.... ..... .... ....
|
Dineshvs
| |
| Sunday, June 11, 2006 - 1:24 pm: |
| 
|
रचना, एक चाहता म्हणुन काय खटकले ते सांगु का ? . ओठ जरा जाड वाटताहेत, दात पण पुढे आल्यासारखे दिसताहेत. हास्य मोहक नाही वाटत. आवडत्या कलाकाराच्या कलेत काहि न्युन राहु नये, असे वाटतय.
|
कधी कधी मूड ची.. गाडी घसरते... ती परत रुळावर येत नाही... असेच. एक कधीही पुर्ण न झालेले एक पेन्सिल चित्र...!!!
|
Shyamli
| |
| Monday, June 12, 2006 - 5:42 am: |
| 
|
wow वैशाली... काय मस्तय ग हे चित्र
|
लोपा, तुझी गाडी सुंदरच... पावणेदहा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लागलीये असे वाटते अजून येऊ देत..
|
काय सुंदर चित्र काढतेस ग तु वैशालि... >>>पावणेदहा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लागलीये असे वाटते <<<< अगदी मलासुद्धा तेच वाटतय...
|
Neelu_n
| |
| Monday, June 12, 2006 - 8:09 am: |
| 
|
लोपा मस्तच आहे स्केच.. खरच सुंदर!! तु काही कोर्स केलायस का ग? श्याSS तुमची चित्र बघुन ना माझे हात शिवशिवायला लागलेत. कित्ती दिवसात पेन्सिल नाही घेतली हातात. श्यामले कुठे आहेस ग तु. मुलुंडकर्स तुझ्या नावाने ठाणाणा करतायत.
|
श्यमली, महेश,रुपालि,नीलु... धन्यवाद.. हे माझे सर्वात आवडते चित्र आहे...!!, कुठलाहि कोर्से नाहि केलाय ग... पण आता करायचाय..!!!
|
Dineshvs
| |
| Monday, June 12, 2006 - 1:04 pm: |
| 
|
लोपा, आयुष्यात कधी कधी असे भारलेले दिवस येतात. आपल्यालाच नवल वाटावे अश्या कलाकृति हातुन निर्माण होतात. या आवाहनाला मनापासुन सामोरी जा, खुप काहि निर्माण होईल हातुन.
|
अरे सहीच. मस्तच ग लोपा. पण पुर्ण करूनच टाक आता हे चित्र. keep it up btw कोणता पेपर आहे हा? आणि black वापरलास का? underpainting केल्यासारखे वाटते. जरा details टाक की दिनेश I know quick sketch केल होत. पण मनासारखे नाही जमले थोडी evil वाटते आहे ती
|
kavtuk karave tevadhe kamich vaishali सुंदर !!!!! chitra aahe he rachan tuzya pari sudha सुंदर astat !!!
http://muktayan.blogspot.com/ hya blog varchi my first date... hi story vachali ani mazya dolyansamor je kahi ubhe rahile te he chitra http://rupeshtalaskar.blogspot.com/
|
Amayach
| |
| Monday, June 12, 2006 - 6:12 pm: |
| 
|
लोपमुद्रा, अप्रतीम चित्र आहे. फ़ारच सुंदर काढतेस ग. आता लवकर पुर्ण कर ना... आणि हो काही टिप्स ही दे आम्हाला.
|
Smi_dod
| |
| Monday, June 12, 2006 - 11:20 pm: |
| 
|
वैशाली!!!!!! सही...काय सुंदर चित्र काढतेस ग.. अशीच चित्रे काढ..मार्व्हलस... रुपेश तुझ्या चित्रांचे कौतुक करावे तेव्हडे थोडेच आहे!!!!! 
|
रुपेश, वीजेची जीआयएफ़ आवडली! आयडिया मस्तच! रचना, लोपा मस्तच! मला रेल्वे आवडली! महेश, प्लॅटफॉर्म पावणेदहा...
|
Lampan
| |
| Tuesday, June 13, 2006 - 6:30 am: |
| 
|
लोपा ... मस्तच चित्र काढतेस तु !!!
|
लोपा! चित्र आहे की फ़ोटो गाडी फ़ारच उच्च काढली आहेस पण ते त्या गाडीचे रूळ आणि प्लॅटफ़ॉर्म यांचे proportion mismatch वाटले. रूळ आणि गाडी प्लॅटफ़ॉर्म च्या पेक्षा खालच्या पातळीवर हवेत ना?रूळाच्या खाली काळ्या टाईल्स आहेत असे वाटतत आत्ता.. कदाचित तुझे finishing राहिले असेल तिथे. रचना म्हणतेय तसे, चित्राचे डीटेल्स वाचायला आवडतील.
|
Yog
| |
| Tuesday, June 13, 2006 - 3:44 pm: |
| 
|
Lopa, just awesome !!! Rupesh, महान आहे रे चित्र...
|
Ninavi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 4:05 pm: |
| 
|
Lopa, amazing!! रूपेश, मूड मस्त पकडला आहे तुम्ही.
|
लोपा खरच फ़ोटो वाटतोय... मस्त आलयं. रचना मला एक क्षण असं वाटलं की हनुमानाला बहीण होती की काय रुपेश रंगसंगती खास आलीये खरंच!
|
Meenu
| |
| Wednesday, June 14, 2006 - 12:26 am: |
| 
|
लोपा अतिशय सुंदर काढलयस गं !!! वा !!! परत परत बघावस वाटतय ....
|