|
Bhagya
| |
| Monday, October 09, 2006 - 3:08 am: |
| 
|
शोनू, तू जिथे असशील ना, तिथली public library, national library or university library यापैकी कुठल्याही लायब्ररीत तर तू मराठीहिन्दि पुस्तकांची लिस्ट दिलिस आणी पुस्तके मागावण्याची विनंती केलिस, तर तुला बहुधा विनामुल्य ती पुस्तके library मागवुन देईल. पुस्तके library च्या मालकीची राहतील, पण तु ती borrow करू शकशील. मी इथे australia ला तेच केले आहे. विचारून बघ.
|
Shonoo
| |
| Tuesday, October 10, 2006 - 1:58 am: |
| 
|
भाग्या चांगली सूचना केलीस. माझ्या कधी डोक्यातच आले नाही. मी आपली Pennsylavania University च्या लायब्ररीत जात असते कधी मधी पण आता तिथले कोणी विद्यार्थी/ विद्यार्थिनी ओळखीचे नाहीत. त्यामुळे तिथे बसूनच वाचावी लागतात पुस्तके. आता घराजवळ्च्या Free Library मधे विचारून बघते. धन्यवाद.
|
Anamik
| |
| Tuesday, October 10, 2006 - 6:36 pm: |
| 
|
शोनू, तुम्हाला University of Pennsylvania, Philadelphia म्हणायचं आहे का? मी तिथे काम करतो. तुम्हाला काही पुस्तकं मागवायची असतील तर मला मेल करा.
|
Critic
| |
| Thursday, October 12, 2006 - 7:56 am: |
| 
|
बी, तुमच्या भावनांचा आदर बाळगतो मी. पण नुसतं '...पेक्षा सुंदर लिहीतात' म्हणून भागणार नाही. कसं तेही सांगतलंत तर बरं होईल. इतर कुठल्या लेखनाबद्दल तुम्ही बोलत आहात? आणि "बी" हा आय डी खरा आहे कशावरून? आय डी खरा खोटा ठरवण्यापेक्षा माझ्या मतांवर प्रतिक्रिया दिलीत तर बरं होईल.
|
Bee
| |
| Thursday, October 12, 2006 - 8:07 am: |
| 
|
इथे इतके वर्ष लिहिल्यानंतर कोण खर खोट हे आपोआप समजत. असो.. मेघाना पेठेंची आणखी दोन पुस्तके आहेत. आंधळ्याच्या गायी आणि हंस अकेला. दोन्ही कथा संग्रह आहेत. दोन्ही कथासंग्रहातील कथा, त्यांची शैली, एकेक पात्र खोलात जाऊन त्यांन्ना उभे करण्याची बाईंची पद्धत, त्यांचे शब्दसामर्थ्य हे सर्व काही भावणार आहे. अस ह्या पुर्वी कुणीच लिहिलं नाही. वर तुम्ही Naughty चरामी जो शब्द लिहिला आहे त्यावरुन तुमच्या विचारकषा मोजता आली. ज्यांना बाई बीभत्स लिहितात असे वाटते त्यांनी ज्ञानेश्वरी वाचता येते का ते बघावे. तेही त्यांना जमणार नाही.
|
Bee
| |
| Thursday, October 12, 2006 - 11:11 am: |
| 
|
ठिक आहे टिकाकार. प्रामाणिकपणा हा केंव्हाही सर्वात अधिक भावणारा गुण आहे. तेंव्हा पुढे आपण ह्या विषयावर अधिक सविस्तर चर्चा करु अशी अपेक्षा. तुमची साहित्यीक माहिती आमच्यापर्यंतही पोहचेल मग.
|
milindaa lol .. .. .. .. ... ...
|
Maitreyee
| |
| Friday, October 13, 2006 - 2:52 am: |
| 
|
एखादे पुस्तक वाचता येणे आणि ते समजवून घेता येणे ह्यात फ़रक असतो टिकाकार. >>>बी, GA चे चाहते तुलाही तसेच म्हणतील की!
|
|
|