Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 05, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » काव्यधारा » झुळुक » Archive through August 05, 2006 « Previous Next »

R_joshi
Tuesday, August 01, 2006 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापु, देवदत छानच लिहिलात.:-)
स्विटी तु नावाप्रमाणे गोड असशिल तर मी माझ्या नावाप्रमाणे असणार. बाकि मी अगदि मजेत आणि मौजेत :-)


R_joshi
Tuesday, August 01, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाट तुझी पाहताना
क्षणभर डोळे मिटले
युगायुगातिल अंतर
जणु एका क्षणात संपले

प्रिति :-)


R_joshi
Wednesday, August 02, 2006 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाखाचा वणवा
एवढ्यातच का सलायला लागला
त्यामुळेच कि काय
झुळकेचा गारवा नाहिसा झाला

प्रिति :-)


Sandu
Thursday, August 03, 2006 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावणात म्हणे लोकं काय
दारु पित नाहित
दारु पिल्याशिवाय काय
चारोळ्या सुचत नाहित

अरे कुठे गेले सगळे? श्रावणात चारोळ्यांसाठी उपास नको रे


Yogi050181
Friday, August 04, 2006 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण कुणाचा नाही जगती
संकट समयी सोडुनी जाती
बालपणाचा मित्र परंतु वेळ प्रसंगी
म्हणे कोण तु..
प्रेमिकेचा असे चाहता, माता होता मारे लाता
पैसा असता मित्र भवती, गरिब होता कुणी न पुसती..
कोण कुणाचा नाही जगती, संकट समयी सोडुनी जाती..

- कवी मोरोपंत..


Rupali_rahul
Friday, August 04, 2006 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युगायुगांतिल अंतर
एका क्षणात मिटले
तुझ्या आठवणींचे जेव्हा
मनी आभाळ दाटले

रुप...


Bhramar_vihar
Friday, August 04, 2006 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाटलेलं आभाळ
अता बरसेल
तुझ्या आठवणिना
पुन्हा तरसेल


Yogi050181
Friday, August 04, 2006 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला परत सुरुवात झाली तर.. :-)
छान :-)

Rupali_rahul
Friday, August 04, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली दाटलेलं आभाळदेखील
उगाच फ़सवतं
पुर्ण भरुन येत
आणि न बरसता, तरसवत

रुप...


Rupali_rahul
Friday, August 04, 2006 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवणींच झाड
छान बहरु लागलयं
पण का कुणास ठाउक???
त्याच्यावर मन जळु लागलय

रुप...


Sandu
Friday, August 04, 2006 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवण तुझी काढत
क्षण भर डोळे मिटले
आपल्या दोघातले अंतर
एका क्षणात संपले


Sandu
Friday, August 04, 2006 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thodishi chori keli priti

Sweety85
Friday, August 04, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

friend scolds like a DAD.. Cares like a MOM.. Teases like a SISTER.. Irritates like a BROTHER..and finally loves U more than a LOVER wish u a very happy World bestfriends Day.Send 2 all ur gud frends. C how many u get back .......happy friend ship day.

Sandu
Friday, August 04, 2006 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sweety, tuzya bhaavana kalatat paaan haa BB fakta charolyan sathi ahe so please take care not to add axcept charoli ani tya varil pratikriya .. thanks

Dranokar
Friday, August 04, 2006 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मि या फ़ोरुम मध्ये नविन आलो क्रुपा करुन मला सामाउन घ्या.
मि एक कविता लिहितोय ति वाचुन मला कळवा कशि वाटते.
तुझ्या जिवनात अन्य कुनि असेल तरि पण
शोधुन बघ,
मिच तुझ्या ह्रुदयात दिसेल
नाव नसेल माझे ओठावर तुझ्या
श्वासात तुझ्या मि आणि मीच असेल
प्रेयसी तु माझी नसशील
तरी पण,
होउन प्रियकर
तुझ्या मनमंदीरी मिच बसेल
शेवटी प्रिये,
तुलाच जाणवेल मी नसल्यावर प्रेम
इतके तुझ्यावर कुणी केले नसेल
देशिल जेव्हा आवाज मजला
कदाचित,
मीच नसेल या विश्वात,
तेव्हा शोधुन बघ ह्रुदयच्या गाभार्‍यात...............
नयनांच्या चाकोरीत.........
ओठातुन झीरपनार्‍या,
प्रत्येक शब्दात.........
शिवाय माझ्या,
कुणीच नसेल्-------
तुझ्या कनाकणात सामावलेला
मिच असेल.


Juyee
Saturday, August 05, 2006 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

द्रोनाकर स्वागत...
छान लिहिली आहेस कविता...
अजुन असतील तर नक्की पाठव, आवडतील वाचायला सर्वांना...


Jogiyaa
Saturday, August 05, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तू श्रावणमेघ
दाटुन आलास दशदिशांत
मी कशी आवरु तू तर
पसरलेला घरभर अंगणात


Manishalimaye
Saturday, August 05, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अए मी पण इथे नवीन आहे. मला पण कविता होते आहे कशी आहे ते सांगा
आडवा तिडवा पाउस आला
आणि अचानक उन पडे
आला श्रावण आल श्रावण
उन पावसाची भेट घडे
सण सोहळ्यां चा धुंद आनंदी आनंद
गोड धोड अन धुप गंध मंद
करी त असे धुंद फुंद
उरलेली कविता मग लिहिन. हात दुखु लागले आहेत.
पण सुरुवात कशी आहे?


Sweety85
Saturday, August 05, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सदु मी माझ्या मित्र परिवरासाठी हा सदेश पाठवला आहे. तुझ्या सरख्या खडूस माणसाला नाही. समजल.

द्रोनाकर तुझे ईथे स्वागत. तु खुप छान लिहितोस. तुझ्या कविता छान आहेत. पण तू स्वता त्या तयार केल्या आहेस का?


Manishalimaye
Saturday, August 05, 2006 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे दिवे घ्या काय आहे ते कोणी मला सांगाल का कालपासुन विचारते आहे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators