Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 29, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » मराठीची विविध रुपे » कोल्हापुरी » Archive through May 29, 2007 « Previous Next »

Dhondopant
Wednesday, February 04, 2004 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

... pavana ss ..... Aapna kÜna gaavacaÆ . kÜllaapurca kI Aaina kÜna gaavacaÆnhaš .. naavaaprmaana baraca " huD " pnaa krtasaa mhuna šcaarla²²... tumaI kaš ka mhnanaasaa... punyaasaark punaca²² baakI tumaI punyaaca nasaalaca mhnaa.. kaya mhMtasaaÆ

Dhondopant
Tuesday, June 15, 2004 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.... kaya mhNatat kÜlhapurkrÆ...
kaya laalauÊ
sašÊ
ra^ibanaÊ
baIÊ
maQyaaÊ
ilaMbaÜNaIÊ
caafaÊ
saImaaÊ
ivainatÊ
ÉtuÊ....

sagaLojaNa Asao gaPp ka AahatÆ


Dineshvs
Wednesday, June 16, 2004 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kÜlhapurat AilakDo ek maoi@sakna vaOgaro pdaqaa-Mcao ha^Tola inaGaalao hÜto. tsao baro caalalaohI hÜto.
maga itqao baahor ek Ôlak laagalaa.

kaya Asaola saaMgaa Æ

Kasa kÜlhapurkraMcyaa Aaga`havaÉna lavakrcaÊ taMbaDa rssaa AaiNa paMZra rssaa ]plabQa hܚla.

Aaš AMbaabaašcyaa naavaanaM ]QaM ]QaM ]QaM


Gajanandesai
Wednesday, June 16, 2004 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aata (a idvasaaMt kÜlhapUrakDo AaMbyaacyaa kÜyaaMcaa KoL jaÜrat caalaU Asaola. :-)

maahorvaaiXaNa ³itlaa [qaM maagaarIna mhNatat´ saasarI jaatanaa tIcyaa saasarI vaaTNyaasaazI kL\yaacao laaDUÊ pÜL\yaaÊ krMjyaa Asao kahI trI dotat.
%yaalaa bau<aI mhNatat. sajaurI hahI %yaatlaaca ek pdaqa- ikMvaa p@vaaÙM. naomako saaMgata yaot naahIÊ pNa BaoLpurIt CÜTIsaI purI Asato tIcaIca maÜzI AavaR<aI pNa cavaIlaa gaÜD.
ho pdaqa- ³bau<aI´jyaatUna naolao jaatat %yaa TÜplaIlaa pNa kahI trI Xabd Aaho.
AaiNa ' maagaarnaI ' laa saÜbat mhNaUna tIcyaabarÜbar jaaNaarM maaNaUsa ³vaiDlaÊ Baa} vagaOro´ mhNajao mauraLI²
baaMbaUpasaUna banavalaolyaa psarT tÜMDacyaa maÜz\yaa AakaracaI TÜplaI mhNajao paTI . AaiNa CÜT\yaa AakaracaI TÜplaI mhNajao iXabarM ikMvaa bau+I. AaiNa KUpca maÜz\yaa TÜplaIlaa hara mhNatat. kÜlhapUrat Qaanya saazvaNyaasaazI baaMbaUpasaUnaca pNa BarpUr maÜz\yaa Aakaracao banavatat to TÜplaM.

saaDIlaa ' pataL ' mhTlyaacaohI eoklao Aaho.
hubalaak / hubalak = vaoMQaLa.
kuzo psaar JaalaayaÆ = kuTM gaolaMya itrgauLM GaalaayaÆ ikMvaa kuTM byaÜla ³baola´ GaalatMya kunaalzavaM²


Robeenhood
Sunday, June 20, 2004 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

gajaanana Ê tÜ maUL Xabd maaGaarINa Aaho. mhNajao prt AalaolaI.pihlyaanda maaho$na saasarI Aalaolyaa maulaIbarÜbar bau<aI doNyaacaI pwt hÜtI. hÜtIca mhNayacao Aata.. ¤ek sauskara ²¥ %yaat ]pirinaid-YT pdaqa- Asat. mhNajao to Kro tr tÜ najaraNyaasarKa imazaš pazivaNyaasaarKa p`kar Asaavaa.kdaicat kÜllaapurathI Asaavaa Ê pNa Aamacyaa nagarkDo nantr ek pwt AsaoÊ Ga+ ipzlyaacyaa paTvaD\yaa va AamaTI ¤tI pha laaL gaLU laagalaI¥tyaar k$na Baa} bandanaa vaaTIt Asat. sajauáyaa mhNajao saanjaÜáyaa¤AatUna gaÜD puáyaa¥ Asaavyaat
saaDIlaa patL mhNaNyaacaI pwt 25to30 vaYaa-pUvaI- sava-~ hÜtI.laugaD\yaacyaa nantr va saaDIcyaa AaQaI.
baola GaalaNyaacyaa p`karaba_la. pUvaI- balautodar Aqavaa [tr vyaavasaašk %yaaMcyaa saovaa na maagata GarpÜca dot Asat . gaurva saÜmavaarI sakaLI Aqavaa iXavara~Isa baolaacaI panao sava- GarI vaaTUna yaot Asao Ê mhNaUna kuzo baola ¤byaÜla ¥Gaalaayalaa gaolaa hÜtasa mhNajao kuzo gaavaBar ]nDarayalaa gaolaa hÜtasaÆ
AgadI ba`amhNa sauwa ekadXaIÊ Amaavaasyaa [. Amauk idvaXaI Aaho hI saaMgaayalaa GarÜGar jaat. va %yaaba_la %yaanaa mauz maUz Qaanya imaLo.
baamaNaacyaa GarI ilavaNaM
kuNabyaacyaa GarI daNaM
maharacyaa GarI gaaNaM
AXaI mhNahI hÜtI tovha
¤hTkoXvar ² hTkoXvar ²²¥


Pppsandeep
Tuesday, June 22, 2004 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aata baola Gaalaayalaa gaolaa hÜtasa cyaa jaagaI " kuzo baagaDt hÜtasa " ha navaIna "slang" Aalaaya

Dhondopant
Saturday, March 26, 2005 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aar ]Ta kI Aata... kaya JaÜp mhnaayacaI ka saÜMga... hIt kaya kÜna ifrknaa Jaalaya..

Bhawaanee
Monday, April 04, 2005 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rama rama pav*naM ² kaya ma AainaÆ samdI barI hayasaa nhvaMÆ pyalaIca BavaanaI haya AamcaI ihtM ..saaMBaaLUna GaoiXalaa nhvaMÆ

Dhondopant
Monday, April 04, 2005 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vhya Gaotu kI... kuTna AalaasaaÆ mhmhšsna..Æ

Aata BavaanaIlaaca kXaalaa nhaš mhnaayaca ... vhya Gaotu kI Aasaca mhnaayaca..


Rutu_hirwaa
Saturday, October 22, 2005 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

o dhondopant
aame zoplyalo nai kaay...
changlaa jagaa haay.....
aani hite
NAAD KHULA poshting challyatee...
lai byes majja aalee mhanaychee tye samdee vachunshaan

Zakasrao
Tuesday, May 22, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई तुम्ही लोकानी बर्‍याच शब्दांची आधी चर्चा केलीये तर. आता मला देखिल पटपट शब्द आठवत नाहीत म्हणा. एखाद्या मित्राला फ़ोन केला कि तो पलिकडुन बोलतो कि बोल रे काय करतयस आता? मग लक्षात येत कि आपण किती वेगळ बोलतोय ते.
कुणाला ते "आम्ही कोल्हापुरी" सापडल काय? CD वर मिळेल काय? असेल तर कळवा कुठे मिळेल ते. मला विकत घ्यायला जरूर आवडेल.
अशीच एक CD आहे दिपक देशपांडे यांची हास्यकल्लोळ नावाची पण त्यानी कोल्हापुरच्या लोकांची ऍक्टिंग फ़ार कमी केलिये त्यात. त्याचा भर सोलापुरी भाषेवर जास्त आहे.कारण ते सोलपुरचे आहेत.


Chhatrapati
Thursday, May 24, 2007 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हापुरमध्ये नपुसकलिंगाचा वापर आवश्यकतेपक्षा फारच जास्त प्रमाणात होतो. दोन व्यक्ति एकमेकाशी खालीलप्रमाणे बोलताना आढळतात :

’काय रे दीप्या, कुठं गेलतंस ?’
’इथंच बसलेलं रे मी’
’इल्या आलंतं काय संध्याकाळ्ला ?’
’इल्या ? ते रफ़क्याकडे बसलेलं बाबा संध्याकाळपत्तर’

वगैरे ....


Ankulkarni
Thursday, May 24, 2007 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए.... डोळे काढुन बघु नकोस.....:-)

Chhatrapati
Friday, May 25, 2007 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेध कोल्हापूरचा माझ्या लहानपणीचा (सुमारे १९८० ते १९९०)

शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठ या दोन पेठा कोल्हापूरात अतिशय (सु ?)प्रसिद्ध आहेत. मुख्य म्हणजे या पेठेत राहणाऱ्या लोकांचे एकेमेकाशी पिढीजात वैर आहे. इतके, की कधी कधी तलवारीने एकमेकाच्या मारामाऱ्या होतात.

रस्ता जिथे दुभंगतो, त्या जागेला तिथे ’तिकटी’ असे म्हणतात. कोळेकर तिकटी आणि मिरजकर तिकटी ह्या दोन प्रसिद्ध मारामारीच्या जागा. कोळेकर तिकटी जवळ एक अतिशय जुना चिरमुरेवाला बसतो. माझ्यामते तो दिवंगत झाला, पण कोल्हापुरातले बहुतेक लोक त्याला ओळखायचे. त्याचे नाग ’गंगाराम’. त्याचा एक ओठ अमानवी मोठा होता. आजही त्याच्या दुकानात भिंतीवर त्याचा एक फोटो आहे, ज्यात ओठ दिसून येतो. माझ्यामते त्याचा मुलगा आता दुकान सांभाळतो, मुलाचा ओठ सर्वसाधारणच आहे. थोडे पुढे गेल्यावर बजरंग नावाचा एक न्हावी आहे (होता). त्याच्याकडे दाढी आणि केशकर्तन करायला कायम मोठी रांग असायची. बजरंगचे पोट अमानवी मोठे होते. ’मंगळवार पेठेत’ म्हणजे कोल्हापूरच्या लोकांच्या भाषेत ’मंगळवारात’ ’बजरंगचे पोट आणि गंगारामचा ओठ’ अशी म्हणच होती. आजही लोकांना हा इतिहासजमा किस्सा कदाचित आठवत असेल. ’तालीम’ हे तर कोल्हापूरचे जिव्हाळ्याचे आणि अभिमानाचे चिन्ह. दर चौकात एक तालीम असायची. संध्याकाळी तालमीत अनेक पैलवान जोर आणि बैठका मारताना दिसायचे, आता माहिती नाही. त्यात कुस्त्यांची स्पर्धा, त्यानंतर होणाऱ्या मारामाऱ्या, ’पुढारी’ नावाच्या लोकप्रिय वर्तमानपत्रात रोज ठळक छापून यायच्या. पुढारी वार्तापत्रात किती बातम्या खऱ्या आणि किती खोट्या असतात याचे मला कायम कुतुहल असायचे. पहिल्या पानावर कोल्हापूरातल्या बातम्या आतल्या एक दोन पानावर भारतातल्या आणि उरलेले बातमीपत्र परदेशातल्या बातम्या असायच्या. कोल्हापूरातले वार्ताहर इतके प्रगत होते हे मला माहिती नवते. शेवटच्या पानावर क्रीडा. त्यात मुख्य बातम्या कुस्त्यांच्या असायच्या.

’भवानी मंडप’ हे नाव एखाद्या लग्नमंडपाचे वाटते, पण हा मध्यवर्ती बस स्टॉप आहे. माझ्या मते एका जुन्या राजवाड्याचा हा मधला भाग होता. कारण बस आत-बाहेर करताना एका कमानीतून जात असे. या कमानीच्या आत दोन्ही बाजूला महारोगी बसायचे. लोक म्हणायचे की बस कमानीतून जाताना प्रवाशांनी श्वास घेऊ नये, कारण कमानीच्या दोन्ही बाजूला महारोगी असतात !! कोल्हापूरच्या बहुतेक सिटी बसेस वर ’भांबुरे एंड सन्स’ या कापडाच्या दुकानाची जाहिरात असायची किंवा ’साळूंखे कोल्ड्रींक्स’ची.
म्हशीचे धारोष्ण दूध प्यायला जाणे, हा बऱ्यात लोकांचा संध्याकाळचा कार्यक्रम असायचा. असे दूध माझ्यामते पुण्यामुंबईत कुठेच मिळणार नाही. हे दूध गवळी आपल्या समोर म्हशीच्या आचळातून काढून स्टीलच्या ग्लासमधून द्यायचे. या दुधाचा रंग चक्क गुलाबी दिसायचा, आणि ते कोमट असायचे. This is just unbeatable. ’कपिल तीर्थ मारूती’ नावाची एक आंबाबाईच्या देवळाजवळची जागा आहे. ती कोल्हापूरातली मंडई. इथे जितक्या ताज्या भाज्या मिळतात तितक्या मोठ्या शहरातल्या भाजीविक्रेत्यांनी देखील पाहिल्या नसतील. वांगी, काकड्या (वाळुक), हिरव्या मिरच्या, ज्या इतक्या तिखट असतात की नुसती मिरची खाल्ली तर पुढे एक तास तरी जिभेची पाबळी निघून जाते, आवळे, शेपूच्या पेंड्या, ऊस, रताली .. you name it ! आणि भाज्यांचे भाव ठरवणे हा कोल्हापूरातल्या लोकांचा आवडता विरंगुळा.
नवविवाहीत आणि विवाह करण्यास इच्छुक अशा जोडप्यांचे जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे रंकाळा. तो सुद्धा उन्हाळ्यात संध्याकाळी गजबजून जातो. बाकांवरती संध्याकाळीत जोडपी येऊन जागा धरून ठेवतात. ही चौपाटी मुंबईच्या चौपाटीपेक्षा खूप वेगळी वाटते. पुण्यात तर चौपाटीच नाही. पुणे युनिवर्सिटीच्या बाहेर गाड्यावाले चाईनीज विकतात, त्या जागेला पुणेकर चौपाटी म्हणतात !
माझ्यामते कोल्हापुरात लोक प्रेमळ आहेत. कृत्रिम नाहीत. पुण्यामुंबईत लोकांचे हास्य कधी कधी कॄत्रिम वाटते. (अमेरिकेततर लोकच कृत्रिम वाटतात, तॅंक्स, अम बब्बाय, हाय्यू डूईंग, वगैरे आपल्याला माहितीच आहे) कोल्हापूरात असले काही नाही.

कोल्हापुरातल्या मुली जरा जास्तच लाजतात असे मला वाटते. लांब वेण्या, मोगऱ्याचा गजरा, फ़्रील चा पायघोळ परकर, किंवा मॅक्सी असा बहुतेक वेळा पोशाख दिसायचा. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल ही एक मुलींची प्रसिद्ध शाळा.

’बोळ’ हा प्रकार खरोखरीच कोल्हापुरातच पाहावा. अतिशय छोटी वाट, ज्याच्या दोन्ही बाजूला दगडी वाड्यांचे दरवाजे. वाड्याच्या आत गेल्यावर मध्ये चौक आणि त्यात एकतर विहीर किंवा कॉर्पोरेशनचा नळ, जिथे पाणी भरायला लोक सकाळी आणि संध्याकाळी जमायचे. सार्वजनिक संडास ! प्रत्येक वाड्यात एक. हातात रंगीत प्लॅस्टिकची बादली घेऊन सकाळी लवकर लाईन लाऊन लोक उभे. एकच पर्याय, त्यामुळे कोणाला लाज वाटण्याची शक्यताच नवती. दोन मजली वाड्यात दहा तरी कुटुंबे राहायची. ’बिऱ्हाड’ हा शब्द आजीकडून ऐकायचो. वाड्यात सगळे एकेमेकाला ओळखायचे ! वाड्याच्या दारातच एक मोठे गटार असायचे. त्यावर मोठा चौकोनी आडवा दगड टाकून वाड्याचा दरवाजा या बोळाला जोडलेला असायचा. बहुतेक वेळा वाड्याचा लाकडी दरवाजा खूप जुना होऊन मोडकळीला आलेला असायचा, तो कधी बंद पाहिलेला मला आठवत नाही.



Robeenhood
Friday, May 25, 2007 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणे युनिवर्सिटीच्या बाहेर गाड्यावाले चाईनीज विकतात, त्या जागेला पुणेकर चौपाटी म्हणतात !
>>>>
अरे बाबा, पुण्यात कशाला काहीही म्हणतात. तिथे पर्वतीला हिमालय, मुळेला ब्रम्हपुत्रा, मुठेला मिसिसिपी,आणि नू. म. वि. ला ऑक्सफर्ड म्हणतात....

Saee
Friday, May 25, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही गोष्टी किंचीत इकडेतिकडे झाल्यात, पण तुमचं होऊ दे, त्यानंतर बोलू:-) किती बरं ssss वाटतंय वाचायला...

Farend
Friday, May 25, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही बरीच वर्षे नेमाने त्या चायनीज वगैरे गाड्यांवर जात होतो, कधीही कोणीही त्याला चौपाटी म्हंटल्याचे आठवत नाही (हां University Circle जरूर म्हणायचो कारण तेथे तेव्हा एक आयलंड होते). मागच्या ५-६ वर्षांत म्हणायला लागले असतील तर माहीत नाही. पण मागच्या काही वर्षांत तेथे येणारे बहुसंख्य लोक कोण आहेत बरं? :-)

चौपाटी चा थोडाफार उल्लेख मी पुण्यात ऐकला आहे तो पूर्वीच्या एम्पायर टॉकिज जवळ एक असाच गाड्यांचा बोळ आहे त्याला.

chhatrapati कोल्हापूर वर्णन आवडले. तिकीटे जेथे मिळतात ती तिकटी असा माझा समज झाला होता, कारण एकदा आम्हि कोणत्यातरी तिकटीवर तिकिटे आणायला गेलो होतो :-)


Chhatrapati
Monday, May 28, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युनिवर्सिटीसमोरचे आयलंड काढून अनेक वर्षे झाली. रहदारी इतकी वाढली आहे, की आयलंड आणि त्यातला तो सुंदर कारंजा (जो पाहायला नदीच्या पलिकडले लोक सुद्धा तिथे येत असत) हे सगळे काढून तिथे फ़क्त डांबरी रस्ता तयार केला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षात पुण्यातल्या अनेक रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. पण तो मुद्दा वेगळा.

युनिवर्सिटीजवळ जिथे हातगाडया लाऊन फ़ेरीवाले चाईनिज विकतात, त्या भागाला 'चौपाटी' असे म्हणतात. निदान मी तरी हे अनेकदा ऐकले आहे. पण like you said, गेल्या अनेक वर्षात कॉलेजात जाणारी बहुसंख्य जनता महाराष्ट्राबाहेरचीच आहे. जर त्यांनी हे नामकरण केले असेल, तर इलाज नाही.

Saee
Tuesday, May 29, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छत्रपती, मला वाटलं तुम्ही कोल्हापूरबद्दल आणखी बरंच लिहीताय...

Madya
Tuesday, May 29, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिकटी generally ३ मोठे रस्ते एकत्र आले की त्याला म्हणतात




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators