R_joshi
| |
| Saturday, July 01, 2006 - 12:16 am: |
| 
|
सागराचि लाट होण सर्वानांच आवडत दु:ख त्याचे सांगण्यासाठी ती पाऊस होऊनी बरसते प्रिति
|
Jo_s
| |
| Saturday, July 01, 2006 - 12:22 am: |
| 
|
जयावीम, R_joshi, रुपाली, आषिश, तुमच वेड छानच आहे. शब्दच नाहीत वर्णनाला अवली, स्वरा, धृव मस्तच चाललाय सुधीर
|
तुटलेला तारा आणि तुझ्या आठवणींचा पसारा.. मग जीवही तुटत तुटत जातो, रात्रीच्या निरव शांततेत...!!!
|
रात्र रानात दाटली आता तुझ्या आठवणी सकाळ पर्यन्त छळणार अशी मला उगीचच भिती वाटली...!!!
|
Swaroop
| |
| Saturday, July 01, 2006 - 12:58 am: |
| 
|
लाटेसरशी कोसळणार्या वाळुच्या भिंती माझ्याभोवती मीच बांधुन घेतो.... रोजरोज तडकणारी नाती रोजरोज सांधुन घेतो.....
|
आभाळात रात साठली.. डोळ्यात तुझी नजर दाटली.. माझी रातराणी मग धुंद होउन.. चांदण्यात हसली...!!!
|
अरे बापरे मझ्या वेडावर एवढ्या प्रतीक्रीया वा फ़ारच सुन्दर लिहल सर्वानि
|
अंधार्या रात्री चंद्र हि बेमान होतो चंदण्याचि सोबत सोडुन दुसर्य कोनास भेटावयास जातो
|
पावसच्या प्रतेक थेँबावर मी नेहमीच जळतो मि तीच्या भेटिसाठी झुरतो तो मात्र तिला स्पर्श करतो
|
Jo_s
| |
| Saturday, July 01, 2006 - 1:44 am: |
| 
|
नको झुलवूस उगाच जुन्या आठवणींचा झुला फेक हवेत सुगंध आणि उधळ रंग माझ्या फुला
|
तुझ्या फ़ुलाला दरवळतो तुझाच गंध.. झुळकेसोबत येतो.. आठवांचा पुर मंद.. मंद!!!
|
Jo_s
| |
| Saturday, July 01, 2006 - 2:27 am: |
| 
|
हेम्स वेड, जोवर ते नसतं माणूस काहीच नाही करत जेव्हा ते असतं तेव्हा त्याच्या शिवाय दुसरं, काहीच नाही उरत
|
धन्यवाड सुधिर, लोपा स्वरा, अवली, ध्रुव, प्रिती, लोपा, हर्ष, सुधीर खसच...
|
तुझ्या आठवणीतच जगतोय, त्यातच मनाला गुंतवतोय.. पण गुंता आता वाढलाय नि मला तुझ्या भेटीचा ध्यास लागलाय..
|
व्वा!!! योगी एकदम झक्कास एन्ट्री घेतलिस की...
|
वेडाच आहेस तु उगाच पावसावर जळतोस त्याच्या प्रत्येक थेंबात तुच तर मला भेटतोस... रुप...
|
म्हणतात आठवणी पुरुन उरतात.. पण परत ते क्षण येणार नाहित म्हणुन त्या छळत राहतात... आता खुप झाले हे छळणे परक्यासारखे वागणे नि क्वचितच तुझे बोलणे.. आता अटळ आहे तुझ्याशी भेटणे जेणे मला कळुन चुकेल असे का हे घडणे..
|
योगी, आखिर गुलाबो तक पहुचेगा ना!
|
रुपाली एकदम छान पाउस.. खुप आवडली... योगि तु लिहितोस.. माहित नव्हते,... लगे रहो.. (स्वगत गुलाबो तक पहुच गये..!!)!!! भ्रमर पुढे लिही ना जले पे नमक क्यु छिडक रहे हो... ..... (दिवा पाहिजे असेल तर देउ का?
|
आठवणींचा गुंता एवढाच जर का वाढलाय तत्पर येउन भेट मला कुणी तुला अडवलय?? रुप...
|