Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 14, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज दिवाळी अंक » दिवाळी अंक पूर्वतयारी » दिवाळी अंक २००६ पूर्वतयारी » Archive through October 14, 2006 « Previous Next »

Mrinmayee
Thursday, October 12, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक सुचवावसं वाटलं: मायबोलीवरच्या चैत्र महिन्यापासूनच्या दर्जेदार साहित्यातलं काही निवडक साहित्य दिवाळी अंकात घेता येईल का? नवा वाचक वर्ग बरेचदा इतक्या आधीपासूनचं साहित्य वाचत नाही. दिवाळी अंकाच्या निमित्तानं हे लिखाण जास्तीत जास्त मायबोलीकरांपुढे येईल.

Ashwini
Thursday, October 12, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक,
काल रात्री दोन पोस्ट्स केल्या होत्या दिवाळी अंकासाठी. मिळाल्या का?


Mrinmayee
Thursday, October 12, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत एकदा आधीची पोस्ट्स वाचली. सीमानी हे आधीच सजेस्ट केलय. पण त्यावर संपादकांचं उत्तर नाही. :-)

Sampadak
Thursday, October 12, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, साहित्य मिळालं आहे.
मृण्मयी, विचार चालू आहे! बाकी आत्ताच काही सांगत नाही
:-)

Kedarjoshi
Thursday, October 12, 2006 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक तुम्हाला माझा एक लेख मिळाला का?

Sampadak
Thursday, October 12, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, तुमचेही साहित्य मिळालं आहे

Sampadak
Thursday, October 12, 2006 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हितगुज दिवाळी अंक

स्पर्धा साहित्यासंबंधी सूचना -

दिवाळी अंकाच्या "मी आणि मायबोली" तसेच "कथा स्पर्धा" या दोन स्पर्धांसाठी साहित्य पाठवायची मुदत आम्ही वाढवून देत आहोत. स्पर्धांसाठी साहित्य पाठवायची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २००६ ही राहील.

स्पर्धेव्यतिरिक्त इतर साहित्य पाठवण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे.


Arch
Thursday, October 12, 2006 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक, प्रत्येकाला पोच पाठवण्यापेक्षा अस काही करता येईल का की उद्या ज्यांनी कोणी साहित्य पाठवल आहे त्यांची नाव कुठे post करता येतील का?

Sampadak
Thursday, October 12, 2006 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्तापर्यन्त जसे साहित्य येत गेले तशी पोच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज साहित्य देण्याची शेवटची तारीख होती त्यामुळे साहित्य येण्याचा वेग काल - परवा वाढला होता. सर्वांना पोच मिळेलच. ज्यानी इथे विचारले त्याना इथेच उत्तर दिले आहे. बाकीच्याना मेल पाठवू. तुमचे साहित्य मिळाले की नाही याबद्दल शंका असेल तर ई मेल ने किंवा इथे अवश्य विचारा.
नावं राहूदेत जरा गुलदस्त्यातच! :-)


Sampadak
Friday, October 13, 2006 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल संध्याकाळी आणि आज ज्यांनी साहित्य दिले आहे त्यांना पोच लवकरच देण्यात येईल.

यापुढे (स्पर्धेसाठीचे साहित्य वगळता) आलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

काही शंका असेल तर संपादकांना मेसेज पाठवावा ही विनंती.


Rajeshad
Saturday, October 14, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवलं पण पाठवताना "स्पर्धेसाठी" असं काही म्हटलं नाही. क्रुपया ते स्पर्धेसाठी
consider कराल का? धन्यवाद!

Shonoo
Saturday, October 14, 2006 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुवारी रात्री एक कथा दोन भागात पाठवली होती. त्याची अजून पोच नाही मिळाली. अजून पोच पाठवणे सम्पलं नसेल तर कटकट केल्याबद्दल सॉरी!


Psg
Saturday, October 14, 2006 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक, तुम्ही सर्वांना पोच देणार आहात का? कधीपर्यंत? :-)

Paragkan
Saturday, October 14, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg(q?) तुला नक्की कसली पोच हवी आहे? लिखाण पाठवल्याची की दिवाळीची ?? ~D :-)

Sampadak
Saturday, October 14, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून पोच पाठवणे चालूच आहे. :-) आतापर्यंत मिळालेल्या सर्व साहित्याची पोच देण्यात येत आहे.

-संपादक.


Psg
Saturday, October 14, 2006 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीके! कित्येक वर्षांनी psq वाचले..

संपादक, धन्यवाद.. पोस्टची पोच दिल्याबद्दल :-)


Sampadak
Saturday, October 14, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, कथेचा एक भाग मिळाला आहे. दुसरा नाही. पुन्हा पाठवाल का? धन्यवाद.

Shonoo
Saturday, October 14, 2006 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सम्पादक

गोष्टीचा दुसरा भाग पाठवला आहे. कृपया कळवावे.
धन्यवाद



Sampadak
Sunday, October 15, 2006 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, कथेचा दुसरा भाग मिळाला आहे. धन्यवाद.

Arch
Sunday, October 15, 2006 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक, सगळ्यांना पोच दिली आहे का?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators