|
Lord of the Rings ... Bilbo Baggins एक famous hobbit स्वत : च्या एका वाढदिवसाला पुन्हा एकदा गायब होतो आणि आपला वारसदार फ़्रोडोला इतर सर्व गोष्टींबरोबर एक golden ring देखील देऊन जातो. बिल्बो बरेच वर्षं जगलाय आणि ते सुद्धा वय वाढल्याचं जाणवू न देता... त्याच्या संपत्तीसारखाच हाही बाकी हॉबिट्सच्या कुतुहलाचा विषय आहे. फ़्रोडो आपल्या मित्रांसोबत मजेत आयुष्य घालवत असताना Gandalf the grey हा wizard त्याच्या भेटीला येतो आणि फ़्रोडोच्या आयुष्यातले शांत दिवस संपुष्टात येतात. As Gandalf discovers that the ring Frodo possesses is the One Ring, made by the Dark lord himself for his evil uses .... याच्यापुढे Gandalf रिन्ग्स कशा आणि किती तयार केल्या गेल्या आणि त्या कोणाकोणाकडे होत्या आणि प्रत्येक रिन्गचं पुढे काय झालं आणि bilbo कडे The One Ring कशी आली; याची जी कहाणी सांगतो ती एकदम सही आहे. ... ती रिन्ग फ़क्त dark lord च्या प्रदेशात म्हणजे mordor मध्येच नष्ट करता येऊ शकेल हे कळल्यावर फ़्रोडो तिथे जायचे ठरवतो आणि त्याच्यासोबत त्याचा विश्वासू sam Gamgee , Merry आणि Pippin हे अजून दोन हॉबिट्स, Aragorn , Gimli , Legolas आणि boromir हेही सामील होतात. The fellowship of the ring त्यांच्या वाटेत येणार्या वेगवेगळ्या संकटांचं वर्णन करत पुढे सरकतं. .... The two towers सुरु होतं Boromir मरतो तिथपासून.... इथेच Orcs च्या हल्ल्यामुळे ही कंपनी फ़ुटते आणि Aragorn, Gimli, Legolas यांचा एका वाटेने तर Frodo and Sam चा दुसर्या वाटेने प्रवास पुढे सुरु होतो. मला The two towers मधला Frodo नि Sam चा प्रवास जास्त आवडला. खासकरून shelob's layer हा पार्ट जबरी आहे. Tolkien ने mordor आणि आसपासच्या gloomy , भयानक, dark प्रदेशाचं जे आणि जसं वर्णन केलंय त्याला तोड नाही. तिसर्या पार्टमध्ये Gondor च्या सरहद्दीवर प्रत्यक्ष लढाईला तोंड फ़ुटतं..... आणि शेवटी Mount Doom climb करून Frodo नेमून दिलेलं काम पार पाडतो. तिसर्या पार्टमधले Mount doom , The tower of Cirith Ungol वगैरे chapters तर पुन्हा पुन्हा वाचावेत असे आहेत. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी Tolkien ने middle earth चे मॅप्स वगैरे दिले आहेत. आणि तिसर्या पार्टच्या शेवटी Languages बद्दल माहिती.... तो पण interesting part आहे. या पुस्तकांतला (मला) रटाळ वाटलेला भाग म्हणजे मध्ये मध्ये येणारी गाणी खासकरून दुसर्या भागातला Fangorn हा Ents शी related भाग मी बराचसा skip केला. (हो ना.... काहीही झालं की हे आपले गायला लागतात... त्यावरून उद्या कोणी संगीत LOTR बनवायचं.... :-P ) तिन्ही पार्टस जबरी आहेत. त्यामुळे मी आता Tolkien ची बाकीची पुस्तकं वाचायला सुरुवात केलीय. The Silmarillion आणि The Hobbit वगैरे...
|
Abedekar
| |
| Monday, May 16, 2005 - 8:40 pm: |
| 
|
good summary! the LOTR books are literary classics ... worth checking out! for those whom reading the books might be too much, i strongly urge you to check out the unabridged version on tape or CD - narrated by robert englis, who has done a great job, and literally brought the mastery of tolkien to life! shraddhak: on the audio version, the 'songs' (i prefer to call it verse) aint so bad. i would probably have jumped right past it while reading, but the poetry is quite good, and not a drab at all while listening. a forewarning before you read 'the hobbit', while the LOTR series has a very serious and sombre tone to it, the hobbit reads a lot like a kid's book. tolkien's style seems to have evolved tremendously from 'the hobbit' to 'the fellowship ...'. as for the movies, i think 'the fellowship of the ring' (extended edition) is by far the best, and almost exactly matches the book (while skipping the truly useless parts, like tom bombadil). the return of the king, although very long is very true to the story as well ... 'the two towers' is by far the worst, focusing too much energy on the battle scenes, while not moving too far ahead with the story. also shraddhak: if you have just recently read the LOTR books, i would recommend that you watch the extended eeditions of the trilogy again, while the books are fresh in your mind - i think you might enjoy the movies more
|
lalu "goblet of fire" jhale ka wachun? They say it is the darkest of them all. mi "prisnor of azkaban" ani "goblet.." back to back wachali hoti. Goblet madhya achanak cute paNa kami houn 'dark'ness chi janeev whayala lagate.
|
Apurv
| |
| Thursday, May 19, 2005 - 5:34 pm: |
| 
|
AartIÊ Goblet of Fire kahI dark vaaTlaa naahIÊ malaa tÜ AavaDlaa hÜta. %yaat interesting gaÜYT mhNajao pd\maa AaiNa pava-tI paTIla laa imaLalaolao mah%va. dÜGaI jaNaI Harry AaiNa Ron cyaa Dance partners Asatat. Order of Phoenix baraca kanTaLvaaNaa vaaTlaa karNa %yaat Harry satt icaDlaolaa AsatÜ.
|
Tulip
| |
| Thursday, May 19, 2005 - 7:19 pm: |
| 
|
malaa pNa naahI AavaDla order of phoenix . maoGanaa pozo ca naaitcaramaI kÜNaI vaacalaya kaÆ ksa AahoÆ
|
Apurv
| |
| Wednesday, April 27, 2005 - 2:47 pm: |
| 
|
Harry Potter cao pihlao caar Baaga AavaDlaoÊ pacavyaa pustkatlao 300 panao kmaI kolaI AsatI trI caalalao Asato Asao
vaaTlaoÊ AsaÜ sahavyaa BaagaacaI vaaT baGatÜ Aaho. LOTR Trilogy tr p`Xnaca naahIÊ Canaca Aahot. If tomorrow comes, Sidney Sheldon cao pustk pihlyaaMdaca vaacalaoÊ krmaNauk JaalaI. saQyaa ek Science Fiction, Ice Station by Matt Reilly vaacat AahoÊ sauÉvaat trI caaMgalaI vaaTt Aaho. kÜNaI King of Torts, John Grisham vaacalao Aaho kaÊ kahI kaLanao kMTaLa Aalaa mhNaUna puZo vaacalao naahIÊ pNa XaovaTI kaya hÜto (acaI ]%saukta
laagaUna Aaho²
|
Anamik
| |
| Monday, July 18, 2005 - 5:50 am: |
| 
|
Aa<aaca Harry Potter and The Half-Blood Prince (Book.6) vaacaUna saMpvalao. Starting from Goblet of Fire (Book 4), HP books have rather been the installments of a bigger story, than being complete stories in themselves, and this book is a worthy addition to the series. It does a great job of taking the story forward. A lot of crucial information is obtained, some pieces in the puzzle are solved and some new questions are raised. The story is definitely getting darker and darker...There is an eccentric addition to the Hogwarts Staff, some new/ renewed friendships, several other subplots,and a major death! J.K.Rowling is certainly a master storyteller. Her extraordinary skills in the development of sequences, portraying emotional journeys of characters, giving out rich details pertaining to everything and of course the language make this one an extremely satisfying and unstoppable read (like all of its prequels)... Being a Pottermaniac, I can not not like any HP book, but I personally liked Half-Blood Prince more than its predecessor (Order of Pheonix) which was great, no doubt, but a bit descriptive and spread-out at stages. Overall, the stage is set for the final epic battle, but it is going to be a long wait before book 7 is published!
|
Alpana
| |
| Tuesday, January 03, 2006 - 8:59 pm: |
| 
|
आत्ताच बीबी पुर्ण वाचला..बरीच पुस्तके परत आठवली. आणि बरीच नविन नावेही कळली... harry potter fans na baghun aanand zala..mi pan harry potter fan aahe...pahile 5 hi books 2-3da tari vachalet...aani aata 6th vachalyananter parat sagale vachayala kadhalet...sadhya OOP vachtey parat 3rd time... got soft copies of all these books too...kamat astana pan vachata yetat books madhun madhun...
|
Mrinmayee
| |
| Wednesday, April 11, 2007 - 9:18 pm: |
| 
|
हॅरी पॉटरच्या अखेरच्या भागात (गॉड्रिक्स हॉलो) काय काय घडून येईल असं वाटतंय? माझ्या काही कल्पना: एक प्रकरण फ्लोर डेलकोर आणि बिल वीजलीचं लग्न. स्नेप बद्दल खोलात माहिती. वॉल्डेमॉर्टनी त्याचं काय असं वैयक्तिक नुकसान केलंय आणी डंबलडोर त्याच्यावर का इतका विश्वास ठेऊन होते यावर खुलासा. अर्थात हॅरी आता बाकीचे हॉर्क्रक्सेस शोधून डिस्ट्रॉय करणार. आणि climax मधे कदाचित हॅरी स्वत:च वॉल्डेमॉर्ट्च्या नकळत हॉर्क्रक्स झालाय. (अवाडाकडार्वा!!! आणि the boy who lived ) कुणाला आणखी काही वाटतंय?
|
Asami
| |
| Thursday, April 12, 2007 - 4:29 pm: |
| 
|
पाल्हाळ न लावता आटोपले तर बरे पण. पाचव्या part पासून फ़ारच खिचाई सुरू आहे
|
Anilbhai
| |
| Thursday, April 12, 2007 - 4:41 pm: |
| 
|
मी तर अस ऐकल आहे की हॅरी पाॅटर च डेथ दाखवलाय. जुलै च्या २१ तारखेला येतय हे पुस्तक.
|
Mrinmayee
| |
| Thursday, April 12, 2007 - 6:34 pm: |
| 
|
अफवा बर्याच आहेत! जे के रोलिंग्च्या ऑफिशिअल वेबसाइटवर ती रुमर्सना उत्तरं देत असते. आत्ताच आणखी काही साईट्स बघितल्या (गुगल केला 'हॅरी पॉटर बुक ७ प्रेडिक्शन्स' असा! आणि बर्याच सटरफटर गोष्टी वाचायला मिळाल्या. पुस्तक प्रिऑर्डर केलय! आणि वाचण्यासाठी भांडायला आणखी दोन प्राणी आहेत घरात! तेव्हा २१ जुलै ते २२ किंवा २३ जुलै पर्यंत मायबोलीला सुट्टी!!
|
Harry Potter and Deathly Hallows वाचून संपलं. शनिवारी सकाळी दुकानं सहा साडेसहालाच उघडली होती. पुस्तक बुक करून ठेवलं होतं. सकाळीच जाऊन घेऊन आले. पुस्तक ५ व्या आणि ६ व्या पुस्तकाच्या मानाने छोटं आहे. ६०० पानं. १ ते ६ भागांतल्या बर्याच अनुत्तरित गोष्टींची उत्तरं दिली गेली आहेत. आता बर्याच गोष्टी लिहिता येणार नाहीत, पण ज्यांनी आवडीने १ ते ६ भाग वाचलेयत त्यांनी वाचायलाच हवा सातवा भाग.
|
Asami
| |
| Monday, July 23, 2007 - 12:01 pm: |
| 
|
मी पण. एका रात्रीचे जागरण, एक skipped meal , राणीचा थोडासा आरडाओरडा एव्हढी किम्मत चुकवावी लागली Definitely satisfying end. It does not leave you in wanting state. Thankfully JKR had controlled her annoying habbit of dragging each scene with unnecessary details. This is one much better paced compared to last two. Builds up climax and ends up with better surprises. अगदि सातवे आधी लिहून मग उरलेली लिहिल्यासारखी वाटतात एव्हढे चपखल बसले आहे सगळे. absolutely no loose ends left For God's sake end लिहू नका रे कोणी
|
For God's sake end लिहू नका रे कोणी <<<< असामी, प्रत्येक चॅनलने एंड सांगून झालाय केव्हाच सगळ्यांना. तेच तेच पुन्हा पुन्हा सांगत होते. Spoiler here * उन्नीस साल आगे बढी कहानी * , किती मेले, वगैरे वगैरे.
|
Asami
| |
| Monday, July 23, 2007 - 2:53 pm: |
| 
|
Useless लोक सगळे ग. काय मिळते हे करून ह्यांना ? मी दोन दिवस PC बंद करून ठेवला होता. माझा एक मित्र अहे त्याला हि वाइट सवय आहे , वाचून end सांगायची. त्याला Blocked sender list मधे टाकून दिला होता. आज yahoo वर login केल तर offline आहेच त्याचा
|
सहीच झाल पण वाचून?...
|
Dhumketu
| |
| Tuesday, July 24, 2007 - 4:29 am: |
| 
|
हरी ची मराठीत भाषांतरीत केलेली पुस्तके मिळतात का कुठे? एकतर एव्हडे मोठे ईग्लिश पुस्तक पाहीले की धडकीच भरते... आणी वाचायला सुरुवात केली तरी पुढचे पाठ मागचे सपाट असे होते..
|
धूमकेतू, कितीही धडकी भरली तरी मूळ इंग्रजी पुस्तकं वाच असं मी म्हणेन. हॅरी पॉटरच्या पहिल्या पुस्तकाचा अनुवाद मी वाचून बघितला होता. भाषांतराचा दर्जा तितकासा चांगला नाही. त्यामुळे ती पुस्तकं न वाचलेलीच बरी. असामी, खरंय. गेल्या वेळीही काही नतद्रष्टांनी शेवटची पानं वाचून ' डंबलडोर मेला, स्नेप हाफ़ ब्लड प्रिन्स आहे ' वगैरे तमाम जनतेला सांगितलं होतं. यावेळीही बरीच काळजी घेऊनही काही भाग चॅनलवाल्यांना कळलाच! रचना, तुझं वाचून झालं नाही अजून?? सुट्टी घे आणि आधी पूर्ण कर वाचन! :-P
|
Shonoo
| |
| Tuesday, July 24, 2007 - 12:09 pm: |
| 
|
मी पण पहिल्या भागाचं भाषांतर वाचायचा प्रयत्न केला होता पण ते अतिशय रटाळ होतं. दिवाळी अंकात mills and boon टाईप कादम्बर्यांचं भाषांतर करत असत काही लेखिका, त्याही पेक्षा हे भाषांतर वाईट होतं. पुस्तक जाडजूड असलं तरी वाचायला सोपं आहे. भाषा एकदम रीडर्स डायजेस्ट लेव्हल ची आहे. ( माझ्या सारख्या मराठी मिडियम वाल्यांना सुद्धा ) अडायला होत नाही :-) अगदी दडपण येत असेल तर book on CD मिळवून ऐकायला हरकत नाही. मी तर जिम डेल च्या प्रेमात पडलेय त्याचा आवाज ऐकून.
|
|
|