Bee
| |
| Friday, December 09, 2005 - 4:59 am: |
| 
|
मला प्रयोगाची माहिती हवी आहे. कुणाला कर्मणी, कर्तरी, भावे प्रयोग कसे ओळखायचे, त्यांचे नियम ह्याबद्दल माहिती असेल तर इथे लिहा..
|
अर्र्र्र्र्र बी, हे प्रयोग होय! म्या सर्च पेजवर वाचल अन वाटल की करणी भानामतीचे प्रयोग हवेत म्हणुन धावत पळत आलो हिथ! तुमच चालु द्या! सब प्रभुकी माया है! 
|
Papalet
| |
| Friday, December 09, 2005 - 11:43 am: |
| 
|
There are three types of voices in Marathi which are referred to as 'Prayog'. Kartarii prayog refers to a sentence construction in which the verb changes according to the subject (or kartaa) which is same as the active voice in English. For example, Raam mhaNato (Raam says), Raam aambaa khaato (Raam eats a mango) etc. KarmaNii prayog refers to a sentence construction in which the verb changes according to the object (karma) This is same as the passive voice in English. For ex. Raamaane aambaa khallaa. There are examples in which apparently there is no object but still it is a 'karmaNii' prayog. For ex. Raamaane saangitale. (Ram told) But if we put some kind of object in this sentence such as nirop (message) or mantra (hymns) then the verb changes and the 'karmaNii' prayog becomes evident. Bhaave prayog refers to a verb which does not change according to either the subject or the object. Constructions involving order (aadnyaartha) or suggestions (vidhyartha) fall in this category. For example, 1.Mulaanii roj sakaaLii lavkar uthaave (Children should get up early in the morning every day, suggestions) 2. Maajha nirop tyaala jaaun saang. (Give my message to him) This type of voice is not found in English.
|
Sarang23
| |
| Tuesday, December 13, 2005 - 8:14 am: |
| 
|
बी, उदाहरण बघ. कर्तरि प्रयोग:- म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापदाचे लिंग आणि वचनामध्ये बदल होतो. तो आंबा खातो. ति आंबा खाते. ते आंबा खातत. कर्मणि प्रयोग:- म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापदाचे लिंग आणि वचनामध्ये बदल होतो. गावात वारा वाहिला गावात वारे वाहिले भावे प्रयोग:- कर्ता किंवा कर्म दोघांमध्ये जरी बदल झाला तरी क्रियापद जसे च्या तसे रहाते. त्याने बीला पाहिले किंवा मारले. तिने बीला पाहिले किंवा मारले. त्यांनी बीला पाहिले किंवा मारले. क्रियापदात काहीच बदल झाला नाही.
|
Bee
| |
| Wednesday, December 14, 2005 - 7:30 am: |
| 
|
पापलेट, सारंग व्याकरणाबद्दल धन्यवाद! सारंग का रे शिकवताना मार देतोस
|
Sarang23
| |
| Wednesday, December 14, 2005 - 8:20 am: |
| 
|
कारण छडी लागे छम छम विद्या येई घम घम...
|
Shriramb
| |
| Wednesday, December 14, 2005 - 9:36 am: |
| 
|
kma-NaI p`yaÜgaacyaa ]dhrNaat ' vaara ' ho kma- ksaoÆ mauLat ' vaara vaahtÜ ' yaat ' vaahNao ' ho Akma-k iËyaapd naahI kaÆ ³AaiNa ' vaara ' kta- naahI kaÆ´ caUBaUdoGao
|
Manmouji
| |
| Thursday, December 15, 2005 - 7:00 am: |
| 
|
बीने आम्बा खाल्ला. बीने केळी खाल्ली.
|
Sarang23
| |
| Thursday, December 15, 2005 - 8:09 am: |
| 
|
श्रीराम बरोबर आहे तुझ. पण गडबड कुठे झाली ते लक्षात घेतले पाहिजे. इथे गावात हा मुळी कर्ताच नाही म्हणुन ही गडबड. त्यामुळे वारा हाच कर्ता आणि वारा हेच कर्म झाले म्हणून वरील उदाहरण एका अर्थी बरोबर आहे. आता त्याच जागी पंख्याने वारा वाहतो इथे वारा हे कर्म झाल की नाही. तसच पंख्याने वारे वाहतात. वरील दोनही वाक्यांत आता वारा हे कर्म झाले आणि पंखा हा कर्ता. मनमौजीचे उदाहरण बरोबर आहे. पण मनमौजीच्या उदाहरणात देखील आंबा आणि केळी हे दोनही नाम आहेत फळ या सर्वनामाचे... म्हणजे त्यांनाही वाक्यबदल करुन कर्ता करता येईल. चु भु दे घे
|
Bee
| |
| Wednesday, December 14, 2005 - 2:48 pm: |
| 
|
चालेल सारंग.. हे मे काय आहे..
|
Paragkan
| |
| Wednesday, December 14, 2005 - 10:44 pm: |
| 
|
मह्यम, मे | आवाभ्याम्, नौ | अस्मभ्यम्, नः - चतुर्थी ' मे ' हे ' अस्मत् ' या सर्वनामाचे चतुर्थी एकवचन. आयला .... अगदी शाळेतल्या ' रुपे चालवा ' ची आठवण उफाळून आली. पण ' क्षमस्व मे ' योग्य कि ' क्षमस्व माम् ' ?
|
Sarang23
| |
| Thursday, December 15, 2005 - 4:12 am: |
| 
|
पराग...  पण क्षमस्व मे बरोबर आहे अस मला वाटत...
|
Bee
| |
| Thursday, December 15, 2005 - 4:33 am: |
| 
|
छानच! पोर हुशार आहेत ही सारंग, मी दोन आठवड्यांपूर्वी मेल लिहिली होती त्याची दखल नाही घेतली ना
|
Paragkan
| |
| Thursday, December 15, 2005 - 5:09 am: |
| 
|
नाही रे महाराजा. ' माम् ' हे द्वितियेचं एकवचनच आहे. त्याचा अर्थ ' मला ' असा होतो. ' मे ' चतुर्थीचा असेल तर ' माझ्यासाठी ' असा अर्थ होतो आणि षष्ठीचा असेल तर ' माझा / माझी / माझे ' असा अर्थ होतो. हे आपलं मला जेवढं आठवतं त्यावरुन लिहिलंय. जाणकार सांगतील नक्की काय ते.
|
Amitpen
| |
| Thursday, December 15, 2005 - 5:51 am: |
| 
|
मला वाटतं क्षमस्वमे' बरोबर असावं.... समुद्रवसनेदेवी.... ... पादस्पर्शम क्षमस्वमे!!
|
Amitpen
| |
| Thursday, December 15, 2005 - 6:05 am: |
| 
|
माझ्या मते चतुर्थी एकवचन मह्यम' आहे.... 'मे' हा क्रियापदाचा प्रत्यय असावा...... आठवत नाही...विसरलो...
|
Bee
| |
| Thursday, December 15, 2005 - 6:08 am: |
| 
|
प्रथमा पासून सप्तमी पर्यंतचे सगळे नियम लिहीता येईल का कुणाला. मला माहिती नाही आणि जवळ व्याकरणाचे एखादे पुस्तकही नाही.
|
Sarang23
| |
| Thursday, December 15, 2005 - 6:52 am: |
| 
|
पादस्पर्शम क्षमस्व मे... इथे मे हा चतुर्थीच प्रत्यय आहे. म्हणजे माझ्या पाद स्पर्शासाठी मला क्षमा कर. एक पाच मिनिटांमध्ये खात्री करुन सांगतो. पी के म्हणतो त्यातही तथ्य वाटतय. पण इथे मला हे अपेक्षित आहे असच वाटतय
|
Sarang23
| |
| Thursday, December 15, 2005 - 7:17 am: |
| 
|
अस्मत सर्वनाम. एकवचन द्विवचन अनेकवचन अहम् आवाम वयम् प्रथमा माम मा आवाम नौ अस्मात नः द्वितिया मया आवाभ्याम् अस्माभिः तृतिया मह्यम मे आवाभ्याम नौ अस्मभ्यम न: चतुर्थी मत् आवाभ्याम् अस्मत् पंचमी मम मे आवयो: नौ अस्माकं न: षष्ठी मे अवयो: अस्मासु सप्तमी सर्वनामाला संबोधन नसते! आता क्षमस्व मे.. हे बरोबर आहे कारण क्षमस्व ला चतुर्थीच सर्वनाम लागत असा व्याकरणाचा नियम आहे.
|
Sarang23
| |
| Thursday, December 15, 2005 - 7:25 am: |
| 
|
असच पादस्पर्शम ला पण असत. क्षमस्व ह्या पुल्लिंगाला चतुर्थीचच सर्वनाम हव असा व्याकरणाचा नियम आहे. द्वितिया आणि चतुर्थी हे मराठीत आणि संस्कृत मध्ये सारखेच असतात. जस मराठी मध्ये स ला ते स ला ना ते...
|
Bee
| |
| Thursday, December 15, 2005 - 8:00 am: |
| 
|
सारंग ह्याचे मराठी version नाही का? वर जे प्रथमा पासून सप्तमी पर्यंत लिहिले त्याचे की मराठीत ते नियम लागू पडत नाही.
|
Sarang23
| |
| Thursday, December 15, 2005 - 8:19 am: |
| 
|
हो, ते मराठीतही तसेच लागू पडतात कारण मराठी चा एक पाया संस्कृतही आहेच. वरच्या संस्कृत शब्दांऐवजी फक्त मराठी घेतले की झाले. वर मराठी द्वितिया आणि चतुर्थीच उदाहरण दिल आहेच. मी मध्ये बदल होऊन तयार होणार्या सगळ्या शब्दांचा विचार कर. मी, मला, माझ्यासाठी वगैरे... शब्द चालवण म्हणजे त्या शब्दामध्ये लिंग, वचनाप्रमाणे विविध बदल करणे...
|
Amitpen
| |
| Thursday, December 15, 2005 - 8:32 am: |
| 
|
सारंग....सहीच... अस्मत सर्वनामाची चतुर्थीची रुपे मे, नौ, न: पण असतात का? मला जाम आठवत नाहीये.... btw एखादी site आहे का संस्कृत व्याकरणासाठी??
|
Sarang23
| |
| Thursday, December 15, 2005 - 10:28 am: |
| 
|
अशी साईट माझ्या तरी बघण्यात नाही रे. कोणाला माहीत असल्यास कृपया मला ही कळवा.
|
Nalini
| |
| Tuesday, December 20, 2005 - 11:02 am: |
| 
|
अकारान्त्ः पुंलिङ्ग्: कुप शब्द्ः विभक्ति एक दि्व बहु प्रथमा कूपः कूपौ कूपाः द्वितिया कूपम् कूपौ कूपान् तृतीया कूपेन कूपाभ्याम् कूपैः चतुर्थी कूपाय कूपाभ्याम् कूपेभ्यः पञ्चमी कूपात् कूपाभ्याम् कूपेभ्यः षष्ठी कूपस्य कूपयोः कूपानाम् सप्तमी कूपे कूपयोः कूपेषु सम्बोधन हे कूप हे कूपौ हे कूपाः Ref: http://en.wikibooks.org/wiki/Sanskrit:Vocabulary_nouns
|