*************************************************** कोण कोणास काय म्हणाले? या स्पर्धेत तुम्हाला एक छायाचित्र देण्यात येईल. या छायाचित्रात २ किंवा अधिक व्यक्ती असतील. तर आपल्याला या व्यक्तिंमध्ये काय संभाषण चालू असु शकते हे व्यक्त करायचे आहे. विजेत्याची निवड स्पर्धा समाप्त झाल्यावर poll द्वारे करण्यात येईल. स्पर्धेचे नियम - १) फोटोतील प्रत्येक व्यक्तिसाठी १ संवाद असावा. २) प्रत्येक संवाद २०-३० शब्दांपेक्षा जास्त नसावा. ३) आक्षेपार्ह संवाद अथवा post बाद करण्यात येतील. ***************************************************
|