R_joshi
| |
| Friday, July 28, 2006 - 7:29 am: |
| 
|
भ्रमर तुझ्यासाठि श्रावणमास मातिचा ओला सुवास सु गंध दरवळलेल्या मनांना त्याचा कधी होइल का त्रास... प्रिति
|
रुप,लोपा.प्रिति अप्रतिम. लोपा निवळत गेला रंग उन्हाचा अतिशय अप्रतिम ग!!
|
लोपा, प्रिती, हिम्सकुल मस्तच योगी असाच येत रहा... सुधीर अगदी अगदी असेच होते...
|
Sandu
| |
| Friday, July 28, 2006 - 3:37 pm: |
| 
|
मी तसा श्रध्दावान श्रावण नेहमी पाळतो श्रावणात फक्त दारू पितो नॉनव्हेज मात्र टाळतो
|
श्रावण आगमन करी घेउनी पावसाच्या सरी.. भक्त उप्वासाला आरंभ करी करुनी गटारी साजरी..
|
आहा परम पुज्य अत्तर डुबीकर श्री योगी महाराज की जय!!!! झक्कास प्रवचन....
|
R_joshi
| |
| Saturday, July 29, 2006 - 5:41 am: |
| 
|
गटारी साजरी करुन केलात श्रावणाला सुरवात याच तंद्रित श्रावणभर खुशाल बसा गात प्रिति
|
आता महिनाभर काढायच्या त्याच गटारीच्या आठवणी चिकन सुरमई पापलेट बांगडा थोडा आईस आणि भरपूर वारुणी
|
Gurudasb
| |
| Saturday, July 29, 2006 - 10:44 am: |
| 
|
" कोणम्हणता गटारा श्रावणात व्हावणत नाय ? वारूणी आणि वडापावचा जमणा नाय ? "
|
(१) निष्पर्ण माळरानी, उंट उधळले निष्फळ आठवणींचे कढ रानोमाळ उसासे कढत, धुळीत भिरभिरले मला उगाचच वाटले, झुळूक आली (२) किती तुझी पाहीली रे वाट शिणली गात्रे, सरली पहाट एक झुळूक, तुझा सांगावा घेऊन आली, कळलेच नाही -बापू
|
Sweety85
| |
| Sunday, July 30, 2006 - 1:17 pm: |
| 
|
हेलो, मी स्वीटी मी इथे येवु का?
|
Sweety85
| |
| Monday, July 31, 2006 - 3:56 am: |
| 
|
एकदा मला ना तुला गाढ झोपलेल बघायचय, मिट्लेल्या पापण्याच्या पलीकडिल, तुझ्या स्वप्नात वावरायचय, एकदा मला ना तुला झोपेत हसताना पहायचय, त्या स्मितरेषेवरुन हळुच तुझ्या ह्रदयात उतरायचय.
|
Himscool
| |
| Monday, July 31, 2006 - 5:36 am: |
| 
|
काय पण प्रश्ण विचारलाय मी इथे येऊ का म्हणे सर्वच मायबोलीकरांसाठी ही आहेत राखीव कुरणे
|
R_joshi
| |
| Monday, July 31, 2006 - 5:46 am: |
| 
|
वेलकम स्विटी माणसात मिसळण्यासाठी का कधी त्यांना विचाराव लागत तु आमच्यातलिच एक आहेस हे नेहमीच का तुला सांगाव लागत प्रिति
|
चढली नाहिच आम्हा आधी कधीही वारूणी सांगतो नेहमीच ऐसे अन वेळ नेतो मारूनी दोस्तहो ऐसे नव्हे की रोज आम्ही प्राशतो प्राशतो तेंव्हाच जेंव्हा हा जीव अकेला भासतो कारण एकटेपणाचे आठव तिचा आहे खरे सांगतो तिजही रोजचे स्वप्नात येणे नाही बरे -देवदत्त
|
प्रिती, हिम्सकुल छान. देवदत्ता एकदम सही आहे.
|
Sweety85
| |
| Monday, July 31, 2006 - 6:45 am: |
| 
|
Life is imposible withoout U. U R in my Blood,in my breath, If UR not there I cant leave for a second. HELLO.....................! I am talking about O X Y G E N. SAMJHE.
|
Sweety85
| |
| Monday, July 31, 2006 - 6:53 am: |
| 
|
देवद्त्त सही आहे म्हणजे का तो माणूस नाही का? प्रिती तु कशी आहेस?
|
rupaali chaaroli vaachun laxaatghe kaay prakar aahe te... !!! devaa.. sunadar.. ,baapu apratim..!!!
|
जिगर "जिगरी आहेस खरा", ती म्हणाली. "आयुष्य अवघे पणाला लावलेस, लक्षांत नव्हते का आले तुझ्या? तो डावच मुळी रडीचा होता." प्रतीक्षा निर्दय झोंबत्या वार्यांना शरणागत असहाय पानगळीचे ढीग वाताहत पाहून जन्मदाते झाड गलबलते का? छे!तो तर इतिहास. आता प्रतीक्षा वसंताची. -बापू.
|