|
Moodi
| |
| Sunday, August 06, 2006 - 10:18 am: |
| 
|
लिंब्या... पापलेट तुझ्यासाठी श्रावणातले व्रत. कुणाच्या जाल्यात गावू नकोस रे बाबा सध्या. 
|
परमपूज्य झक्कीबाबांसाठी व्रत... त्यानी आपले मागचे दोन पाय महिनाभर बांधून ठेवावेत...
|
(बी उवाच:--पीपीच्या बीबीवरील अतिविशाल महिलामंडळासाठी एक व्रत) बी पीपीवर सर्वच महिला अतिविशाल नाहीत काही.. काही विशालही आहेत.. (संबंधितानी विशाल दिवे घ्यावेत...)
|
Zakki
| |
| Sunday, August 20, 2006 - 4:06 pm: |
| 
|
परमपूज्य झक्कीबाबांसाठी व्रत... या व्रताचे उद्यापन म्हणून श्रावणातल्या अमावास्येला रॉबिनहूडची शिंगे रंगवायची, अंगावर रंगीत झूल घालायची, खायला पुरणपोळी द्यायची, पुढच्या मागच्या पायांना छोट्या छोट्या घंटा बांधायच्या, शेपटीला गोंडे लावायचे नि असे ध्यान मग गावभर फिरवून आणायचे.
|
बोवाजी अगदी खाशी, बल्ले बल्ले!!!
|
|
|