मेघ दाटले आकाशी घोंघावत आला वारा त्या झुळुकेबरोबर आल्या आल्या श्रावणसरी... रुप...
|
Smi_dod
| |
| Friday, July 28, 2006 - 12:25 am: |
| 
|
कृष्णमेघाने बरसवल्या श्रावण सरी तनमन मोहरले ऋतु फ़ुलले मन माझे हलके हलके धुंद सुगंधापरी स्मि
|
स्मिता खुप छान आहे..
|
मंद धुंद सुगंधातुनी तुझे अस्तित्व मजला कळले तुझ्या मिठीत सामावताना माझे तनमन मोहरले रुप...
|
Smi_dod
| |
| Friday, July 28, 2006 - 2:37 am: |
| 
|
धन्स रुप.... आणि तुझ्या झुळुका तर अगदी मस्त असतात 
|
अरे बापरे, अस बोलु नकोस ग स्मिता माझ्यापेक्षा खुप प्रतिभावंत लोक आहेत इथे. मी तर त्यांच्यापुढे काजवासुद्धा नाही गं... लिहि पुढची झुळुक, इथे मस्त पाउस पडत आहे...
|
श्रावणमास पावसाचा त्रास सगळिकडे चिखल ..आणि घामाचा वास!! सगळ्यांची क्षमा मागून
|
आइ ग... भ्रमर काय हे..!!!
रुपाली आणि स्मिता तुम्ही पुढे लिहा ग..!!! माझाही काजवा सामिल करते..
|
भ्रमर अशक्य लोपा, तु हो की पुढे...
|
भ्रमरच्या चारोळिवरुन एक सुचलेली कोपरखळी... श्रावणमास पावसाचा त्रास सगळिकडेच सुटलाय मस्त चिकनचा वास रुप...
|
Himscool
| |
| Friday, July 28, 2006 - 6:07 am: |
| 
|
चिकन कसले खाता श्रावण सुरु झालाय आता इकडे तिकडे दिसतात हिरव्यागार वाटा...
|
हिरव्यागार वाटांमधला नागमोडी रस्ता निसर्गाची किमया सोडुन इथे तिथे का बघता??? रुप...
|
आज काय मज जाहले... अजुन काही बरसले नाही अजुन काही तरसले नाही कुणी पाहिले हसुन.. थोडेसे रुसुन.. अन मन रसरसले..!!!
|
अदृष्य झाल्यात हिरवाइत.. जळात निरखीत.. अवखळ वाटा.. निवळत गेला.. रंग उन्हाचा.. दिशा दिशा तुनी आसमानाचा..!!!
|
कृष्ण मेघा आडुन.. लाजत येतो किरण हळुच भिजुन.. लपतो.. मधेच पावसात बघतो.. सप्तरंगी रुप बघुन स्वतालाच निरखतो..!!!
|
Jo_s
| |
| Friday, July 28, 2006 - 6:33 am: |
| 
|
कधी कधी असच होतं मनात बरच दाटतं पण काहीच सुचत नाही आभाळ भरून येतं पण मेघ, बरसतच नाही
|
काळा कापुस नभात पसरतो दिवसालाही संध्याकाळ करतो सिंहाला लाजवील अशा त्याच्या गर्जना संगतीला पाडी छोट्या मोठ्या ठिनग्या अशाने प्रकट करी स्वत्: च्या भावना..
|
R_joshi
| |
| Friday, July 28, 2006 - 7:21 am: |
| 
|
वाह वाह झुळकेवर श्रावणाच्या सरी चांगल्याच बरसत आहेत. मनी दाटुन येता नेत्र चिंब भिजती ओलि पापण्यांचि कडा जणु श्रावणसरी बरसति प्रिति
|
R_joshi
| |
| Friday, July 28, 2006 - 7:25 am: |
| 
|
उभ्या नभाच्या पिकामध्ये वारा धुमाकुळ घाली अशा बरसती श्रावणसरी जणु पिक मोत्याच हलवि प्रिति
|
रुप,लोपा.प्रिति अप्रतिम. लोपा निवळत गेला रंग उन्हाचा अतिशय अप्रतिम ग!!
|