Sakhi_d
| |
| Tuesday, December 19, 2006 - 6:03 am: |
| 
|
खुपच छान चारोळ्या आहेत........
|
हा एकटेपणा मज का आवडे.. "तिच" नसण्यानेच फुरसत मिळे.. स्वत्:ला जेवढे धन्य मानीन ते थोडे, मग कशाला हवे ते प्रेमाचे जाळे 
|
प्रिति, रुप एकदम झकास. अरे आसवांनो तिच्यावर दया करा, तिला माफ करा. कोणीतरी तिचे नाजूक डोळे मखमली वस्त्राने साफ करा. श्री
|
प्रेमाचे जाळे पांघरण्यासही लागते हिंम्मत ज्यांना प्रेमाचे वावडे त्यांना कशी कळेल गंम्मत रुप योगी, उत्तर दे रे... श्री मस्तच.
|
प्रेम म्हणजे गम्मत प्रेम करणे गम्मत प्रेमाला गमवुन सुद्धा हसत जगणे गम्मत!
|
श्री, लोपा, देव्दत्त, रुपाली मस्तच आहेत. योगी तुझ काही खर नाही. भ्रमा तु सुद्धा!!! कधीतरी बोलेन म्हणत बोलायचे राहुन गेले कधीतरी सांगेन म्हणत सांगायचे राहुन गेले कधीतरी जाता जाता भेटेन म्हणत भेटणेही राहुन गेले मनातले सर्व सांगायचे म्हणत... ते सांगणेही राहुन गेले. विद्या.
|
प्रेमाला गमवुनसुद्धा हसत रहाणार्याला मान आहे काटेरी मुकुट घालुन जगण्यातही शान आहे रुप भ्रम मस्तच, अजुन येउ देत.. विद्या, धन्स सहीच आहे ही झुळुक...
|
Jo_s
| |
| Wednesday, December 20, 2006 - 5:27 am: |
| 
|
प्रेम बीम सगळ खोटं खोटीच ती बरसात स्वत्:पुरतं जगणारे सुखी बाकी सारे त्रासात
|
R_joshi
| |
| Wednesday, December 20, 2006 - 5:28 am: |
| 
|
रुप,विद्या,श्री छान भ्रमा बरेच दिवसांनी. झुळुक अप्रतिम योगी जरा सुधर. हि चारोळी तुझ्यासाठी प्रेमाचे जाळे कशाला म्हणताना तो स्वत:च प्रेमात पडला प्रेयसिच्या शॉपिंगचा खर्च परवडेना म्हणुन बहुतेक हात आखडता घेतला प्रिति
|
प्रिति चारोळी छान आहे. श्री
|
R_joshi
| |
| Wednesday, December 20, 2006 - 6:02 am: |
| 
|
मी नाहि म्हणत माझ्यावर प्रेम कर ते कधी जमेल तुला अशी आस हि नाही मलाच श्वासागणिक तुझा भास होई प्रिति
|
R_joshi
| |
| Wednesday, December 20, 2006 - 6:06 am: |
| 
|
प्रेमाच्या तुझ्या मला त्रास होतो हे मी स्वत:लाच बजावतो अन एकटेपणाच्या समयी तुझ्या प्रेमाचा ध्यास घेतो प्रिति
|
प्रिति चारोळ्या मस्त आहेत. तु जवळ असल्याचे नेहमी होतात भास तूला भेटण्याची लागली ह्या वेड्या मनाला आस. श्री
|
तू कितीही नाही म्हणालीस तरी, तुझं माझ्यावर प्रेम आहे. जशी नदी समुद्राला भेटण्यासाठी आतुर आहे. श्री
|
|
रुप, विद्या, भ्रमर.. प्रिती.. नही सुधरेगा.. श्री.. छान प्रेमात पडायचे म्हणजे स्वत्:ला बांधुन घ्यायचे.. एकमेकांच्या आठवणींनी तळमळायचे.. एकमेकांचे रुसवेफुगवे पहायचे.. एकमेकांना मनवायचे.. वेळात वेळ काढुन भेटायचे. दिवसरात्र फोनवर तेच तेच बोलायचे.. इतरांना दाखवायचे, घरतल्यांपासुन लपवायचे.. प्रसंगी खोटे बोलायचे.. मित्रांना विसरायचे.. अरे काय काय म्हणुन करायचे.. कशाला म्हणुन सोसायचे.. त्यापेक्षा प्रेमापासुन दुरच रहायचे.. टेन्शन्फ्री लाइफ मस्तपैकी जगायचे..
|
योगी मी तुझ्याशी सहमत आहे. मुलींना प्रियकर फक्त पैसे खर्च करण्यासाठी हवा असतो बिचारा प्रियकर त्यांच्या खोट्या प्रेमात फसत असतो. श्री
|
मी ठरवलेलं प्रेमाच्या जाळ्यात नाही अडाकायचं आता मात्र वाटतय.. यातून कधीच नाही सुटायचं....
|
काय म्हणतोस योगि?? प्रेमाच आलय tension ?? अरे प्रेमात पड एकदा experience the sensation!
|
R_joshi
| |
| Thursday, December 21, 2006 - 3:47 am: |
| 
|
भ्रमर छान दिलस उतर जी माणस पैसे पाहुन प्रेमात पडतात ते प्रेम करीत नाहित अन मित्रांनो.. खरे प्रेम कधीच पैशांनी विकत घेता येत नाहि प्रिति
|