Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
BMM Achievement Awards

Hitguj » Culture and Society » सामाजिक » बृहन महाराष्ट्र मंडळ » BMM Achievement Awards « Previous Next »

Svsameer
Wednesday, May 02, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BMM would like to recognize outstanding service of Maharashtrian individuals and Maharashtrian organizations by giving them achievement awards during BMM 2007 Convention in Seattle.

One award will be given in each of the following categories based on outstanding achievements:
  • Authors who published books (Marathi preferred, but not necessary)
  • Artists with achievement
  • Social Worker
  • Community workers in North America (Marathi schools, cultural event organizers, editors and authors of periodicals of mandals including BMM, etc.)
  • Scientist
  • Industrialists/Businessman
  • Youth with special achievement
  • Marathi Organization or company


The following factors will be taken into account in the selection process:
  • Number of years of service
  • Educational background
  • Achievement record – publications, awards, etc.
  • Activity level – local, regional, national, international
  • Community involvement as social worker.


If you know any such organization, please talk to your local maharashtra mandal to recommend it to BMM.

Mane_guruji
Thursday, May 03, 2007 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I know one such organization and that is Maayboli. I am going to suggest our local maha. mandal to nominate maayboli. Its activity is truely international and I can't think about any organization doing so much for maharashtrian culture and so quietly for 11 years.

Why nobody has yet replied to this post? Perhaps nobody has seen this yet?

Arch
Thursday, May 03, 2007 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण सगळे मिळून मायबोलिच आणि Admin च नाव पाठवू शकतो की. SVS, BMM च्या site वर ही सुविधा आहे का? का फ़क्त महाराष्ट्र मंडळातर्फ़ेच आल पाहिजे?

Svsameer
Thursday, May 03, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च
ही nominations फक्त महाराष्ट्र मंडळाकडुनच BMM ला गेली पाहिजे.


Bee
Thursday, May 03, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीर,

सिंगापोरमधे अतुल देशपांडे म्हणून एक युवक आहे. त्यांना इथल्या सरकारकडून योगाचा प्रसार केल्याबद्दल प्रशस्तीपत्र मिळाले आहे. ते इथे गेली ७ वर्ष योगा शिकवतात. ठाण्याला जे निकम गुरुजींचे कुटीर आहे तिथे निकम गुरुजींचे ते पुर्वी शिष्य होते. इथे जेंव्हा ते नोकरीनिमित्त आलेत तेंव्हा ठाण्याला योगाकरिता जे स्वयंसेवकाचे ते काम करित होते ते काम इथे येऊन बंद झाले. मग त्यांना तो फ़ावला वेळ कशासाठी तरी गुंतवावा असे वाटले. सुरवातीला त्यांना त्यांच्या राहत्या घरीह ८ जणांची तुकडी घेऊन मुलभुत योगा शिकवला. पण त्यानीही त्यांचे समाधान झाले नाही. मग त्यांना इथल्या रामकृष्ण मिशनचा शोध लागला. तिथे त्यांना एक प्रचंड मोठा २०० जण योगा करू शकतील इतका मोठा Hall मिळाला. त्यांची योगाची शिकवण इतकी छान होती की बरेच स्वयंसेवक योगा शिकवायला पुढे आले. मी देखील त्यांचाच एक शिष्य आहे आणि इथे योगा शिकवायला मदत करतो. तर अतुलजींनी पुढे योगाच्या १० शाखा उघडल्या. आत्तापर्यंतची आमची ही ५९ वी तुकडी आहे. खूप लोकांना योगाचा फ़ायदा झाला आहे. मला वाटतं एक social worker म्हणून अभय बंग ह्यांचे नाव जसे आहे तसेच अतुलजींचे नाव व्हावे. खूप चिकाटीने त्यांनी हे काम हाती घेतले आहे. आजकाल योगा शिकवण्याच्या नावावरून बाहेर लोक व्यवसाय करतात आणि जे काही शिकवतात ते १०० टक्के खरे योगा नाही. पण अतुलजी मात्र मोफ़त योगाचे वर्ग चालवतात आणि ते जे शिकवतात ते खूप शास्त्रशुद्ध आहे.

अधिक माहिती हवी असेल तर मी देईन.




Lalu
Friday, May 04, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>nominations फक्त महाराष्ट्र मंडळाकडुनच BMM ला गेली पाहिजे
मी आमच्या मंडळाला मायबोलीचे nomination पाठवण्याबद्दल कळवले आहे.

Sunidhee
Friday, May 04, 2007 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म. मं. ला फक्त nomination पाठवायला सांगायचे आहे कि सविस्तर माहिती पण पाठवायची आहे ( nominate का केले ते पटवुन द्यायला?) तसे असेल तर काय लिहावे ते पण सांगा की. मी पण आमच्या मंडळाला सांगेन.

Svsameer
Saturday, May 05, 2007 - 12:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी
मायबोली संदर्भातील माहिती तुला wikipedia वर इथे सापडेल.

मायबोली संदर्भातील माहिती

Sunidhee
Saturday, May 05, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SVS , फिनिक्स च्या मंडळाला विनंती केली आहे. ते मानतील अशी आशा करते.

Svsameer
Monday, June 11, 2007 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी BMM च्या या कार्यकारीणीतल्या लोकाना विचारलं तेव्हा त्यानीही सांगितलं की हि nominations फक्त मंडळांकडूनच आली पाहिजेत. तसेच त्या साठी कसलाही फॉर्म नाही आहे. जेवढी असेल तेवढी माहिती त्यान कळवायची आहे.
मी वरती विकिपिडियाची link दिली आहेच. तसेच आमच्या मंडळाला पण कळवले आहे.





Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators