|
या इथे नुकतेच काढलेले जीपचे रेखाचित्र हे! /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&post=815617#POST815617}
|
Jayavi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 3:20 am: |
| 
|
लोपा, अ प्र ति म! रुपेश, तुझी सगळी चित्र उच्च! लिंबा, सुरेख काढतोस रे तू लिंबटल्याला सांभाळ जरा
|
Jo_s
| |
| Wednesday, June 14, 2006 - 6:48 am: |
| 
|
रचना, लोपा, रुपेश, लिबू सहीच आहेत सगळ्यांची चित्र. मला कधी जमणार अशी कोण जाणे. सुधीर
|
Arch
| |
| Friday, June 16, 2006 - 5:02 pm: |
| 
|
लोपा, खरच फ़ोटो नाही आहे हा? फ़ारच सुंदर. details काय मस्त रेखाटले आहेस.
|
Bee
| |
| Saturday, June 17, 2006 - 1:23 am: |
| 
|
खरच लोपमुद्रा चित्र काढले छान आणि रंगवले पण सुंदर. पण ह्याला तू pencil चित्र का म्हणते आहेस.. रंग आहेत ना चित्रांमधे... रचना परी आवडली.. थोडा चेहरा बिघडला.. रुपेश.. मस्तच आहे हे चित्र..
|
सलिल मिराशी यान्नी लिहिलेल्या सरस्वती या कथेवर आधारीत चित्र पुढे देत आहे एक छोटासा प्रयत्न हे, तृटी खुपच हेत याची जाणिव हे! तशात ५० केबी च्या आत करताना मूळ चित्राची वाट लागली हे! तरीही गोड मानुन घ्या अशी विनन्ती!
|
Smi_dod
| |
| Saturday, June 17, 2006 - 2:08 am: |
| 
|
छोटा प्रयत्न चांगला जमलाय कि.. काल आधीचे चित्र बघितले होते... पण आज जरा अजुन तपशिल कथेच्या अनुषंगाने आलेय.. छान आहे 
|
Krishnag
| |
| Saturday, June 17, 2006 - 2:12 am: |
| 
|
लिम्बु, छानच रेखाटलय अगदी बारकाव्यांसह!! 
|
स्मिता, किस्ना प्रतिक्रियान्बद्दल धन्यवाद 
|
वरचे जेपीजी फॉरमॅट मधले चित्र खराब दिसत असल्याने हे जीआयएफ़ फॉरमॅट मधले चित्र टाकतो हे!
|
वरील चित्रातील मुलगीचे मूळ चुकलेले चित्र डावीकडे व तेच नन्तर दुरुस्त केलेले उजवीकडे! मागे वळविलेल्या मानेची ठेवण काही केल्या नीट जमत नव्हती! (अजुनही जमली असे वाटत नाही) नन्तर वरच्या चित्रात मुलीचा उजवा हातही घमेल्याकडे नेला, केसान्ची वेणी दाखविताना रिबिन वगैरे आणि मानेची ठेवण बदलताना जी गिचमीड झाली ती दुरुस्त करायचे राहुन गेले तसेच फावड्याने खडी भरुन देणार्याचा चेहरा अधिक नीटस यायला हवा होता, त्यातही गिचमीड झाली!
|
Jo_s
| |
| Sunday, June 18, 2006 - 2:54 am: |
| 
|
Limbu you are gr8 artist
|
Dineshvs
| |
| Sunday, June 18, 2006 - 10:14 am: |
| 
|
लिंबु चित्र छान असले तरी मानेची ठेवण जरा चुकलीच आहे. भाव योग्य आहे. तु माऊसने काढण्यापेक्षा पेन्सिलने काढले असतेस तर आणखी चांगले आले असते. आणि थोडा वेळहि जास्त देत जा. बाजारात Portrait Techniques made easy नावाचे पुस्तक ऊपलब्ध आहे. ग्रेस पब्लिकेशनचे आहे, लेखक आहेत आदित्य चारी. मुल्य १५० रुपये.खुपच छान स्केचेस आहेत त्यात. आणि टप्प्याटप्प्याने तंत्रहि छान समजावले आहे.
|
सध्या अनेक पक्षी दिसतायत. त्यातला हा एक क्युट छोटासा पक्षी. ouick sketch फ़्लायकॅचर

|
LT चित्र मस्त आल आहे. mouse ने इतके Details करणे तस अवघड असते.
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 20, 2006 - 9:40 pm: |
| 
|
रचना, या पक्ष्याच्या डोळ्यातले भाव खुप मिष्किल आलेत. छान.
|
जो_एस, रचना, दिनेश, अभिप्रायाबद्दल धन्यवाद! दिनेश मी बघतो मिळत का ते पुस्तक! मानेची ठेवण चुकलीचे! रचना, अवघड असत मात्र माझ्या चित्रातल वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व चित्रे actual size मधे आहेत आणि केवळ वरील मुलीचे चित्र काढताना २०० टक्के व्ह्यू वापरला हे एरवी १०० टक्के व्ह्यू मधेच मी चित्र काढतो! गोटीच्या माऊसने खरच अवघड जाते! गेल्या सालच्या गणेशोत्सवात चित्रकलेच्या स्पर्धेत दीपस्तम्भ या विषयावरचे माझे चित्र(???) बघितलेस तर सुरुवातीच्या प्रयत्नान्चा गिरवलेला गिचमिड धडा दिसेल!
|
रचना, पक्षी छानच हे! गोन्डस!
|
Thankyou दिनेश, LT सध्या इतके देखणे पक्षी दिसतायत की सगळ्यांचे स्केच करायचा मोह होतोय.. LT इतक सगळ करण्यापेक्षा सरळ pencil,pen का नाही वापरत तु?
|
Dineshvs
| |
| Wednesday, June 21, 2006 - 1:02 pm: |
| 
|
लिंबु, रचना, तुम्हाला ते पुस्तक फारच आवडेल. हवे असेल तर मला कळवा, मी पाठवेन.
|
सही thankyou very much दिनेश.. माझ्याकडे २ पुस्तक आहेत already... माझ्या लक्षात नाही पण आदित्य चारींचच आहे का ते. check करते
|
|
|