R_joshi
| |
| Thursday, December 21, 2006 - 3:54 am: |
| 
|
प्रेम म्हणजे अश्रु हे समिकरणच चुक आहे प्रेमाच्या छटा अनेक जो आजमावे तोच प्रेमाचा खरा अर्थ पाहे प्रिति
|
Princess
| |
| Thursday, December 21, 2006 - 3:59 am: |
| 
|
प्रिती too good भ्रमा, वहिनी आली वाटत्ते परत घरी. एकदम romantic लिहितोय...
|
हा.. हा.. भ्रमा दी ग्रेट.. अरे पुढे असं पण म्हण लग्न कर नि experience thriller प्रि.. लगे रहो.. good one
|
येणार आहे २४ ला!
|
हसवेफुगवे>>> naahii yogii rusave fugave... baakii joraat suru aahe agadii mastach... lage raho.. !!!
|
योगी पटत नहिय तुझ म्हणणं... भ्रमा मस्त उत्तर दिलस... प्रिति too Good ... लोपा तु लिहि काहितरि... नुस्त वाचतेस काय??? पुनम खुप दिवसंनी आलिस???तुसुद्धा लिहि गं...
|
लग्न जर thriller असेल अनुभवुन बघण्यात मजा आहे. रुसवे फुगवे प्रेमाचे रे हविशी वाटणारी सजा आहे
|
लोपा हसव्याचे रुसवा केले.. 10x 
|
लग्नाचे thriller अनुभवण्यातच खरि मज्जा आहे नको नको म्हटलं तरिही प्रत्येकाला हवीहवीशी ती सजा आहे रुप
|
Princess
| |
| Thursday, December 21, 2006 - 4:57 am: |
| 
|
रुप, आज नाही ग काम खुप आहे. पण मी येतेय वाचायला अधुन मधुन. आणि मला खुप मज्जा येतेय. तुम्ही लिहित राहा.
|
रंगात आहेत सर्वजण. मानलं तर प्रेम नाहीतर फ्रेम श्री
|
प्रेमासाठी देवदासाच काय झालं पारोच्या डोळ्यात फक्त पाणी आलं श्री
|
प्रेमाला विरोध करणारा तो मी नव्हे, प्रेम करण्यासाठी कोणीतरी हवे. श्री
|
R_joshi
| |
| Thursday, December 21, 2006 - 6:22 am: |
| 
|
लग्नाचा सारीपाट मांडण्याआधी प्रेमाचा अर्थ समजुन घ्यावा मानलिस जरी तु फ्रेम ती तर त्यात सुखाचाच फोटो असावा प्रिति
|
R_joshi
| |
| Thursday, December 21, 2006 - 6:25 am: |
| 
|
प्रेमासाठी प्रेयसीच हवी असे काहि नसते प्रेम निरागस मनाचे सर्वांनाच हवेहवेसे वाटते प्रिति
|
R_joshi
| |
| Thursday, December 21, 2006 - 6:28 am: |
| 
|
कोणीही नसे पारो कोणीही नसे देवदास प्रेमाच्या या दुनियेत ते दोघ एकमेकांसाठी "खास" प्रिति
|
प्रिति अप्रतिम लिहिलस तु. तुझ्याबद्दल लिहिण्यासाठी काहीच शब्द सुचत नाहीत. खरचं अप्रतिम लिहिलस तु. ग्रेट. श्री
|
प्रेमाच्या यशापयशात दोघांचाही हात असतो एकाने पसरवताना दुसर्याने आवरायचं आणि दुसर्याने आवरल्यावर पहिल्याने सावरायचं रुप प्रिति
|
वाळवणं आवरतेस पसरवतेस काय गं?? छान!
|
R_joshi
| |
| Thursday, December 21, 2006 - 11:25 pm: |
| 
|
रुप छानच तु सावरायला असल्यावर मला आवरण्याची कसली भीति याच सामंजस्यामुळे आपल्या सुखाला येईल भरती प्रिति
|