अजून घालून बघितला नाही, पण नक्की चांगला असेल. (पुढच्या वर्षी ज्याना घ्यावे वाटतील त्यांच्यासाठी).. आणि गेल्यावर्षी ज्यानी घेतलेत त्यांनी पण बदला बरं का.... ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Himscool
| |
| Sunday, January 27, 2008 - 2:40 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मंडळी... T-Shirts ची जी रक्कम चॅरिटी म्हणुन मानव्य गोकुळ ह्या संस्थेस दिली त्याची पावती उशिर झाला त्या बद्दल क्षमस्व
![](/hitguj/messages/34/136804.jpg)
|
Badbadi
| |
| Monday, January 28, 2008 - 3:31 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शाब्बास रे हिम्या!! वरच्य पोस्ट मध्ये "मानव्य गोकुळ" ची वेबसाईट लिंक देता येईल का ते बघ.
|
Itgirl
| |
| Monday, January 28, 2008 - 8:01 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आता मिळताहेत का मायबोलीचे टी शर्टस?
|
Arun
| |
| Tuesday, January 29, 2008 - 4:10 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आयटे : अजून थोडीशी कळ काढ. पावसाळा सुरू झाला ना की आपण अक छानसा वर्षाविहार आयोजित करू, तेंव्हा मिळतील हो तुला मायबोलीचे टी शर्टस ..............
|
|
|