Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 10, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » इतर कला » माझी चित्रकला » Archive through June 10, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Tuesday, June 06, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, सुपर्ब! :-) मस्तच ग! बुटाच सोनेरी पण आणि तपशील अन प्रिन्स चे भाव, सगळ छानच जमलय!
एक सान्ग ग, अशा चित्राला किती वेळ लागु शकतो?


Ninavi
Tuesday, June 06, 2006 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, हा टाईमपास??
मग तू सीरिअसली काढलंस तर काय करशील!!! ग्रेट!!!


Dineshvs
Tuesday, June 06, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचनाच्या कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. हा सॅंडल वापरलेला आहे त्यामुळे टाचेजवळ पडलेली किंचीत घडी पण दाखवलीय. अगदी कोर्‍या सॅंडलला ती नसते.

Rachana_barve
Tuesday, June 06, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thankyou thankyou very much हे चित्र आवडेल इतके अस वाटल नव्हत मला.
दिनेश समजत आहे का हो ते? Thanks :-)
LT मी हे चित्र 15-20 दिवस काढते आहे. Depends किती वेळ घालवते मी प्रत्येक दिवशी त्यावर. मगच्या आठवड्यात काही रात्री almost पुर्ण घातल्या.
परत एकदा धन्यवाद


Rupeshtalaskar
Tuesday, June 06, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rachana anni smita kharch khup sundar aahet tumachi chitra ,
ani mazya chitra badhal lihilelya sarva comments kharach avadlya thank you !!!

http://mycollegework.blogspot.com/ ithe mi kahi maze college che kam takale aahe

Lopamudraa
Tuesday, June 06, 2006 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपेश.. सगळेच.. सुंदर आहेत..मला एक चेहरा आहे ते painting & landscape खुप आवडले...!!!अजुन नवी नवी. .paintings . टाकत रहा...

Hems
Tuesday, June 06, 2006 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपेश,स्मिता, रचना .. जबरदस्त !

रचना , दिनेश यांच्या पोस्ट मुळे परत एकदा चित्र बघितलं आणि मग बघतच राहिले ! कमाल आहे बाई तुझी !!


Maitreyee
Tuesday, June 06, 2006 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, खरा सॅंडल समोर ठेवला होतास का काढताना?
इतकी मेहनत घेतलीयस तर टाईम्पास का म्हणतेयस गं मग!स्पर्धेत नक्की पाठव हे चित्र. आणि इथे पोस्ट करताना तुझा सही शिक्का मारत जा की:-)


Mrinmayee
Tuesday, June 06, 2006 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, तु रेखाटलेलं चित्र खूप खूप सुरेख! परीकथांमधली चित्र काढतेस हे पाहून मला हन्स ऍन्डरसनच्या सगळ्या कथांची आठवण आली. (सुमती पायगावकरांनी याचा मराठीत अनुवाद केला आहे.)
एकदा फुलातली 'थंबेलिना' काढना!
रुपेश, तुझ्या चित्रांबद्दल तर विचारायलाच नको. निव्वळ बघत रहाविशी वाटतात!


Kashi
Wednesday, June 07, 2006 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rupesh..landscape masta..
chanch aahet sagli chitra

Gajanandesai
Wednesday, June 07, 2006 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपेश, रचना, Sim_sod, Great च चित्रे आहेत तुमची!
रचना पुढची पण टाक लवकर.


Sampada_oke
Wednesday, June 07, 2006 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपेश, फ़ारच छान चित्रे आहेत रे. तुझी वेबसाईट सुद्धा पाहिली. मस्त आहे.
रचन,
you are great. दुसरे शब्दच नाहीयेत. अशा चित्रांना टाईमपास नको म्हणूस.:-) सॅंडलचे डिझाईन ज्या बारकाईने काढलेस ते लाजवाब आहे आणि ब्रॅडनेमची शेवटची अक्षरे काढलीयेस ना thats just superb.

मैत्रेयीचा सल्ला लक्षात ठेव, तुझे नांव सगळ्या चित्रांवर असू दे.

Rachana_barve
Wednesday, June 07, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, खरा सॅंडल समोर ठेवला होतास का काढताना? >> हो :-) अग TP म्हणूनच सुरुवात केली होती चित्राची. पण मग हळू हळू ते प्रकरण सीरीयस होत गेल. असो,
thankyou very much. सगळ्यांना

तुझे नांव सगळ्या चित्रांवर असू दे. >> हो, ते राहिलच. चित्र अजून पुर्ण झाल नाही वाटल होत म्हणून. next time will take care of it

Rachana_barve
Wednesday, June 07, 2006 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपेश जबरी.. मस्तच. landscapes अप्रतीम आहेत.

Smi_dod
Wednesday, June 07, 2006 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपेश सही.. मस्तच काढतोस तु चित्र.. अगदी हेवा वाटतो..
धन्स हेम, गजानन देसाई...


Deepanjali
Saturday, June 10, 2006 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना ,
जबरीच आलाय Golden sandal & prince..
अशी golden sandal pair बेबे , wet seal, Forever 21 मधे पाहिली होती
:-)

Rachana_barve
Saturday, June 10, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि तुझी watercolors सगळीच सुरेख आहेत. मला विशेशत : landscapes खूप आवडले.
Deeps जरी फ़ारशा अशा Sandals वापरायची पाळी येत नाही तरी Everybody should have a pair like this :-O
फ़क्त कुठेतरी पायरीवर एखादी Sandal विसरायची प्रॅक्टीस करावी लागेल मुडी walt Disney चे almost सगळे मुव्हीज आहेत माझ्याकडे. :-) MR तुला ग्रिमच्या परिकथा म्हणायच आहे का? hans Anderson चे पण अनुवाद मी वाचले आहेत. पण Hans च्या गोष्टी थोड्या दुख : द असतात. असो, sorry for विषयांतर


Deepanjali
Saturday, June 10, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deeps जरी फ़ारशा अशा Sandals वापरायची पाळी येत नाही तरी Everybody should have a pair like this

<<<<< I second RB, :-)
मला पण obsession आहे असे 6" heel classy shoes घ्यायचे :-)

हन्स एंडरसन च्या परीकथा जबरी असतात , शेवट खरच बरेचदा चटका लावुन जातात .. :-(
एखादी mermaid पण काढ गं रचना .
Pierr 39 ची David Delamare ची mermaid gallery पाहिली आहेस का , सही आहे .
http://www.daviddelamare.com/mermaids.html

Rupeshtalaskar
Saturday, June 10, 2006 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bagh mazi athavan yete ka ...............?



Rachana_barve
Saturday, June 10, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रुपेश :-O
Deeps मस्त आहे ग. नाही बघितली मी. next time नक्की. हे पेंसील. निट झाल नाही स्कॅन





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators