Milindaa
| |
| Sunday, June 04, 2006 - 8:15 pm: |
| 
|
अरे वा... कर्जत का... छान छान !! मजा करा.
|
Arun
| |
| Monday, June 05, 2006 - 4:07 am: |
| 
|
आवो संयोजक मंदली : जरा ते समदं दिटेलमदी सांगा ना ............
|
सांगनार सांगनार वाईच धीर धरा की राव
|
Radha_t
| |
| Monday, June 05, 2006 - 8:14 am: |
| 
|
हे एक बरं केल कर्जत हे ठिकाण घेतल्यामुळे मुंबई आणि पुणे दोन्हीकडच्या लोकांना सोयीचं झाल. नुसत्या कर्जतच्या आठवणीने सुद्धा त्या दिवाडकरच्या वडा पावची चव तोंडात पुन्हा एकदा रेंगाळतिये. कर्जतला गेलेय आणि वडा पाव खाल्ला नाही अस कधी झालच नाही. २३ जुलै ला पाऊस असला तर धमाल येइल ..
|
Dr. Modi's Resort, Karjat नदीच्या शेजारचे का? ठिकाण चांगल निवडलात
|
Champak
| |
| Monday, June 05, 2006 - 9:19 am: |
| 
|
नवीन माती चे धरण झाली आहे तिथे, तिथे च रेल्वे चा नवा प्रकल्प पण आहे, अन दुसर्या बाजुला एक तळे आहे, नाव मिलिन्दा सांगेल त्याचे, त्या तळ्या काठी बाळासाहेबांचे फ़ार्म हाउस आहे....... ठिकाण सही आहे! धमाल येईल मी ही येईल 
|
आलो आलो, मी आलो.. आभार मित्रानो... मी नक्कीच असेन तुमच्याबरोबर कर्जतला... काय मस्त तारीख शोधलीय... 
|
Psg
| |
| Wednesday, June 07, 2006 - 6:27 am: |
| 
|
अरे वा, व वी announce झाला का? आम्ही येणार! confirmation कधी द्यायचं आहे? मुद्दाम पुणे आणि मुंबई च्या मधलं ठिकाण निवडलय का? वा वा. कित्ती हुशार आहेत संयोजक!
|
Maudee
| |
| Wednesday, June 07, 2006 - 6:36 am: |
| 
|
confirmation कधी द्यायच अहे? सपतीक(सपत्नीकच्या धर्तीवर) आलेलं चालते का? तो मायबोलीवर नसतो कधीच.
|
psg ,माउडी आम्हाला माहीत आहे तुमच्यासारखेच बर्याच जणांच्या मनात व वि संदर्भात अनेक प्रश्न असणार.. आम्ही लवकरच सगळे डीटेल्स देऊ... काळजी नसावी
|
अल्पोपहाराला कर्जत्चे वडे आहेत का?
|
Milindaa
| |
| Wednesday, June 07, 2006 - 4:20 pm: |
| 
|
वडे आहेत का? <<< असतील तर ते कोठे घ्यायचे ते आधी विचारा.. उगाच कोणते तरी घेऊ नका
|
Svsameer
| |
| Wednesday, June 07, 2006 - 5:47 pm: |
| 
|
मिलिंदा निट शोधुन पाहिलं की सापडतील त्याना. विचारायला कशाला पाहिजे ;o)
|
Ninavi
| |
| Wednesday, June 07, 2006 - 5:54 pm: |
| 
|
कर्जतचे वडे आणखी कोठे घ्यायचे असणार? 
|
Arun
| |
| Thursday, June 08, 2006 - 3:30 am: |
| 
|
असतील तर ते कोठे घ्यायचे ते आधी विचारा.. उगाच कोणते तरी घेऊ नका >>>>>>>> नाहीच सापडले, तर मिलिंदाला कॉन्टॅक्ट करा .............
|
Giriraj
| |
| Thursday, June 08, 2006 - 6:01 am: |
| 
|
मला वाटले याला का पाहिजेत 'कर्जतचे वेडे'. आणि हो.. सांस्कृतिक मंत्री मिल्याजी गाणं म्हणून दाखवणार आहेत का? एक बी.प्र.
|
Arun
| |
| Thursday, June 08, 2006 - 8:38 am: |
| 
|
सांस्कृतिक मंत्री मिल्याजी गाणं म्हणून दाखवणार आहेत का? >>>>>>>> त्यापेक्षा गिर्या तूच का नाही गाणं म्हणत ??????
|
{ namaनमस्कार गडकरी कसे आहेत सगळे व वी ची नोटीस मिळाली.
|
Paragkan
| |
| Friday, June 09, 2006 - 5:27 am: |
| 
|
म्हणणार होतो मी (म्हणजे अजूनही म्हणेन .. सोडतो की काय?) ........ शोभत नाय हाऽऽऽ
|
Badbadi
| |
| Friday, June 09, 2006 - 8:27 am: |
| 
|
पीके, शोभायच्या गोष्टी सोड... देशात कधी येतो आहेस? ववि ला ये नक्कि घारुअण्णा, नोटिस मिळाल्यावर कामाला लागलात कि नाही??
|