Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 12, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज दिवाळी अंक » दिवाळी अंक पूर्वतयारी » दिवाळी अंक २००६ पूर्वतयारी » Archive through October 12, 2006 « Previous Next »

Paisoo
Thursday, October 05, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

How to e-mail audio song as an attach. (almost 3 MB file)?

Admin
Thursday, October 05, 2006 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

please send audio file to
maayboli.spardha@gmail.com

Admin
Thursday, October 05, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आणि मायबोली या स्पर्धेच्या नियमात एक छोटासा बदल
शब्द मर्यादा १००० शब्द किंवा ७ मिनिटे अगदी काटेकोरपणे न पाळता त्यात थोडा बदल असला तरी ती प्रवेशिका स्विकारण्याचे परिक्षकांनी ठरवले आहे. उदा. १०२० शब्द किंवा ७ मिनिटावर काही सेकंद जास्त असलेली प्रवेशिकाही चालेल. परंतू शक्यतो त्या मर्यादेत प्रवेशिका ठेवण्याचा प्रयत्न करावा अशी स्पर्धकांना विनंती.


Sampadak
Thursday, October 05, 2006 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळी! सोन्याच्या आणि प्रकाशाच्या लक्ष लक्ष पावलांनी चालत येणारी ही दिवाळी किती जवळ येऊन ठेपली नाही! उत्साहाचं, प्रफुल्लतेचं, समृद्धीचं, ऐश्वर्याचं आणि तरीही सौजन्याचं अन् सात्विकतेचं लेणं लेऊन येणारी दिवाळी आपल्या सर्वांसाठी यावर्षी आगळीवेगळी असणार आहे. मायबोलीची ही दहावी दिवाळी! गेल्या दहा वर्षात मायबोलीनं आपल्याला भरपूर काही दिलं. पु. लं. म्हणतात, तशी माणसांची वयं आपोआप वाढत जातात; पण एखाद्या संस्थेची किंवा उपक्रमाची वाढ व्हायला मात्र अनेकांचे कष्ट लागतात, जिव्हाळा आणि आपुलकी लागते. मायबोलीकरांकडे ती उदंड आहे म्हणूनच तर मायबोली दिसामाजी बहरत आली आहे!

तर या दहाव्या वर्धापनानिमित्त, तुम्हाला मायबोलीबद्दल लिहीण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. केवळ एक स्पर्धा म्हणून न पहाता तुमच्या विचारांना, अनुभवांना आणि मतांना शब्दांकित करण्यासाठी ही योजना आहे! आणि यातल्या सर्वात कल्पकतेने व यशस्वीपणे शब्दांकन करणार्‍यांना मायबोलीतर्फे खास बक्षीसे देऊन गौरवण्यातही येणार आहे!

तेव्हा लिहीणार ना, तुमच्या मायबोलीबद्दल? जरुर लिहा!

शिवाय, मायबोलीच्या दहाव्या वर्षातला दिवाळी अंक आणि तुमचं साहित्य त्यात नाही हे कसं शक्य आहे? 'नेहमीच्या यशस्वीं'बरोबरच कधी न लिहीलेल्या मायबोलीकरांनीही लेखणी सरसावून आपलं साहित्य पाठवण्याची ही संधी आहे! ती न दवडता "हितगुज दिवाळी अंक २००६" मायबोलीच्या दहाव्या वर्षातला दिवाळी विशेषांक तुमच्या साहित्यानं खास बनवा.

लक्षात ठेवा, साहित्य स्वीकारण्याची शेवटची तारिख १२ ऑक्टोबर ही आहे.

धन्यवाद,
- संपादक मंडळ.


Punjachoud
Friday, October 06, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

how I am able write in marathi using english key board?

any help on this please

Sayuri
Friday, October 06, 2006 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Punjachoud तुम्ही
http://www.baraha.com/BarahaIME.htm वरून baraha डाऊनलोड करुन मराठी टाईप करु शकता किंवा /hitguj/messages/1/41.html?1155653733 इथे पहा.

Wakdya
Tuesday, October 10, 2006 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मी आणि मायबोलि" या स्पर्धेतील सहभागाचे माझे लेखन
maayboli.spardha@gmail.com या पत्त्यावर मेल केले आहे, क्रुपया सोबत जोडलेली DOC फाईल वाचता येत असल्याची खातरजमा कराल का?
धन्यवाद

Admin
Tuesday, October 10, 2006 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाकड्या, तुमची प्रवेशिका मिळाली आहे आणि वाचताही येते आहे.

Limbutimbu
Wednesday, October 11, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सम्पादक, मी एक छोटेखानी प्रहसन की कायसेसे दिवाळी अन्कासाठी पोस्टले आहे, योग्य वाटले तरच अन्कात समाविष्ट करावे ही नम्र विनन्ती

मी "विक्रम विकृत आणि वेताळ" ही कथा लिहायला घेतली होती पण दिवाळी अन्कात योग्य ठरणार नाही असे वाटल्याने अर्धवट सोडुन दिली, ती जमल्यास पुढे केव्हा तरी इतरत्र पोस्टीन! तिची थीम लई भारी हे, पण जावु दे!


Rupali_rahul
Wednesday, October 11, 2006 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन चारोळ्या या सदरातील प्रवेशिका कुठे पाठवायच्या आहेत???

Sampadak
Wednesday, October 11, 2006 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rupali_rahul,

याच पानावर सुरुवातीला "दिवाळी अंक २००६ साठी साहित्य" अशी लिन्क आहे, त्या लिन्कवर तुम्ही अंकासाठीचे साहित्य पाठवू शकता. चारोळ्या पाठवलेली तुमची मेल मिळाली आहे.

धन्यवाद,
-संपादक मंडळ.


Bee
Thursday, October 12, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे रामा हबडे.. इथे नको रे साहित्य देऊ.. वर लिंक दिली आहे ना.. तिथे पोष्ट कर. ही खाली लिन्क देतो आहे मी ती बघ.. इथे जर आत्ताच सर्वांना साहित्य दिसत असेल तर मग दिवाळी अंकात देण्याची गरजच काय उरली.
/hitguj/messages/34/50309.html

Rupali_rahul
Thursday, October 12, 2006 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद संपादक. परत एकदा मेल केलय कारण पत्ता दिलाच नव्हता...

Limbutimbu
Thursday, October 12, 2006 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सम्पादक मण्डळ, नुकतच एक बर्‍यापैकी बर चित्तर पोस्ट केल हे, ओळखा पाहू कोण या सदरात फिट्ट बसेल!

(थित काही पोस्टल की नीट गेल हे की नाही ते कळतच नाही)


Sampadak
Thursday, October 12, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबूटिंबू, तुम्ही पाठवलेलं चित्र मिळालं आहे
तुम्ही काल जे प्रहसन दिलं होतं ते वाचता येत नाहीये, ते परत पोस्ट कराल का? नाहीतर संपादकांच्या इमेल वर पाठवा


Limbutimbu
Thursday, October 12, 2006 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सम्पादक, दोन्हीकड पोस्ट केल, अन या वेळेस देव टॅग टाकलाच नाही, पण मी ते बरहा मधे केल हे तर दोन चार ठिकाणि अर्धचन्द्राचा कोड बदलुन घ्यायला लागेल.
चित्र दिवाळि अन्कात उपयोगी पडेल की नाही मलाच शन्का हे!
:-)

Sampadak
Thursday, October 12, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचं आताचं पोस्ट मिळालं आहे.

Prasad_shir
Thursday, October 12, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादकहो

दिवाळी अंकासाठीचे साहित्य दिलेल्या लिंक वर पोस्ट केले आहे. पोस्ट्स दिसण्यात काही अडचण येत असल्यास कृपया कळवावे.


Sampadak
Thursday, October 12, 2006 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, तुमची पोस्ट्स मिळाली आहेत

Swaatee_ambole
Thursday, October 12, 2006 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ता एक कविता पाठवली. मिळाली का?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators