Daad
| |
| Sunday, February 04, 2007 - 8:34 pm: |
| 
|
स्वाती, अगदी खास आणि पूर्णपणे पटलं! वैभव, तुझं मनापासून अभिनंदन! तुझं कविता लिहिण बघितलं, तुझं कविता "वाचणं" बघितलं, तुझं कवितेसाठी आणि कवींसाठी पोटतिडिकेनं लिहिणंही बघीतलं. तुझं मायबोलीवरलं अस्तित्व खूप जणांसाठी means a lot! लिहीत रहा सांगायची गरजच नाही. स्वातीनं म्हटलय तशी "ती" तुझ्या दारी उभीच आहे...... फक्त तुझ्या शब्दांत ती आम्हाला भेटत रहो! -- शलाका
|
वैभवा,हार्दिक अभिनंदन रे... गझल सादर करायचा पहिला मान.. सहीच रे मित्रा.. अशीच काव्यमय घोडदौड चालु दे रे तुझी
|
Bee
| |
| Sunday, February 04, 2007 - 11:04 pm: |
| 
|
पेशवे, महान आहे कविता!!!!! गळणार्या अध्यात्माला त्याचा कसल्याशा भुकेचा वास होता >>> हे एकदम खरे आहे..
|
Meenu
| |
| Sunday, February 04, 2007 - 11:08 pm: |
| 
|
स्वाती २००% अनुमोदन गं तुला .. हेम्स मी नव्हते. इतर कुणी मायबोलिकर गेला असेल तर लिहा वृतांत. क्षिप्रापण सहभागी होणार होती असं मलाही कळलं होतं पण तो कार्यक्रम कसा झाला ते कळलं नाही. link नाहीये, कुणी नागपुरचा मायबोलीकर scan करुन योग्य BB वर टाकेल तर पाहता येईल ती बातमी आपल्याला ..
|
Meenu
| |
| Sunday, February 04, 2007 - 11:11 pm: |
| 
|
स्वरुप .. प्रवास आवडली पेशवा खरय अगदी संताचं हेही दर्शन ....
|
Jo_s
| |
| Sunday, February 04, 2007 - 11:11 pm: |
| 
|
वैभवा ग्रेट मनापासून अभिनंदन, आणि शुभेच्छाही. सुधीर
|
Smi_dod
| |
| Sunday, February 04, 2007 - 11:13 pm: |
| 
|
अभिनंदन वैभव.....आता लिंक टाका
|
Jayavi
| |
| Sunday, February 04, 2007 - 11:39 pm: |
| 
|
प्रतिक्रियांसाठी मनापासून आभार स्वाती.... एकदम सही कविता लिहिली आहेस वैभवसाठी.... वैभवा..... तुझी सखी अशीच तुझ्या सहवासात बहरत जावो
|
वैभव अभिनंदन. स्वाती अगदी अगदी.
|
वैभव मनापासुन अभिनंदन! आणि शुभेच्छाही![तुझ्या यशात तेवढाच आमचाही खारीचा वाटा!--शुभेच्छारुपी!] निनावी अगदी मनतली प्रतिक्रिया! पण वैभवची सखी तुझीही जिवलग मैत्रिण आहे याचीही आम्हाला जाणीव आहे! वैभव पुन्हा एकदा अभिनंदन!!!!!!!
|
Naveen
| |
| Monday, February 05, 2007 - 1:05 am: |
| 
|
वैभव जोशी अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा.
तुमच्या यशाचा दिवा असाच उजळत राहो दाही दिशांत तुमचे नाव उज्वल होवो. अगदी मनापासून मनापर्यंत.
|
बहीण आपल्या ईवल्याशा भावाला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करतेय. बाळ रांगोळीने अंगण सजले कोवळ्या सुर्याचे सोने पडले ऊठ बाळा पहाट झाली गोमाता जागी झाली गोमाता म्हणे, "बाळा ऊठ रे आता मुकुंदा दुध पी रे आता" कोकिळेचे प्रभात गाणे म्हणे,"बाळा दे रे दाणे मला पहायचे तुझे नाचणे ऐकव आता तुझे बोलणे" बाळा म्हण रे मला "ताई-ताई" त्याला तु तरी सांग ना गं आई ऊठ बाळा पहाट झाली विनवित रे आई आली आईच्या स्पर्शाने बाळ ऊठले आई-आई म्हणत नाजुक हसले नवनीताचा गोळा साखर वाटी आईने आणली बाळासाठी बाळ ऊठले... घर फुलले चिमण पाखरांचा किलबिलाट झाला.. कोकिळेला जोश आला... बाळाचा घरात गोंधळ झाला... पहाट झाली बाळ ऊठले आईच्या कुशीत बसले
|
Dineshvs
| |
| Monday, February 05, 2007 - 2:37 am: |
| 
|
वैभव, स्वाती हे सांगणार नाही, पण तुझ्या काव्यवाचनात एखादी कविता तिचीहि असु दे. हि तर अगदी अवश्य असु दे.
|
वैभव अभिनंदन. तुमची वाटचाल अशीच होत राहो.
|
Mankya
| |
| Monday, February 05, 2007 - 3:00 am: |
| 
|
अरे व्वा ! वैभवा ग्रेटच .... तुझ्या काव्यप्रवासास माझ्याही खुप खुप शुभेच्छा ! स्वाती, " पण वैभवची सखी तुझीही जिवलग मैत्रिण आहे याचीही आम्हाला जाणीव आहे! " याला अनुमोदन ! http://www.esakal.com/esakal/02052007/884DF14FE2.htm हि लिंक बघा ! पण गझल कार्यक्रमाचा उल्लेख नाहिये ! माणिक !
|
Nisha_v
| |
| Monday, February 05, 2007 - 3:41 am: |
| 
|
वैभव अभिनंदन. लगे रहो. श्री तुमची "बाळ" कविता खूपच छान आहे. आवडली. अगदी वेगळं.
|
वैभवतर्फे निरोप... आपले लाडके कविवर्य वैभव नागपूर चे संमेलन गाजवून कामानिमित्त राजधानी दिल्लीला रवाना झाले असल्याने इंटरनेट व पर्यायाने मायबोलीवर पुढचे २ - ४ दिवस येऊ शकणार नाहीत... मायबोलीवर आलेल्या अभिनंदन आणि शुभेच्छांसाठी वैभवने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत!
|
Ajjuka
| |
| Monday, February 05, 2007 - 5:16 am: |
| 
|
अरे ओ जया (आका पेशव्या)... क्या बात है भिडू.. मजा आ आगया..
|
Imtushar
| |
| Monday, February 05, 2007 - 6:10 am: |
| 
|
पेशवे, बर्याच दिवसांनी कविता वाचली तुमची... as usual great च. स्वरूप, प्रवास खूप आवडली. वैभव, अभिनंदन तुमच्या श्रोत्यांचे करायला हवे. :-) तुषार
|
धन्यवाद निशा. आभारी आहे.
|