Ninavi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 3:46 pm: |
| 
|
>>> बसंतीका फोटू निकाल्याच नही वाटतं निनावी? निकाल्या रे निकाल्या. कल डालूंगी. >> यापुढे कुणी वृत्तांत विचारल्यास 'नुसताच वाचायचा आहे, की कार्यक्रमाला उपस्थीत राहणार आहात?' असा प्रश्न विचारण्यात येईल... आणि काही जण त्यावर ' नुसताच वाचायचा आहे' असं बाणेदारपणे सांगतीलही. बाकीच्यांसाठी गुलदस्ता आहेच. 
|
Arch
| |
| Tuesday, May 30, 2006 - 3:55 pm: |
| 
|
अजून, विनयच वाचल नाही. पण निनावी, मस्त लिहिल आहेस. खुमासदार आहे हं तुझी लेखनशैली. आणि काय ग, रविवारचा अल्पोपहार चुकून त्यादिवशी शनिवारच्या भोजनाला दिला गेला नाही न? 
|
Asami
| |
| Tuesday, May 30, 2006 - 4:02 pm: |
| 
|
अरे मस्तच झालेली दिसते स्पर्धा. श्या miss केले भाई , विनय तुमच्या एकांकिकेची script मायबोलीवर टाकणार का ?
|
Arch
| |
| Tuesday, May 30, 2006 - 4:18 pm: |
| 
|
संजीव कपूर कूक होता का? तो फ़ार बेताचा स्वयपाक करतो! >> नाही त्या दिवशी तो दिनेशच्या नाटकात होता. 
|
Anilbhai
| |
| Tuesday, May 30, 2006 - 4:22 pm: |
| 
|
विनय, निनावी छान लिहिलय. संजिव कुमार की संजिव कपुर की शिवाजी ?. नक्की करा बघु. असामी ११ जुन ला न्युयोर्क ला आहे रे. तेव्हा जरुर ये.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 30, 2006 - 5:19 pm: |
| 
|
विनय, निनाविच्या लाडवांचे काय झाले ? भरपुर करुन नेणार आहे, असे म्हणाली होती. शिवाय संजीव कपुरला लाडु येत नाहीत, म्हणुन त्याला रेसिपी सांगणार होती ती.
|
Moodi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 5:41 pm: |
| 
|
निनावी अन विनय फारच गंमतशीर अन खुमासदार लिहीलय तुम्ही. फोटो पण सुरेख, विनय २२ वर्षाचे वाटता हो तुम्ही चक्क.(आहात का?) भाई एकदम भाई हो. गेट अप ब्येस हो. 
|
निनावीचे लाडू? कुठे आणले तिने? नुसत्या गप्पा सांगितल्या झालं... मी शोधत होतो पण अजूनही मिळाले नाहीत.... मूडी, अगं मी इतका मोठा वाटतो का? अरे बापरे.... केसाना रंग जरा कमी लावायला हवा होता वाटतं... profile बघच माझं.... भाई, अहो शिवाजी शोलेत कसा येईल? आणि लाडू नाहीत म्हणजे संजीव कपूरही नाही. 
|
निनावी मस्त वाटलं वृतांत वाचून... तुला शाळेत निबंधात पैकीच्या पैकी मिळायचे का? फ़ोटो टाकलेस बरं केलंस नाहीतर एकांकीका काळी की गोरी तेही कळालं नसतं... विनय दुसर्या दिवशी ही बरच काही होतं म्हणजे... प्रेक्षकांना आणि कलाकारांना आपापले आनंद मिळाले तर... खूप छान वाटलं दोघांचे वृत्तांत वाचून... >>भोजन म्हणजे एक आईस्क्रीमचा स्कूप भरून उपमा, एक बटाटेवडा, एक इडली आणि छोट्या वाटीत दुधी हलवा. म्हणजे पाच खणी डबे खाणारे त्याला अल्पोपहार आणि सकाळच्याला अत्यल्पोपहार म्हणाले असते बहुतेक. हा मेनू ५ वेळा घ्यायला बंदी होती का?
|
Moodi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 8:40 pm: |
| 
|
अहो विनय खरच म्हटलं मी. (कोणीतरी हसतयं तिकडे ) २२ च्या ऐवजी २५ ते ३० च्या दरम्यान म्हणायच होत मला. मी प्रोफाईल बघितले पण साल नव्हते ना पाहिले. 
|
Ninavi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 8:59 pm: |
| 
|
अभिप्रायासाठी सगळ्याच दोस्तांना धन्यवाद. 
|
Anilbhai
| |
| Tuesday, May 30, 2006 - 9:11 pm: |
| 
|
अस बर न्हवं हो निनवी. ते गुल्दस्त्यातले लाडु आण पहिली. 
|
मूडी, अगं २२ म्हणजे फार चुकली नाहीस तू, फक्त दोन आकडे चुकले.... निनावे, मी तुझ्या शेजारच्या जागेवर बसूनही मला लाडू मिळाले नाहीत, तेव्हा ते गुल झालेल्या दस्त्यात हेच खरं....
|
Arch
| |
| Tuesday, May 30, 2006 - 9:25 pm: |
| 
|
तुमची एकांकिका चांगली झालेली दिसते तुम्हाला स्टेजवर लाडू खायला मिळाले नाहित म्हणजे. का निनावीचा नेम चुकला? 
|
विनय, छानच लिहिलंय तुम्ही देखिल!!! आता एक प्रश्ण: निनावी, भाईंच्या entry ला जोरदार टाळी, अन विनयच्या entry च्या टाळ्या गुलदस्त्यात..्यासाठी भाईंनी आपल्या वाटणीचा अत्यल्पोपहार 'कुणाला' दिला की काय?
|
निनावी, विनय मस्त लिहीले आहेत. निनावी, डोळ्यापुढे पूर्ण चित्र उभे केलेस. भाई, विनय गेटप सही होता. 
|
>>>>> हा मेनू ५ वेळा घ्यायला बंदी होती का?   सही रे सही अमेय! अरे पण तस सुचायला पाहीजे ना ऐनवेळेस?
|
Maanus
| |
| Wednesday, May 31, 2006 - 5:14 am: |
| 
|
बापरे! फोटो बघुनच हसु आवरत नाहीय... व खुप काही miss केले असे दिसतेय..
|
Badbadi
| |
| Wednesday, May 31, 2006 - 9:19 am: |
| 
|
निनावी, मस्त लिहिले आहेस ग... अमेय... विनय, मेल चेक करा... केसाना रंग जरा कमी लावायला हवा होता वाटतं >> केसांचे आरोग्य या बीबी वर जात जा पाहू... म्हणजे रंग ही नाही लावावा लागणार 
|
Champak
| |
| Wednesday, May 31, 2006 - 12:31 pm: |
| 
|
मस्त लिहिले आहे... Good ! 
|