Sanyojak
| |
| Sunday, August 27, 2006 - 1:52 pm: |
| 
|
चित्र क्रमांक एक

|
Lalu
| |
| Sunday, August 27, 2006 - 6:38 pm: |
| 
|
पुढचे दोघे(डोक्याला हात लावून मनातल्या मनात) : हात्तिच्या!! मधली व्यक्ती(मनातल्या मनांत) : दगड कुठले!
|
राज : मीच खरा वारसदार! उद्धव : छे, मीच सख्खा वारसदार! (एकमेकाकडे पहात पुढे चालत) राज : मीच उद्धव : मीच मधला माणूस : अरे अरे! समोर बघा भिन्त! घ्या! आपटली ना डोकी! 
|
Megha16
| |
| Monday, August 28, 2006 - 3:17 am: |
| 
|
पुढचे दोघे (मनातल्या मनात) : ओ शट, उगाच याला आपल्या सोबत घेतल. नाहीतर आज सगळ माझच झाल असत. मागचा भांडण तुमच माझ्या सारख्या गरीबा ला का हा त्रास?
|
उद्धव: मी डावीकडे जातो हे! राज: (घुश्यात)मी तर उजवीकडे जाणारे! मधला: अरे मग मी कुणीकडे जावु? सरळ जाते ती वाट कॉन्ग्रेसकडे पोचते! (बाकीच्यान्ना उद्देशुन) सुनोरे सब लोग, आधे उद्धव के पिछे जावो, आधे राज के! बाकीके मेरे पिछे आव! 
|
उध्दव(डोक्याला हात लावत): मेरे शर्टसे उसका कुर्ता सफ़ेद कैसे? राज(कपाळावर हात मारत): अरे भाई, इसका तो कलरही रिनव्हाईट है. मधला(मनातल्या मनात):क्या फ़ॅमिली है!!!
|
Mahaguru
| |
| Monday, August 28, 2006 - 5:35 am: |
| 
|
उद्धव : याला चढला आहे माज, नाही दाखवला इंगा, तर करील हाच 'राज' राज: दादु चे नाही कामात लक्ष, कुठुन केला याला मी कार्याध्यक्ष संजय राउत: ये 'भाई' लोग, तुम्ही काढत बसा ऎकमेकाची दृष्ट, मीच साहेबांचा खरा पाईक, म्हणा 'जय महाराष्ट्र' !
|
राज: उद्धुल्या.. दादुल्या.. डोक्यात कोंडा झालायं रे फार.. खाजवुन खाजवुन अगदी हैराण झालोय.. उद्धव: अरे हे बघ की राज्या.. नव्या.. म्हणुन तर मी टक्कल वाढवतोय..
|
Aaftaab
| |
| Monday, August 28, 2006 - 9:31 am: |
| 
|
राज ... "मी लवकरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार अशी माझ्या कपाळावरची रेषा सांगते.." उद्धव ... "मग माझ्या कपाळावर काय रेघा नाहित की काय ... " मधला ... "आयला, दोघंबी ह्ये खरं सांगणार न्हाईत की आत्ताच बाळासाहेबान्चं पाय धरण्याच्या चढाओढीमध्ये दोघान्ची जबरी टक्कर झाली.. अन टक्कुरी ठणकत्यात .. !!" }
|
उद्धव्: अरे बापरे!!! काय बर बोलायच ह्याच्याशी आता? राज्: उद्धवला पण आता इथेच यायच होत!!!
|
Devdattag
| |
| Monday, August 28, 2006 - 10:13 am: |
| 
|
राज: हे असे दोन दोन चष्मे वापरून ना डोकं ठणकतंय अगदी उद्धव: तरी तुला सांगत होतो एकच चष्मा वापर, हां आता थोडी भुवयांच्या आसपास खाज सुटेल, पण ती सहन करायची.. मधला: मी तर म्हणतो चष्मा फक्त खिशातच ठेवावा.. नाहितरी जे चाललय ते बघण्यापेक्षा काही दिसलं नाही तरी हरकत नाही..
|
Himscool
| |
| Monday, August 28, 2006 - 1:17 pm: |
| 
|
राज: अरे बाप्पा!!! ह्ये काय केलीत काकानु? ह्ये आत्ताशिकच बोलाया हवं होतु काय?... आताशाण मला येळेच्या आगुदरच णवीण पक्स सुरू केल्याची घोसना कराया लागनार.. समदी वाट लावलीयात बगा माजी!!! उद्धव: पप्पा!!! ही घोषणा लवकर करायला काय झाले होते तुम्हाला! आता परत सगळं धड करायचं म्हणजे केवढा वेळ जाणार माझा... बाकीच्यांना आधी दम देत होतो.. आता सगळे निस्तरावे लागेल... ह्यँ
|
राजः सेनेतुनी सेना काढून अवघा महाराष्ट्र आम्ही फुंकू... उध्दवः वैधव्य आहे माझ्या कपाळी, जरी लावले असेल कुंकू.. 
|
राज : वैतागलो या घामाच्या दुर्गंधीला ! उध्दव : माझा टिळा तोंड भर पसरणार अता ! मधला : आजच खरेदी करा नवीन सुगंधी ' बाळासाहेब ' छाप waterproof-smug proof टिळा ! पसीनेकि बदबु और टिकेका फ़ैलना दूर भगाए !
|
Mpt
| |
| Tuesday, August 29, 2006 - 2:22 am: |
| 
|
उद्धव, राज: लावला टीळा भाली पण होइल (निवडणुकीत) पंचाइत भारी मधला: गर्व से कहो 'हम हिंदु' मग का अशी दडवादडवी
|
Pendhya
| |
| Tuesday, August 29, 2006 - 3:47 am: |
| 
|
मधला माणूस ( मनातल्या मनात ) : च्यामारी! गादी मिळवायला ह्यांनी आधी कपडे बदलून बघितले, मग चष्म्याच्या फ़्रेम्स बदलून बघितल्या, आता टिळा पण वेगवेगळ्या पद्धतीने लावतायत. आता काय म्हणायचं?
|
Sandyg15
| |
| Tuesday, August 29, 2006 - 9:58 pm: |
| 
|
राज्: माझं डोकं दुखतंय... उद्धव: माझंही डोकं दुखतंय... मधला: दुखणारच डोकी! खेळा अजुन ठो दे रे, ठो दे रे, ठो! 
|
Mahaguru
| |
| Thursday, August 31, 2006 - 5:27 pm: |
| 
|
सगळेजण मधला मधला का म्हणत आहेत. तो जो मधला माणुस आहे त्याचा पण राज - उद्धव संबंधामधे महत्वाचा role आहे
|
Storvi
| |
| Thursday, August 31, 2006 - 8:39 pm: |
| 
|
***sandy mode on*** काय करता रे ठोकर्यांनो? ***** sandy mode off*******

|
Manuswini
| |
| Friday, September 01, 2006 - 4:33 am: |
| 
|
महागुरु मग तुम्ही सांगा ना तो 'मधला' नक्की कोण आहे. तुम्ही तरी कशाला 'secret' ठेवताय :-) आणी काय रोल आहे ते पण सांगा आमचे gk वाढेल तुमच्या कृपेने
|
Mahaguru
| |
| Friday, September 01, 2006 - 5:48 am: |
| 
|
manuswini .. madhalaa kon te mi mazyaa varacya post madhe aahe ..jaraa varache post check karaa
|
Soultrip
| |
| Friday, September 01, 2006 - 9:08 am: |
| 
|
मधला माणुस (संजय राउत) दोघांना उद्देशुन - 'कोणाच्या डोक्यावर, कुणाचे ओझे'!
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:29 pm: |
| 
|
राज तुझे सध्या approval rating बाळासाहेबांना जेव्हढे heart attack आलेत त्यापेक्षा दोन ने कमी आहे म्हणे.. काय करतो तु वाढवण्यासाठी!!! माझं rating वाढवण्यासाठी मी नवी घोषणा दिलीय. . " यापुढे महाराष्ट्रातील.. शेतकरी जिन्स मध्ये दिसेल.. " उद्धव हात्तीच्या एव्हढच... त्यासाठी मी प्रय्त्नांची शिकस्त करतोय..मी काही हेलीकप्टर मधुन phoTo काढलेत.. त्याची प्रदर्शन भरवायचा विचार आहे.. आणि प्रत्येकाने टिळा लावयचा असा नियम करणारे..!! तुमच काय मत आहे राउत..!!! राउत साहेब.. राजसाहेबांनी पावल थोडी अधी उचललीहेत कालच तुमच्या नावावर जमीन घेतली त्यांनी...!!!
|
Sanyojak
| |
| Wednesday, September 06, 2006 - 11:16 pm: |
| 
|
स्पर्धा समाप्त झाली आहे. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!! चित्र १ Maitreyee 30% 11 Mahaguru 16% 6 Limbutimbu 11% 4 Lalu 8% 3 विजेती : मैत्रेयी अभिनन्दन!
|