Admin
| |
| Thursday, September 07, 2006 - 5:52 pm: |
| 
|
हुश्श्: चला एक तरी वाचक मिळाला. !
|
Mahaguru
| |
| Thursday, September 07, 2006 - 8:15 pm: |
| 
|
दिवाळी अंकासाठी एक सुचना: (१० वर्षे पुर्ण झाली हया निमित्ताने) १. रंगेबेरंगी मधे मा. admin नी उल्लेखलेल्या नेमस्तकांच्या मुलाखती प्रसिद्ध करावीत आणि / अथवा २. काही निवडक जुन्याजाणत्या, सन्माननिय , मान्यवर हितगुजकरांकडुन 'मायबोली आणि मी' ह्या वर १-२ परिच्छेद असलेला लेख मागवावा.
|
Gondhali
| |
| Thursday, September 07, 2006 - 8:29 pm: |
| 
|
झक्की काका, तुमच्या साठी २ विषय (ताबडतोब) सुचले.. ते खालीलप्रमाणे- १) पुणेकर समस्या की वरदान २) झक्की आणि robeenhood ह्यांचा (सु सं ?)वाद कसे वाटले हे विषय ( अर्थात सन्माननीय Admin ह्यांच्या परवानगीने ) चला मग आता घ्या keyboard आणि बडवा त्याला (म्हणजे keyboard ला)-
|
Arch
| |
| Thursday, September 07, 2006 - 8:29 pm: |
| 
|
जुन्याजाणत्या, सन्माननिय , मान्यवर हितगुजकरांकडुन >> महागुरु, हे सगळे गुण एकत्र असले पाहिजेत का? तस असेल तर अलभ्य लाभच म्हणाव लागेल 
|
Nakul
| |
| Thursday, September 07, 2006 - 9:07 pm: |
| 
|
मी देखील शुद्धलेखन व देवनागरीकरणात मदत करण्यास तयार आहे.
|
Kashi
| |
| Friday, September 08, 2006 - 3:24 am: |
| 
|
MII sajavati sathi madat karu shakte. mii attach amchya samranikevar kam kele aahe.
|
Arun
| |
| Friday, September 08, 2006 - 4:05 am: |
| 
|
मी पण, मी पण ............ लिखाण सोडून बाकी कुठलेही काम ( admin च्या यादीत असलेले ) करायला मी तयार आहे ..........
|
Neelu_n
| |
| Friday, September 08, 2006 - 5:25 am: |
| 
|
ऍडमिन... मी पण सजावट, रेखाटन करायला तयार आहे.
|
मी थोडिफ़ार मदत करु शकेन.
|
Admin
| |
| Friday, September 08, 2006 - 2:06 pm: |
| 
|
बी, महागुरू तुमच्या दोघांच्याही कल्पना चांगल्या आहेत आणि त्या प्रत्यक्षात कशा आणता येतील याबदल विचार चालू आहेत.
|
Shyamli
| |
| Friday, September 08, 2006 - 2:11 pm: |
| 
|
रंगेबेरंगी मधे मा. admin नी उल्लेखलेल्या नेमस्तकांच्या मुलाखती प्रसिद्ध करावीत>>> घ्यायच्या असतील तर..... ह्या मुलाखती घ्यायला आवडेल मला.......
( अर्थात सन्माननीय Admin ह्यांच्या परवानगीने )
|
Zakki
| |
| Friday, September 08, 2006 - 3:06 pm: |
| 
|
गोंधळी, धन्यवाद. अर्थात सन्माननीय Admin ह्यांच्या परवानगीने या अटीमुळे हे विषय चालणार नाहीत. एकतर पुणेकर रडतील नि सारखे सारखे झक्की काय? काहीतरी नवे विषय शोधा, जसे नॅनो टेक्नॉलॉजीचे उपयोग, नवीन खान नि कुणी नवीन नटी यांचे लफडे. (म्हणजे लफडे विषय पुरातन काळातलाच आहे, पण व्यक्ति नवीन, म्हणून कदाचित् लोक वाचतील. मी नाही!)
|
Vaatsaru
| |
| Friday, September 08, 2006 - 6:04 pm: |
| 
|
ऍडमिन मला संपादक मंडळामधे सहभागी होण्याची इच्छा आहे
|
Fulpakhru
| |
| Friday, September 08, 2006 - 6:37 pm: |
| 
|
मला पण सजावट रेखाटण करायला आवडेल. मी देवनागरीकीकरणात पण मदत करु शकेन. अणि हो दिवाळी अंक वाचायच काम तर मी करेनच
|
Seema_
| |
| Saturday, September 09, 2006 - 9:41 pm: |
| 
|
moderator's choice असते त्या style वर admin's choice अस काही करता येईल का ? या वर्षीच्या ( किंवा गेल्या १० वर्षातल्या पण चालेल ) admin ना आवडलेल्या कथा,ललित कविता अस एकत्रीत स्वरुपात त्यात देता येईल. ते शक्य नसेल तर गेल्या दहा वर्षातले अनुभव,वाटचाल यावरचे mods,admin यांचे लिखाणही वाचायला आवडेल.
|
Aj_onnet
| |
| Sunday, September 10, 2006 - 7:26 am: |
| 
|
मला लिहायला अन प्रुफ़ रिडिंग करायला आवडेल!
|
Bee
| |
| Tuesday, September 12, 2006 - 5:25 am: |
| 
|
मी माझा एक स्वानुभव सांगू इच्छीतो: १) स्वतः काहीतरी जरूर लिहा.. निदान आपल्याला लिहिता येईल का? काय लिहू शकतो? ह्यावर विचार करा. २) इथे कुणाला हे लिहा ते लिहा असे सांगण्यापेक्षा तुमच्या जवळच्या एखाद्या मायबोलिकर मित्राला मेल करुन सुचना करा. हे असे मी स्वतः करुन बघितले आहे आणि मला चांगला प्रतिसाद लाभला आहे.
|
Ajjuka
| |
| Tuesday, September 12, 2006 - 9:41 am: |
| 
|
या वर्षी नक्की काहितरी लिहिणार. काही कल्पना आहेत डोक्यात पण तुमच्यापैकी काहींनी विषय सुचवला तरी चलेल. पण लिहिणार नक्की.. गेल्या दोन वर्षींसारखं नाही. it's a promise!! आणि हो अंक प्रसिद्ध झाल्यावर गेल्यावर्षीसारखेच समीक्षणही करणार. (चिलखतांच्या खरेदीला सुरूवात केलीच आहे मी कालच.. ) नीरजा
|
Milindaa
| |
| Tuesday, September 12, 2006 - 10:25 am: |
| 
|
पण लिहिणार नक्की.. <<< आणि ते पण दिलेल्या वेळेत का
|
Limbutimbu
| |
| Tuesday, September 12, 2006 - 10:54 am: |
| 
|
मी पण काही लिहू का?
|