Priya
| |
| Wednesday, September 06, 2006 - 4:09 pm: |
| 
|
देवनागरीकरण, प्रूफ रीडिंगचे काम करायला नक्की आवडेल.
|
Asami
| |
| Wednesday, September 06, 2006 - 4:31 pm: |
| 
|
मला add करा please
|
मलाही देवनागरीकरण, प्रुफं करायला आवडेल. आमच्या पोटात मोठा खड्डा!<<< मग यावर्षी फराळ जास्तीचा करावा लागणार... आपल्याला नाही, यजमानांना!
|
Chafa
| |
| Wednesday, September 06, 2006 - 5:26 pm: |
| 
|
शुद्धलेखन तपासण्याचे काम करायला मला आवडेल. इतर काही मदत लागली तर तीही जरुर कळवा.
|
Arch
| |
| Wednesday, September 06, 2006 - 5:58 pm: |
| 
|
मीपण मदतीला तयार आहे.
|
Savani
| |
| Wednesday, September 06, 2006 - 6:00 pm: |
| 
|
मला पण आवडेल अशी मदत करायला.
|
Storvi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 6:02 pm: |
| 
|
दुसर्याच्या चुका काढायला एकजात सगळे एका पायावर तयार. अरे पण लिहायला कोणी तयार आहे कि नाही? 
|
Gondhali
| |
| Wednesday, September 06, 2006 - 7:02 pm: |
| 
|
मल काही तरी लिहायला आवडेल.. काही विषय डोक्यत आहेत.. तुम्ही पण काही hints / suggestions दिल्यात तर बरे होईल.
|
मी पण तयार आहे मदतीला. हवी असेल तर कळवा
|
Zakki
| |
| Wednesday, September 06, 2006 - 10:22 pm: |
| 
|
मी पण लिहायला तयार आहे. फक्त कुणितरी एखादी मस्त कल्पना सुचवा.
|
Zakki
| |
| Wednesday, September 06, 2006 - 10:24 pm: |
| 
|
अरे हो, आणि काय लिहायचे तेहि कळवा. शक्यतो एखादा draft च पाठवा. म्हणजे मी पटकन् लिहून पाठवू शकेन.

|
Admin
| |
| Thursday, September 07, 2006 - 12:47 am: |
| 
|
आपल्या दिवाळी अंकासाठी ही कामे करावी लागतात. संपादन देवनागरीकरण आणि शुद्धलेखन सजावट, रेखाटन, छायाचित्रण प्रकल्प व्यवस्थापन (अर्थात लेखन, काव्य, लघुनिबंध हे तर पाहिजेच) सहसा मुख्य संपादक प्रकल्प व्यवस्थापनेचेही कार्य करतो पण ती एकच व्यक्ति असली पाहिजे असे नाही. किंवा गेल्या काही वेळेचा अनुभव बघता ती वेगळी असेल तर एका व्यक्तिवरचा कामाचा भार ही कमी होईल.
|
Bee
| |
| Thursday, September 07, 2006 - 3:54 am: |
| 
|
Admin ही सुचना फ़क्त तुम्हीच अमलात आणू शकता. तरी नेमस्तकांनी आणि संपादकांनी देखील जरूर वाचावी आणि त्यावर विचार करावा. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी Admin कडून दिवाळीच्या शुभेच्छांची e-mail सर्व हिगतुजवरील सभासदांना म्हणजे जवळपास ४००० ते ५००० हजार सभासदांना पाठवली जाते. दिवाळी अंकासाठी Admin नी जर १ महिना अगोदर सर्व सभासदांना अशी एक छानसी आणि छोटीशी e-mail केली तर जे सभासद हितगुजवर नियमित येत नाहीत किंवा ज्यांनी येणे बंद केले आहे त्यांना दिवाळी अंक २००६ बद्दल माहिती पडेल. येवढ्या प्रमाणात e-mail पोचलेल्या सभासंपैकी निदान १०-१२ सभासद तरी काहीतरी लिहिण्याचा विचार करतील, कदाचित जास्तही, Admin ह्यांच्या विनंतीला मान देतील आणि दिवाळी अंकाला आधी जे लागत, ते म्हणजे हितगुजकरांचं साहित्य, ते मिळेल. Admin, कृपया जमत असेल तर ही सुचना एकदा तरी अमलात आणून बघा. अशीच आणखी एक email दिवाळीच्या पंधरा किंवा आठवडाभरापुर्वी follow-up म्हणून केली तर ते आणखी effective राहील. धन्यवाद!
|
Giriraj
| |
| Thursday, September 07, 2006 - 5:47 am: |
| 
|
मला संपादन,शुद्धलेखन करायला आवडेल!
|
मला कुठलही काम करायला आवडेल कोणतही सांगा मी केव्हाही तयार आहे. पण हे सगळ केव्हा कळणार? मनिषा 
|
Dhund_ravi
| |
| Thursday, September 07, 2006 - 7:45 am: |
| 
|
माझ्याकडे बर्यापैकी लिखाण तयार आहे.... नविन लिहण्याची तयारी आहे.... लिखाणाबरोबरच कामही करयची तयारी आहे... कसं कधी काय फ़क्त कळवा... धुंद रवी...
|
Sojo
| |
| Thursday, September 07, 2006 - 9:16 am: |
| 
|
मी मायबोलीवर ह्या वर्शीच नकळतच आले आणि दिवळी अंक वाचण्यास खूप उत्चुक आहे. मला मायबोलीच्या इतिहास विषयी वाचायला आवडेल..
|
Lopamudraa
| |
| Thursday, September 07, 2006 - 12:20 pm: |
| 
|
मी पण मदतीला तयार आहे.. ...!!!.सजावट नाहीतर संपादन.. अथवा दुसरे कुठलेही काम आवडेल..!!!. . .
|
Asmaani
| |
| Thursday, September 07, 2006 - 4:19 pm: |
| 
|
मला शुद्धलेखन, देवनागरीकरण ही कामे आवडतील. पण कशी करायची? मी काही computer expert नाही.
|
Deshi
| |
| Thursday, September 07, 2006 - 5:45 pm: |
| 
|
मी वाचायला तयार आहे.
|