|
नंदिनी, तुझी कथा एकदम अनपेक्षित वळण घेत असते गं... लवकर लवकर पुढे लिहि ग बाई...
|
त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. ती अजूनही डोळे मिटून पडून होती. किती सुन्दर वाटत होती ती! तिचे केस अस्ताव्यस्त पसरले होते. त्याने ते हाताने नीट केले. तिच्या मानेवरती त्याच्या रानटी प्रेमाची खूण उठली होती. त्याने हलकेच तिच्या मानेवरून हात फ़िरवला. "क्या इरादा है?" तिने त्याला विचारलं. डोळे उघडण्याची तसदी न घेता. "तुम्हे हमेशा के लिये यही रोकने का" त्याने उत्तर दिलं. प्रियाने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. "एक विचारू तुला?" ती म्हणाली. तो काहीच बोलला नाही. विषय कुठे चाललाय याची अर्थातच त्याला पूर्ण कल्पना होती. "डेडी को फ़ोन किया था?" त्याने विचारलं, त्याला विषय टाळायचा होता. "परवा त्याचाच आला होता. जाम खुश होता तो." ती बोलली. "साला शादी के बाद बदलही गया है, मुझे फ़ोन नही किया और तुम्हे करता है." "तो तुम क्यु गुस्सा हो रहे हो? मुझे तो डेडी फ़ोन करेगा ही ना?" तिने त्याला मुद्दाम अजून चिडवलं. "दोस्त तेरा है या मेरा, आने दे उसे हनिमून से वापस, फ़िर देख लुंगा," रेहान म्हणाला. "क्या करोगे?" "त्याचा गळा धरून विचारेन. तुला पोरगी पटवताना माझी मदत लागते. आणि शादी के बाद प्रियाला फ़ोन करतो?" तो म्हणाला. ती हसली, मनापासून. "रे, डेडीला मी तुझ्या सोबत असल्यावर त्याच्या जीवाला काय घोर लागतो ते तुला कसं कळणार. म्हणून फ़ोन कर्रून विचारतो मी जिवंत आहे की नाही म्हणून, नाही तर तू एखाद्या दिवशी....." "प्रिया. प्लीज, i dont want to talk about it " रेहान खिडकीतून बाहेर बघायला लागला. त्या आठवणी सुध्दा नकोशा वाटतात... आपण असं वागलो होतो, ही जाणीवच त्याला अस्वस्थ करायची. प्रियाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "रेहान, मुझे जाना है" तो अजून खिअडकीबाहेरच पाहत होता "मै नही जाने दूंगा" प्रियाला काय बोलायचं ते सुचेना. "डेडी को फ़ोन करे?" तिने विचारलं. "कोई फ़ायदा नही, त्याने फ़ोन switch off केला असेल." रेहान म्हणाला. "आदत है सालेको. जब जरूरत हो तो नही मिलेगा"\ "मी असं नाही म्हणणार. साला जब जरूरत थी तब वही तो आया था, नाही तर त्या भिंतीवर जिथे माझं पेटीग आहे ना तिथी माझाच हार घातलेला फ़ोटो असता" "आणि मी असतो एखाद्या मेटल हॉस्पिटलमधे" प्रियाने रेहानकडे रागाने पाहिलं, आणि ती हसली. तो पण. त्या दोघाच्या हसण्याचाआवाज अख्ख्या घरात भरून राहिला.
|
Yogi050181
| |
| Wednesday, December 13, 2006 - 6:22 am: |
| 
|
बारा भाग मस्तच झाले आहेत.. नंदीनी लगे रहो.. 
|
"रेहान छोड उसे... क्या कर रहा है.. तुझे मेरी कसम. छोड उसे..." असिफ़ ओरडला. असिफ़ रेहानला शोधत होता. तो वर्गात नाही म्हटल्यावर त्याला जास्त काळजी वाटत होती. तेवढ्यात त्याला प्रियाच्या ओरडण्याचा आवाजा आला. तो धावत कट्ट्याकडे आला. एकतर दुपारी बाराची वेळ. त्यात कॉलेजच्या पार दुसर्या टोकाला कुणीच नसायचं. त्याने येऊन रेहानचा हात धरला. अंगातली सगळी शल्ती पणाला लावून रेहानला ओढलं. पण रेहानच्या डोक्यात खून सवार होता. जवळ जवळ पाच मिनिटाच्या झटापटीनंतर त्याने रेहानला पाठी खेचलं. असिफ़ने रेहानला जोरात थप्पड मारली. "मार डालेगा क्या तू उसे?" असिफ़ ओरडला. प्रिया हमसून हमसून रडत होती. त्यातच खोकल्याची उबळ आली. असिफ़ने तिला खाली बसवलं. तिच्या बगमधून पाण्याची बाटली काढली. पण तिने घेतली नाही. तिचा चेहरा घामाने डबडबला होता. रेहान कट्ट्यावर बसला होता. शून्यात नजर लावून. एव्हाना आपण काहीतरी भयानक करतोय याची जाणीव त्याला झाली होती. असिफ़चं त्याच्याकडे लक्ष गेलं. "मार देता क्या उसे? क्या कर रहा था तु?" असिफ़ ओरडला. रेहान काहीच बोलला नाही. "अबे, साले, तेरेको ना पागलखाने मे ही रखना चाहिये था. रहम किया तुझपे उन लोगो ने. मा मर रही है उसकी तुझे खबर नही. कब तक बुढे दादा पे बोझ बनेगा. तू खुद क्यु नही मर जाता. सबको चैन मिलेगा.." असिफ़ बडबडत होता. "असिफ़... " प्रियाने त्याला आवाज दिला. त्याने तिच्याकडे पाहिलं, "प्रिया, चलो घर चलते है. Let your parents decide what to do with this mad fellow." असिफ़ म्हणाला. "असिफ़... अब बस करो, " प्रिया म्हणाली. ती उठून रेहानच्या जवळ आली. त्याच्या बाजूला बसली. रेहानचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. तिने रेहान्चा चेहरा हातात घेतला. आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं. रेहानने परत नज़र फ़िरवली. "का केलंस असं?" ती म्हणाली. "तू काय बोलते त्याच्याबरोबर. वो पागल है. हॉस्पिटल मे रखा था उसे चार साल. वापस तिथेच जाईल आता." असिफ़ म्हणाला. "रेहान Look at me and say why you did this? " प्रियाने परत विचारलं. रेहानने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. "तुम मुझे मारना चाहती हो..." तो कसंबसं म्हणाला. "हा, और कोई काम नही है ना सबको, तुम्हे मारने के अलावा.. चलो प्रिया.. वरना पता नही ये पागल क्या कर देगा." असिफ़ अजून चिडलेलाच होता. आणि मनातून घाबरलेला पण. रेहान तर्हेवाईकपणे वागेल हे त्याला माहीत होतं, पण तो एवढा हिंसक होईल हे मात्र वाटलं नव्हतं. "असिफ़, प्लीज. रेहान सांग मला. तुम्हे क्यु लगता है के मे तुम्हे मारने वाली हु..." प्रियाने परत विचारलं. रेहानने असिफ़कडे एकदा पाहिलं आणि म्हणाला, " I am sorry. " आता मात्र असिफ़चा संयम सुटला. "प्रिया. घर चलो." तो निर्धाराने म्हणाला. रेहानला काय बोलायचं ते सुचेना. प्रिया म्हणाली, "रेहान, मे तुम्हे नही मारना चाहती. जानते हो क्यु? क्योकी मे तुम्हारी दोस्त हु.. और दोस्त कभी धोका नही देते. "
|
"तुम मेरी दोस्त हो?" रेहानने अविश्वासाने विचारलं. "और नही तो क्या..." प्रिया म्हणाली. असिफ़ला काय बोलायचं ते कळेना. "अरे, मे तो भूल ही गया था. प्रियाजी आप भी तो रेहान की category मे आती है ना. तुमको कभी पागलखाने मे नही रखा... लेकीन चलने दो.. आपके दोस्ती के किस्से चलने दो. जब खतम हो जाये तो मुझे बुलाना कफ़न दफ़न का बन्दोबस्त करने"... "असिफ़.. कितना बोलते हो तुम? बाबा, आज तू होतास म्हणून मी वाचले. Thanks " प्रिया म्हणाली. असिफ़ पुढे आला. त्याने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. Mention Not " तो म्हणाला. "चलो, मे तुम्हे घर छोडता हु.." "असिफ़, यार will you ever forgive me? " रेहान म्हणाला. " no, never... " असिफ़ म्हणाला... प्रियाने त्या दोघाकडे पाहिलं. आणि ती उठली. "असिफ़, मेरी एक बात मानेगा?" ती म्हणाली. "बोलिये" "तू आज के बाद ये बात किसीसे नही कहेगा..." "कौन सी बात.." असिफ़ चमकला.. "यही जो अभी हुई. never mention it " रेहान आता बर्यापैकी सावरला होता. "प्रिया, what are you talkng? " तो स्वत्:च आश्चर्यचकित झाला. पण अजून प्रिया काय चीज आहे ते कुठे त्याला कळलं होतं. ती असिफ़जवळ गेली. "असिफ़, मैने उस आदमी को कभी नही देखा जिसने मुझे पैदा किया... लेकीन आज उसे देख रहीइ हुन जिसने मुझे जिंदगी दी है.. तुला या नात्याची कसम.. कधीच कुणाला सांगू नकोस. जे काही घडलं त्यात रेअहानची चूक नाही. मला त्याच्याबद्दल सगळं माहित आहे. असिफ़ तो आजारी आहे. त्याला मदतीचि गरज आहे. आणि आज जर आपण असं वागलो तर तो पुन्हा आयुष्यात कधीही कुणावरही विश्वास ठेवणार नाही." असिफ़जवळ बोलायला शब्दच नव्हते. तिने रेहानकडे पाहिलं. "रेहान, promise me , तू पुन्हा असं वागणार नाहीस..." रेहानने त्या दोघाकडे पाहिलं. तो कदाचित खरंच वेडा असेल. पण याक्षणी तो खूप भाग्यावान होता. कारन इथे आज त्याला दोन friend मिळाले होते... जे आयुष्यात त्याला प्रत्येक वळणावर साथ देणार होते.
|
Nandini....मस्तच चाल्लय...ॅहान कथा आहे आणी लव्कर लव्कर येत अहे म्हणुन चान वाट्ते... keep it up.....
|
नंदिनी मला तु ही कथा कुठल्या वहीत\डायरीत किंवा कागदांवर लिहीली असशील तर दे बर मी येऊ का उद्या घ्यायला. आता धीर धरवत नाही बाई! आता लवकरच पुढचं वाचायलाच हवं!
|
Friends vaah!! .. .. .. .. ..
|
मधे मधे जाहीराती पण येऊ देत...
|
या पुढील भागाचे प्रायोजक आहेत... , बहुधा १००० भाग पूर्ण करणार ही! दिवे घे ग
|
रेहान, प्रिया आणि असिफ़... कॉलेजातल्या सगळ्या प्रोफ़ेसराच्या रागाचं एकमेव कारण बनत चालले. क्लासमधे कधीच नसायचे. आणि जर कधी असलेच तर नुसती मस्ती करायचे. प्रियाला हसता येतं, हे बहुतकाना पहिल्यादा समजलं. असिफ़ म्हणजे कॉलेजचा मजनू होता.. किती मुली फ़िरवायचा ते त्यालाच आठवायचं नाही.. पण रेहान... रेहान इतके दिवस जितका शांत होता तितकाच आता बोलत होता. अख्खं कॉलेज नुसतं बघत असायचं. आणि प्रिया चक्क मुलाच्या केंटीनमधे बसून रेहानला मराठी शिकवायची. shocking ... त्या दिवशी देशपांडेचा क्लास होता. जायचं की नाही यावर चर्चा झाली आणि नाणे फ़ेक करून हे त्रिकूट वर्गात आलं. अर्थात उशिरा... "या युवराज... बर्याच दिवसानी उगवलात..." स्वागताचा गजर झाला.. प्रिया पाठच्या बेंचकडे चालली होती.."काय कुलकर्णीबाई... आज तुम्ही पण का...? चला वर्ग तरी भरल्यासारखा वाटेल आज.." असिफ़ नेहमीसारखा सगळ्यात आधी जाऊन बसला सुद्धा.. त्याचं हे एक charecteristic होतं.. तो कधीच कुठच्या भानगडीत सापडायचा नाही. रेहान पाठी जाऊन बसला. सरानी कुठचंतरी गणित सोडवायला दिलं. तो वहीत लिहत होता.. एव्ढ्यात सर त्याच्या बेंचपाशी आले. तरी त्याने लक्ष दिलं नाही.. "जमलं का?" सरानी विचारलं... "नाही.. घरचे बघतायत अजून.. जमलं की inform करतो.." अख्ख्या वर्गात जो हशा पिकला की विचारायची सोय नाही. लेक्चर संपल्यावर प्रिया आणि असिफ़ बाहेर आले. "रेहान, साले मान गये तुझे.. क्या जवाब दिया तुने उसे.. " असिफ़ म्हणाला. "चल इस बात पे celebration करते है.. तू पिया को घर छोड के आ.. i will see you at the same spot " "मै क्यु घर जाऊ? मै भी आऊगी.." प्रिया म्हणाली.. "प्रिया, मै मनोरमा जा रहा हू.. इसलिये" रेहान उत्तरला. "तिथे काय बोर्ड लिहिलाय priya is not allowed मी येणार,,," "बीअर घेणार?" असिफ़ने विचारलं, प्रियाने रेहानकडे पाहिलं, तो गालातल्या गालात हसत होता. " yes.. " प्रिया म्हणाली... " Thats like my friend " रेहान म्हणाला....
|
Kiru
| |
| Thursday, December 14, 2006 - 8:02 am: |
| 
|
नंदिनी.. झक्कास 'जमलय'. .. ..
|
अप्रतीम नंदिनी मला नाही वाटत तू पहिल्यांदाच लिहित आहेस. Great Efforts Keep it up
|
"नाही.. घरचे बघतायत अजून.. जमलं की inform करतो.." >> पुढचा भाग ??
|
दिवस कसे पाखरासारखे उडत होते. रेहान आता बर्यापैकी शांत झाला होता. एके दिवशी तो आणि प्रिया कॉलेजजवळच्या टेकडीवर बसले होते. असिफ़ आज आला नव्हता. रेहान प्रियाला हॉस्टेलच्या आठवणी सांगत होता. " You know what, I hated that goddamn hostel like anything.. hospital was surely better than that.. " "Hospital? " "वही जगह जहा मैने चार साल बिताये.." "तुला काही आठवतं का रेहान त्यावेळचं?" "म्हणजे काय? i was there for schizophrenia, not for memory loss... " प्रिया काहीच बोलली नाही. इतक्या दिवसात पहिल्यादा त्याने त्याच्याबद्दल सांगितलं होतं. "प्रिया, चुप क्यु हो गयी,, say something " तिने त्याच्याकदं पाहिलं. सुर्याची तिरपी किरणं त्याच्या गालावर पडली होती. त्याचे भुरे केस अजूनच सोनेरी वाटत होते. आज त्याच्या डोळ्यात एक चमक होती. एक विश्वास होता. "रेहान, क्या हुआ था तुम्हे?" तिने विचारलं. "झूठ मत बोलो. तुम्हे मेरी सारी रामकहानी पता है." "हा, पण मला ती तुझ्याकडून ऐकायची आहे.." तो शांत बसला. काहीतरी विचार करत. तिने दूर आकाशातल्या ढगांकडे पाहिलं, ते पण सोनेरी दिसत होते. रेहानने सिगरेट काढली. दोन चार मिनिटे अशीच शांततेत गेली. "प्रिया, My father is responsible for this " रेहान म्हणाला. तिने वळून त्याच्याकडं पाहिलं. तो पण त्याच ढगाकडे बघत होता. " I was born after five daughters, can you imagine?" तो पुढे म्हणाला. "माझा जन्म ही माझ्या अम्मीसाठी सगळ्यात मोठी test ठरली. घरातला खूप लाडला होतो. अब्बाचा पण. दिदीनी तर मला अम्मीपेक्षा जास्त सांभाळलं. After my birth, she was always ill. " मी sixth मधे होतो. अब्बानी ठरवलं, मला डेहराडूनला पाठवयचं. घरातले सगळे नको म्हणाले, पण अब्बानी कुणाचंच ऐकलं नाही. My hostel days were horrible. We learnt so many things about life. मी खूप मस्ती करायचो आणि पनिशमेंटही खूप घ्यायचो. But somehow i adjusted there, मी tenth नंतर घरी परत आलो. समरमधे एक महिना यायचो पण तेव्हा सगळे दिवस गडबडीतच जायचे My result was good, so there was no problem in my 11th admission. "किती टक्के पडले तुला?" "खरं सांगू? ७८%. आता कोणी विश्वास ठेवत नाही म्हणून मी ४५% सांगतो. प्रिया, I wanted to be a fashion designer, family tradition i guess. " पण तसं कधीच झालं नाही. अम्मीला paralysis होऊन सहा महिने झाले होते. We all knew that she will be never walk in her life. पण मग माझ्या अब्बानी तिला सगळ्यात मोठी सजा दिली. मला आल्या दिवसापासून माहित होतं, की अब्बा बाहेर कुठेतरी.... but he married that bitch and brought her home.. in front of my ammee......"
|
Jhuluuk
| |
| Friday, December 15, 2006 - 6:25 am: |
| 
|
मस्त चालली आहे. keep it up !!
|
त्याने हातातली सिगरेट दूर भिरकावली. "मग काय झालं?" प्रियाने विचारलं. " Have you ever been to boys hostel? " त्यानं अचानक विचारलं. तिच्या चेहर्यावरचे भाव पाहून त्याला मजा वाटली. " I know, but just wondering. तुला माहितिये what we used to discuss most प्रेम, love, and more than anything else you know it... ... मी सोळा वर्षाचा होतो. सगळं समजत होतं मला. ती बाई फ़क्त अब्बाची चादर होती. पण तिने माझ्या अम्मीची जागा घेतली. she was 25 years old माझ्या बडी दिदीपेक्षा एका वर्षाने लहान. Everyone expected me to adjust with her, i could not. Her right place was not in this home, My father was killing my mother slowly. First he tortured her physically, and when her bosy was useless for him, he threw her away. like a used tissue paper... " "रेहान, शांत हो." प्रियाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. संतापाने तो थरथरत होता. "प्रिया, मी कसा शांत राहू... it was haapening in front of my eyes. I could have forgiven my father if he would not have married her, i could understand his needs... मी जास्तीत जास्त घराबहेर राहायला सुरूवात केली. हातात पैसा होता. त्यामुळे सगळया गोष्टी मिळत गेल्या. कशाचीच किंमत वाटेनाशी झाली. दिदी अम्मी दादी सगळ्याना माझी काळजी होती. मला कुणाचीच नव्हती. पण बात एवढी वाढलीच नसती जितकी वाढली. जर त्या दिवशी मी घरी थांबलो नसतो" "म्हणजे?" "बकरी ईद जवळ आली होती. मी कॉलेजवरून घरी आलो, तर सगळे shopping ला गेलेले. अम्मी झोपली होती. साजिदा तिच्या रूम मधे टीवी बघत बसली होती. तिला मी कधीच नातं दिलं नाही.. मी आल्याचं पाहून ती बाहेर आली. घर मे नौकर थे, पर इसको दिखाना था कि उसे मेरी कितनी फ़िकर है. मेरी खातिरदारी मेरेही घर मे कर रही थी.. हरामजादी. मला तिचा नौटंकीपणा कधीच पसंद नाही पडला. The way she used to look at me.... i could sense the invitation, I decided to go out of home. I was in my room, she came...... i will not give you the details,, but we..... .." "छी! रेहान" प्रिया उद्गारली... "छी क्या उसमे. उसको शरम नही थी.. लेकीन उसके बाद बात मेरे हाथ से फ़िसलती गयी. सबको ये पता था that i hate her. पर ये सब कुछ मुझसे बर्दाश्त नही हुआ... i never wanted to continue thisrelationship0. i was desperately trying to run away. but very soon i realized that there is no need to run. My crime partener is trying to murder me... मुझे फ़ूड पॉईजन हुआ. no one knew why... पण आता मला कळलं होतं की ती मला मारणार आहे. सगळीकडे तीच दिसायची. मी घर सोडून मित्राच्या रूमवर गेलो. तर ही तिथे पण पोचली. it was unbearable प्रिया, मी दिवसभर लपून बसायचो. Now i know those were my hallucinations, but even today they seem so real to me. मी स्वत्:च्याच जगात खेचला जात होतो. अख्खा दिवस शराब सिगरेट आणि माझी भिती. हळू हळू घरच्याना समजलं, पण कोणीच accept करायला तयार नव्हतं की मला त्रास होतोय. त्यातच साजिदाने मी तिच्यावर रेप करायचा ट्राय केला असं सांगितलं. i was going thru hell. When treatment started, i requested my doctor to shift me in the hospital. I was cured one year ago. but i wanted to stay there whole life. ती जागा सेफ़ होती. पण दादाजी मला इथे घेऊन आले. and rest you know प्रियाने त्याच्याकडं पाहिलं, किती सहजपणे त्याने हे सगळं सांगितलं. पण हे इतकं सोपं नसतं हेही तिला ठाऊक होतं. कदाचित चार वर्षापूर्वी रेहान ज्या उंबरठ्यावर उभा होता; तिथेच ती आज उभी होती. "काय बघतेस?" त्याने विचारलं. तिच्या डोळ्यासमोर त्याचं एकटेपण तरळून गेलं. वर आकाशात ते सोनेरी ढग आपापसात मिसळत होते. ती रेहानकडे पाहत होती. तो तिच्या डोळ्यात शोधत होता... स्वत्:ला.......
|
Chinnu
| |
| Friday, December 15, 2006 - 9:48 am: |
| 
|
नंदिनी पुन्हा एकदा हा पोस्टप्रपंच! हेच सांगायला कि खुप खुप छान जमलय!
|
Sahi
| |
| Friday, December 15, 2006 - 3:07 pm: |
| 
|
सुरेख कथा,सुन्दर नावे आणि superb fast posting timings
|
ये खरच मस्त्त आहे. लवकर येउ देत
|
|
|