Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 13, 2006

Hitguj » Religion » Jyotish, Bhavishya, Hast-Samudrik etc... » Archive through September 13, 2006 « Previous Next »

Moodi
Monday, September 11, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घी मे शक्कर, दुधात साखर, खव्यात साखरेचा पाक, बेसनाच्या लाडुत बेदाणे असे जमेल त्यांचे कारण दोन्ही राशींचा एकच मालक, तो ही रसिक शुक्र.

Abha
Monday, September 11, 2006 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक प्रश्न्न: माझी आणि माझ्या नवरयाची पत्रिके प्रमाणे नाडी एक आहे म्हणे. त्यामुळे काही प्रोब्लेम होऊ शकतो का? आणि तसे असल्यास त्यासाठी काही ऊपाय आहे का? कुणी सान्गु शकाल का? ख़ुप आभारी आहे.

Abha
Monday, September 11, 2006 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaa Moodi....dil khush kar diya apane!:-))
Thank you!:-)

Moodi
Monday, September 11, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभा तुझा आणि तुझ्या मिस्टरांचा रक्तगट तपासुन घे. आणि डॉक्टरंना संततीविषयी मोकळेपणाने विचार. साधारण आईचा रक्तगट निगेटीव्ह असल्यास काय होते हे पण विचार.

एक नाड अशासाठी नाकारतात की दोघांचा स्वभाव एकच असतो. म्हणजे असे बघ की समजा तुझी अंत्य नाड आहे तर तू मनातले बोलणे मनातच ठेवशील, ते त्रासदायक होते. आद्य नाड ही स्पष्टवक्ती असते, अशी माणसे मनात जे येईल ते फाडफाड बोलुन मोकळे होतात, पण दोघे ही आद्य नाडीचेच म्हटल्यावर वाद होतात कारण कुणीच माघार घेत नाही. पण आता लग्न झालेच आहे तर असा नीट विचार करुन संसार पण चांगला होतो.

आद्य, मध्य आणि अंत्य असे तीन प्रकार आहेत नाडीचे. जसे वात, पित्त आणि कफ असे प्रकृती वर्णन असते तसे. म्हणून डॉक्टर किंवा वैद्य नाडी तपासतात.

पत्रिकेतील नाड ही वेगळी असते. आता तुझ्या लक्षात आले असेल की पूर्वी पत्रिका का जुळवली जात होती ते.


Abha
Monday, September 11, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank you ga Moodi. तुमच्या ऊत्तरा मुळे कारण कळले का एक नाडी दोघान्ची नको म्हनतात ते. सुदैवाने तूम्ही म्हणालात आधीच्या पोस्ट मधे तस "घी-शक्कर" प्रमाणे जमत आमच अगदी ९९%...पण परवा उगीचच कुठन तरी कीडा शिरला डोक्यात..म्हन्नटला पहाव विचारुन!

Prashantnk
Monday, September 11, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी तुमची रास कोणती,
बुध आणि शुक्र कोणत्या स्थानात आहेत?तुमच्या कायम उत्स्फ़ुर्त असणार्‍या प्रतिक्रियेमुळ विचारतोय.


Moodi
Monday, September 11, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत बुध अष्टमेत आहे अन शुक्र नवमेत. माझी कर्क रास आहे आणि आश्लेषा नक्षत्र आहे(त्याचा मालक बुध) आणि बुध अंतर्दशा चालू आहे, त्यामुळे येत असेल तर पटकन उत्तर देतेय. मला या विषयाची आवड खूप आहे, पण गणित कच्चे त्यामुळे अभ्यास करु शकत नाही, आणि भविष्य पण सांगु शकत नाही.

तुमच्या पत्रिकेबद्दल मात्र उद्या थोडे लिहीन. मला कुणीही अहो जाहो म्हणू नका प्लीज तेवढी माझी योग्यता नाही.


Swatil
Tuesday, September 12, 2006 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi vasumati:

tumhi moody asavyat asa vatat nahi!

Rutu_hirwaa
Tuesday, September 12, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mnc,

mazya bahineechee patrika pahun sangnar hotat tumhee...
vel nahi ka milala evdhyaat!!

Swati
Tuesday, September 12, 2006 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moody, Me pan Kark rashi chi ahe pushya nakshatra and karka lagna..so will that make me more moody than you? Also ata karke chi sade sati sampat ahe na..mala hya sep pasun shukra mahadasha suru hot ahe..what is the significance. Ani karka ani makar kase julte? mazya navrya chi ras makar ahe... Also ashtak varg mhange kay?

Prashantnk
Tuesday, September 12, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी,
तर हे त्या 'खट्याळ बुधाचे' परिणाम.(बुध वाचास्थानावरही बघतो आहे, हजरजबाबीपणा). नवमातला शुक्र भक्तिमार्गाकडील ओढाही दाखवतो आहे.कर्केतल्या चंद्राच हळवेपणही ठळकपणे दीसतय.

भविष्य सांगण्याकरीता 'गुरू'चा आशिर्वाद,'शनि'चा गुढ जाणण्याचा गुण,आणि 'नेपच्यून'चा स्वप्नाळूपणा ही तेवढाच महत्त्वाचा.जे जमिनीच्या खाली असत ते 'गूढ' शनीच्या व जे जमिनीच्या वर असत ते 'भौतिक'पण शुक्राच्या कारकत्वाखाली येत.

तुमच्या, sorry तुझ्यापोष्टची वाट बघतोय(नेहमीप्रमाणे). माणसाला 'आशा'वाईट म्हणतात ते काही खोट नाही!


Moodi
Tuesday, September 12, 2006 - 9:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत MNC च्या उत्तराची आपण जरुर वाट बघु.

तुमची पत्रिका साक्षात्कारी दिसतेय. मला फक्त एकच शंका आहे ती म्हणजे दशम स्थानातल्या मकर राशीतल्या मंगळ राहू युतीची. वास्तवीक दोन ग्रह एकाच राशीत असले तरी ते युतीत असतील असे नाही कारण अंशात्मक फरक असतो. ते युतीत नाही असे वाटतेय.

मंगळ उच्चीचा आहे आणि शनी वृषभेत धनस्थानात. शनीसारखा काटकसरी, व्यवहारी, दूरदृष्टीवाला ग्रह धनस्थानात आल्याने तो धन संचय आणि विचारी स्वभाव दाखवतो. तुम्ही तसे कमी बोलणारे वाटताय. मेष लग्न तापट असले तरी अध्यात्मीक सोबत आणि गुरुंचा आशीर्वाद यामुळे तुमचा स्वभाव शांत झाला असेल. रवी पण उच्चीचा आहेच. त्याच्या जोडीला बुध आल्याने बुधादित्य योग झालाय, हुशारी दिसतेच. स्पष्टवक्ते दिसताय.

गुरु आणि शनीचे मुख्य गुण एकाच वेळी दिसतायत. गुरु नेपच्युन युती मात्र गुरु उपासना प्रखरपणे दर्शवतेय. आणि त्यात गुरु शुक्र, गुरु नेपच्युन असा नवपंचम योग दिसतोय. चंद्र मंगळ, राहु मंगळ अशा पण नवपंचम युती आहेत.(मला वाटतेय, पण MNC च सांगु शकतील).

मंगळ राहु जर युतीत असतील तर मात्र तुम्हाला गुरुंबरोबरच तुमच्या कुलदैवताची व कुलदेवीची उपासना करावी लागेल. भलेही यज्ञ यागापासुन दूर रहाता येते पण आपल्या कुलदैवताला टाळु नये.

जशी कुलदेवी असते तसे कुलदैवत असतेच जसे मल्हारी मार्तंड (जेजूरीचा खंडोबा) किंवा कोल्हापूरचा ज्योतिबा. तुमचे कुलदैवत शोधा. मंगळ राहु, मंगळ केतु, शनी राहु, शनी केतु या जोड्या घराण्यात काही शाप दर्शवतात, कमतरता दर्शवतात. निदान वर्षा दोन वर्षा आड दर्शन घ्याच.

बाकी नंतर सांगेन.


Moodi
Tuesday, September 12, 2006 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती तू पण कर्केचीच का? पुष्य नक्षत्र चांगलेच, मेहेनती, विचारी. हो मूडी तर तू पण आहेसच. पण माझ्यापेक्षा जास्त नसशील, कारण माझ्यावर चंद्राचा खूप प्रभाव आहे. माझ्या जन्मतारखेची बेरीज पण चंद्राचीच आहे. आता बघ कोण मूडी ते.

कर्क लग्न आणि कर्क रास! हं, प्रभु रामचंद्रांसारखी तर पत्रिका नाही ना? त्यांचेही तेच होते. कर्क लग्न, लग्नी चंद्र गुरु मधाळ योग, सप्तमात उच्चीचा मंगळ पण तो पत्नी स्थानात, सीतेचा हट्टी स्वभाव नडला. दशमात मेषेत उच्चीचा रवी पण त्यासमोर चतुर्थात तुळेचाच उच्चीचा शनी. पित्यापासुन दुरावा. सगळे ग्रह उच्चीचे पण काय...

घाबरु नकोस, मी तुझ्या मनात संशय टाकत नाही. सगळेच देव झाले तर?

सध्या शनी नोव्हेंबर २००६ मध्ये सिंहेत जातोय, म्हणजे वक्री होतोय, त्यामुळे कर्क, सिंह आणि कन्येला साडेसाती आहे, मिथुनेची खंडीत होतेय. शनी फिरुन परत जुलै २००७ मध्ये कर्केत येईल, मिथुनेला साडेसाती संपेल आणि कन्येची सुरु होईल. कर्केची अजून संपत नाहीये. साधारण २००९ पर्यंत संपायला हवी. तुझी लग्न आणि चंद्र राशी एकच आहे त्यामुळे साडेसाती दोन्ही प्रकारे आहे.

कर्क मकर जोडी चांगली. शेवटी रामच सर्व करतो. नवरा मेहेनती आणि विचारी आहे. नो काळजी.

शुक्र आनंदी ग्रह आहे, रसिक आहे, त्याच्या महादशेत संतती, धन, वस्त्रालंकार, प्रवास असे सर्व लाभ होतात.

अष्टक वर्गाबद्दल एवढे माहीत नाही गं.


Sw2005_k
Wednesday, September 13, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी जन्म तारिख ३-०४-१९८४
किती वाजत रात्रि १०:१०
जन्म मुम्बै (परेल)
application/msword
Hi.doc (19.5 k)


Moodi
Wednesday, September 13, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुसती माहिती देऊन काय उपयोग होणार? काय हवे आहे ते पण सांगा की. प्रश्न कुठले आहेत? लग्न, करीअर, संतती, परदेशयोग? MNC ना असे कळणार तुम्हाला काय हवे आहे ते? राग नका मानु पण अश्या पद्धतीने ज्योतिष्याला कुंडली कधी दाखवु नये. तुमच्या मनातल्या शंका ज्योतिष्यी कसे ओळखतील?

Rpathak
Wednesday, September 13, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi Mnc ji,

Kadachit tumhala wel nasel , pan tisryanda post karto.. mala fakt yapudhe kahi baher jayacha yog ahe ka tevhd sanga, career madhye changl ahe ka te sanga bas.
majhe details ahet..

dob: 29/11/1973
time: 4.45 am
place ratnagiri

hope ke mala utta milel.

thanks
pathak

Mnc
Wednesday, September 13, 2006 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

[1] Swati Brother:
(1) Aai la talapayacha problem ahe ka? (feet/ankle?). Or Aaila kahi depression/manasik tras etc hoto ka? Just checking
(2) Sadhya Shani Mangalawarun jaat ahe 8th house la. Wahane kjara japun chalawali. Also siblinigs relations could be under stress. ALso Mitranpasun lamb rahawe lagel or thoda bhramaniras hoil
(3) Jun 2005 paasun Shukra mahadasha ahe. Shukra swagruhi asalyamule changali jail.

(4) Shukravar drushti: Mangal (not so good for marriage) ani Guru (Good for marriage) chya Drushtit ahe. Sadhya Guru Shukravarun jaat ahe tenvha lagna ani lagna zhale asel tar Santati cha daat shakyata ahe. However, overall Gru 7th madhye wakri, 7th cha owner is 12th house and of course chandrache 7th house jara bighadalele asalyamule marriage partner chukicha nivadala jawu shakato.

*****Sept 2005 te Oct 2006 marriage partner milala tar bare ahe....Guru drushti/bhramanmule chanaglech hoil*****.

(5) Owner of 10th house in 12th house and onwer of 12th in 8th. Also Rahu in 10th house with Ravi in 12th house shows differences or health issues for father

(6) Hyanna Pushkaraj ch aKHUP upayog hoil. Specially after Oct 25, 2006 varshabhar GURU in Scorpio would be VERY good as 9th to Moon and going over Ravi.
(7) As there are a LOT of planets in Moksha trikon, interest in psychology, adhyatma or jyotish, hastresha is possible. BUT shukra in Kaam-trikon with Guru also in there would limit activities in Moksha related activities (which is good as Mahadsha is of venus: Material success).

Mnc
Wednesday, September 13, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pathak saheb,
Aho baaher jayachi garaj kay ahe? Wicharanyache karan ki, mala watate Raahu 3rd house la asalyamule gharapasun 4-6 tasavar jawe laganyachi shayat ahae (Raahu mahadasha from April 1996) & there are chances of short term trips of again 4-6 hrs of Airplane travel BUT as onwer of Raahu's house (Guru/Dhanu) is in 4th house (Maaydesh). So it could give travel due to business short term as it aspects 10th house BUT again long term travel is a little on lower side and also not NEEDED for you. You coudl be better off in your own country in my opinion as Guru is ini 4th house.

Guru mahadasha will start from 2014 and it would be good w.r.t sukh/samruddhi. Ghar/Gadya etc etc. As Guru is in Makar I suggest a Pushkaraj would be a good idea.

Raahu in Mool nakshatra with Moon and opposite to wakri Shani could be health issues to siblings and also your mother.

Hope this helps.

Swatil
Wednesday, September 13, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MNC
jara mazhya patrike kade baghal kaa?



Mnc
Wednesday, September 13, 2006 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

[2]Swatil
(1) Interesting ahe horoscope! Guru although 11th is in Mool and it has given effects from 1977 to 1993 (Abhyas etc sathi changala). Ekhada mitra jara wichitra bhetala asu shakato. Overall mitra wayane mothe ani ek tar adhyatmik unchi kinva ekdum nechta gathanare bhetale asatil!

(2) Mangal 2nd hosue madhye wargottam ani tyachya owner 11th house madhye! This shows Dhanadhya manus. Investments/shares/karje etc sathi changal yog ahe. As Mars is also 10th to Moon it is a good yoga for power if worked hard.

(3) From 1993 Shani mahadasha is going on, it is in 4th house & good rashi BUT is WAkri and in Krittika nakshtra. This could be troublesome to mother's as well as your health. Some real estate trouble is also possible. Shani mahadasha would end in 2012 & Mithun mahadasha would start.

Out of Shani mahadasha, Moon/Guru/Venus antardasha would be good.

(4) Moon sign owner of moon nakshatra onwer is in 12th house, this shows sometimes inconsistency in efforts but also shows a great planning ability. However their owenr Shani is in Krittika and wakri.

This is a very curious situation overall! Horoscope is mixed with very difficult YOG to decipher.
Good things: Venus (Raajyogkarak) in 1st house, but aspected by Krittika shani and also it is wakri & it is also owner of 1st house!
Guru good in 11th house but in Mool nakshatra.
Mars good in 2nd whne in good sign like pisces (also wargottam) but its onwer in Mool nakshatra!
Shani/lagnesh good in 4th but its nakshtra is krittika and it is wakri. Also nakshatra lord is again with Raahu and in 12th house!!!

I am a bit stumped with the horoscope! Will need analyse it in details.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators