Athak
| |
| Thursday, August 03, 2006 - 6:06 pm: |
| 
|
good , keep going Shonoo Meggi श्रावणी बुधवार
|
Moodi
| |
| Thursday, August 03, 2006 - 6:21 pm: |
| 
|
मेग्गी तू तर हह अन शोनूच्या चार पावले पुढे पळालीस. ही ही ही!! कठिण आहे.
|
>>संजुबाबा - V&C BB वर गहन चर्चा करावी. >>मूडी - आठवड्यातुन एक दिवस लोकसत्ता, पुढारी, सकाळच्या लिन्क देण्यापासुन स्वत:ला परावृत्त ठेवावं. LOL!
|
Bee
| |
| Thursday, August 03, 2006 - 9:44 pm: |
| 
|
हे बघा मला कसलेच व्रत सहन होत नाही. त्यात प्रश्न, पोटप्रश्न, प्रतिप्रश्न ह्या माझ्या दैनदीन गरजा आहेत. तेंव्हा मला जिवीत ठेवण्यासाठी ह्या व्रतापासून माझी मुक्तता करा :-) पीपीच्या बीबीवरील अतिविशाल महिलामंडळासाठी एक व्रत - फ़क्त एक आठवडाभर त्यांनी सात फेरेबद्दल चर्चा करू नये, झीवरच्या कुठल्याच कार्यक्रमाबद्दल त्यांनी बोलता कामा नये. Menu combination वर नाना मेनू सुचवणार्या सुगरण बायकांनसाठी एक व्रत - आठवडाभर त्यांनी नवरा जे घरात शिजवेल तेच खावे. Karadkar- आठवडाभर मिनोते, मिनू, मिनटले असे न चिडता आणि कुणावर दम न भरता ऐकूण घ्यावे. लोपमुद्रा - आठवड्यातून फ़क्त एकच फोटो टाकावा. अजुक्का - मायबोलिवर आठवडाभर प्रेमळ पोष्ट्स लिहावे. वैभव जोशी आणि पंखे - आठवड्यातून फ़क्त एकच आशयसंपन्न कविता लिहावी. Abedekar & Ashish Mahabal- एक आठवडाभर फ़क्त देवनागरीत लिहावे. अस्सल गावठी भाषेत लिहिले तर उत्तम. दिनेश - V & C वर लिहावे. कृपया हे व्रत करणार्यांनी भरपूर दिवे घ्यावे.
|
Milya
| |
| Friday, August 04, 2006 - 3:15 am: |
| 
|
मेधा : सहीच गं मेग्गी आणि बी तुमचीही व्रते झकास आहेत 
|
जबरी लिहिला आहे सगळ्यानी !!!! LOL
|
>>>>> प्रत्येक पोस्टला २ ओळींची मर्यादा ठेवावी. २ ओळी म्हन्जे दोन रो की दोन वाक्य? (ये तो बहोत नाइन्साफी है) मस्तच सगळ्यान्चे! अजुन येवुद्यात! बरेच नमुने कव्हर व्हायचेत!
|
Moodi
| |
| Friday, August 04, 2006 - 5:28 am: |
| 
|
नाही बी तुला यातुन सुटका नाही. तुलाही हे व्रत करावेच लागेल. नाहीतर संसाराचा वटवृक्ष कसा पेलशील? संसाराच्या फांद्या,त्याच्या शाखा, फळे, फुलं सगळे फोफावण्यासाठी हे व्रत करावेच.
|
Bee
| |
| Friday, August 04, 2006 - 6:49 am: |
| 
|
मैत्रेयी, दीपांजली, भुरे ह्यांच्यासाठी एक व्रत -- संपूर्ण श्रावणभर एकही चित्रपट बघायचा नाही. बघितलाच तर १९५० च्या अगोदरचे कृष्णधवल चित्रपट बघावेत.
|
Chafa
| |
| Friday, August 04, 2006 - 9:13 am: |
| 
|
LOL छान चाललंय. पण तुम्ही हे व्रत कसं विसरलातः योगीने महीनाभर पार्ल्यात आपल्या सकाळच्या न्याहरीपासूनचा संपूर्ण मेन्यू डीटेल मधे लिहावा. ~D (टीपः त्याने हे व्रत केले तर त्या दिवसात आम्ही मेन्यू न लिहीण्याचे व्रत करायला तयार आहोत.)
|
Yogibear
| |
| Friday, August 04, 2006 - 9:56 am: |
| 
|
Chafa: मी जर तसे व्रत केले तर तुम्ही जन्मभर 'कुठेही' मेन्यू न लिहिण्याचे अगर विचारण्याचे व्रत करायला तयार असाल तरच ह्या व्रताचा विचार करण्यात येइल... 
|
Chinnu
| |
| Friday, August 04, 2006 - 10:11 am: |
| 
|
बी सहीच रे! मस्त
|
Arch
| |
| Friday, August 04, 2006 - 12:01 pm: |
| 
|
आणि KD ने ढेकर न देण्याच. 
|
*LOL!* रचना, मिलिंदाची तपश्चर्या फारच कडक दिसतेय!
|
Dineshvs
| |
| Friday, August 04, 2006 - 1:49 pm: |
| 
|
मेघा, लिहिण्याचे व्रत श्रावणभर पाळावे. ऊतु नये मातु नये घेतला वसा टाकु नये.
|
Papalet
| |
| Saturday, August 05, 2006 - 12:26 am: |
| 
|
माझ्यासाठी काहि कल्याणप्रद व्रत आहे का ?
|
>>>> माझ्यासाठी काहि कल्याणप्रद व्रत आहे का ? हम्मं, पापलेट काय! (जिभल्या चाटत, आवन्ढा गिळीत) श्रावणात भेटू नको रे भो!) DDD
|
Meggi_
| |
| Saturday, August 05, 2006 - 8:21 am: |
| 
|
लिम्ब्या, २ ओळि म्हणजे २ rows . नाहितर २०० शब्दांच १ वाक्य लिहिशिल तु रॉबिनहूड साठि व्रत्: ' बोलाचिच कढी आणि बोलाचाच भात ' खाऊन वजन कसे कमि करावे यावर व्याख्यान द्यावे आणि दिवे घ्यावेत
|
मी तुमच्यात नविन आहे. हे दिवे घ्या काय आहे ते कोणी मला सांगाल का? कालपासुन विचारते आहे. पण कोणीच सांगत नाही
|
Neel_ved
| |
| Saturday, August 05, 2006 - 11:10 am: |
| 
|
शोनु, मेग्गी, बी.... धम्माल केलीयेत तुम्हा तिघांनी.... मनिषा, दिवे घ्या हे take it lightly चे मराठी रुपांतरण आहे.
|