Prady
| |
| Friday, April 13, 2007 - 1:08 pm: |
| 
|
शोनू अगं माझी उडी अजून ऑलिव्ह गार्डन आणी चिलीज वगैरेच्या पुढे नाही गेलेली गं आणी डाऊनटाऊन पासून चाळीस एक मैलावर असल्याने फार वरचेवर जाणं देखील नसतं. पण तरी तु यायच्या आधी ईतर कुणाकडून मिळाली तर जरूर देईन माहिती.
|
Shonoo
| |
| Monday, April 16, 2007 - 10:51 pm: |
| 
|
Could not find any info for Baps shayona? Do you have a phone # or address? Thanks
|
Prady
| |
| Tuesday, April 17, 2007 - 12:58 am: |
| 
|
मद्रास सर्वानाच्या complex मधेच आहे. 2201 Lawrenceville Hwy Decatur, GA 30033 Tel: 404-638-1996 North Druid hill rd पासून जवळ आहे. अजून काही माहिती हवी असेल तर pradnyamp@yahoo.com वर मेल टाक किंवा orkut वर पण मेसेज टाकलास तर चालेल. फोन नंबर मुद्दाम इथे देत नाही.
|
Prady
| |
| Tuesday, April 17, 2007 - 9:28 pm: |
| 
|
शोनू मिळालं का गं दुकान?
|
Shonoo
| |
| Thursday, April 19, 2007 - 12:26 pm: |
| 
|
प्रज्ञा थॅंक्स. इथे मेसेज टाकून मद्रास सर्वणा मधे गेले तर तिथे समोरच दिसलं दुकान. पण बंद होतं :-( शिवाय तो सगळा कॉम्प्लेक्स अगदी ओसाड होता. कससंच वाटलं तिथे जाऊन. मद्रास सर्वणा चं पण फार कौतुक ऐकून होते त्या मानाने निराशाच झाली :-( ट्रेनिंगच्या शेवटी परिक्षा होती त्यामुळे अजिबात TP करता आला नाही. बोटॅनिकल गार्डन बघण्याकरताच खास ट्रिप करावी लागेल असं दिसतंय. हॉटेलमधे कुठे तरी Penang नावाच्या मलेशियन रेस्टॉरंटची जाहिरात पाहिली होती. तिथे जाऊन पहा. आमच्या इथलं Penang तमाम देसी मंडळींचं फ़ेव आहे.
|
मंडळी इथे जावून वाचा आणि मायबोलीतून तुम्हाला काही मिळालं असेल तर अजून चार जणाना आणि मुख्य म्हणजे तुमच्या गावातल्या महाराष्ट्र मंडळाला सांगा. /hitguj/messages/34/125291.html मला माफ करा मी विषयांतर करतोय पण आपल्या मायबोलीचं ऋण फेडण्यासाठी इतकं साधं आपण नक्की करू शकतो असे वाटते.
|
Khajur
| |
| Tuesday, October 30, 2007 - 10:16 am: |
| 
|
मित्रान्नो, ह्या स्थळा जवळ कोणता चान्गला रेसीदेन्शीयल एरीया आहे? Glenridge Highlands Two 5565 Glenridge Connector Atlanta, GA 30342
|
Prady
| |
| Tuesday, October 30, 2007 - 12:47 pm: |
| 
|
खजूर डनवुडी,डिकेटर,स्मर्ना एरिया चांगले आहेत. मला वाटतं ग्लेन्रिज कनेक्टर घेऊन मग तुम्ही I-75 ला लागता. त्या भागाची मला फारशी माहिती नाही. जर नोकरी साठी येत असाल तर थोडिशी माहिती कलीग्स कडून पण मिळेलच. मी बघीन कुणाकडून मिळाली माहिती तर नक्की पोस्ट करीन.
|
Khajur
| |
| Monday, November 05, 2007 - 9:58 am: |
| 
|
Prady, _/\_ aabhari aahe!
|
नमस्कार. मी येत्या एप्रिल पर्यंत अटलांटा ला बस्तान हलवणार आहे. पीचट्री सीटी नावाच्या गावी, जे अटलांटाच्या दक्षिणेला साधारण ३० मैल आहे. कोणी मायबोलीकर त्या भागात राहात असतील तर भेटायला आवडेल.
|
Lovevin
| |
| Sunday, February 17, 2008 - 1:45 am: |
| 
|
देट्रोइटकर, अटलान्टा मधे स्वागत. पिच ट्री सिटी भागात फ़ार देसी राहत नाहीत पण आटलान्टाच्या साउथ भागामधे ति एक चान्गली सिटी आहे. माझा जॉब त्या बाजूला आहे पण मि अटलान्टा मधे राहातो. ऑफ़ीस कुठे आहे?
|
Detroitkar
| |
| Wednesday, February 20, 2008 - 5:21 pm: |
| 
|
ऑफ़ीस पीचट्री सिटी मधे आहे, म्हणून त्या जवळ जागा शोधतो आहे. अटलांटा मधून साउथ ला येताना ट्राफ़ीक कसा आहे?
|
Lovevin
| |
| Saturday, February 23, 2008 - 3:29 am: |
| 
|
अट्लान्टा हुन साउथ ला ट्रफ़िक फ़ार काही वाइट नाहिये. मि गेले दोन वर्ष करतोय. कधी येताहात इकडे?
|
एप्रिल च्या शेवटी किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात. पण त्या आधी धावत्या भेटी बर्याच होतील. तुम्ही कुठे राहाता? (suburb?)
|
Naatyaa
| |
| Tuesday, February 26, 2008 - 6:48 pm: |
| 
|
detroitkar, tula ata tuza id badalayala lagnar.. 
|
'अटलांटाकर' असा नविन आयडी घेण्याचा विचार आहे.
|
Jit
| |
| Wednesday, June 03, 2009 - 2:33 pm: |
| 
|
Atlanta BB navin thikani nahi halawala ka ?
|