|
हाय मनिषा कुणाला तिळाच्या वडीची रेसिपी माहित आहे का?
|
Anjut
| |
| Monday, January 28, 2008 - 12:18 pm: |
| 
|
/hitguj/messages/103383/136421.html?1138080934 ही घ्या लिन्क तिळाच्या वड्यांची.
|
विद्या.. कित्ती कित्ते महिन्यानी ग!! आहेस कुठे??
|
अरे गार्लिक ब्रेड आणि डिनर रोल्स सांगा ना मला.. दिनेशदा? मूडी?
|
मला कोणी BISCUIT PUDDING सांगू शकेल का कसे करतात? MARIE BISCUIT चा पण करतात ना? ईकडे RECEPIE नाही दिसली.
|
Wel123
| |
| Tuesday, January 29, 2008 - 8:22 pm: |
| 
|
koni mala sangu shakel ka ki tondale bhat kasa kartat....yasathi frozen tondle waparu shakatat ka.
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 30, 2008 - 2:59 am: |
| 
|
नंदिनी गार्लिक ब्रेड इथे लिहिला आहे. /hitguj/messages/103383/112507.html?1201661795 पल्लवी बिस्किट पुडिंग म्हणजे काय ? तयार बिस्किटे वापरुन अनेक प्रकार करता येतात. Weli123 फ़्रोझन तोंडली वापरता येतात. थॉ वगैरे न करता सरळ फ़ोडणीत परतावीत. मसालेभाताची कृति इथे आहे.
|
Karadkar
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:21 pm: |
| 
|
पल्लवी, इथे लिहिली आहे बघ /hitguj/messages/103383/136884.html
|
या शनिवारी माझ्याकडे ११-१२ मन्डळी जेवायला आहेत. माझा साधारण प्लान असा आहे: मेथी मटर मलई, पनीर केप्सीकम, तडका दाल, परोठे, रायते, जीरा राईस, कचोरी. या मेनु बरोबर एक दिवस आधी करुन ठेवायला बरी पडेल अशी मिठाई कोणी मला सूचन करेल का? बाकीच्या मेनु मध्ये काही कोणाला बदल सूचवावासा वाटला, तर नक्की सूचवा. वाट बघतेय.
|
Wel123
| |
| Thursday, January 31, 2008 - 4:40 pm: |
| 
|
peacelily2025 मेनु छान वाटत आहे,ग़ोडात गाजर हलवा कर
|
THANKS कराडकर !! मी हीच बघत होते. THANKS दीनेश !
|
Dineshvs
| |
| Friday, February 01, 2008 - 2:58 am: |
| 
|
या दिवसात गाजर हलवा करताना पंजाबी पद्धतीने म्हणजे दूध न घालता करावा. वाढताना तो गरम करुन द्यावा. हवेच तर वरुन भाजलेला सुका मेवा वा परतलेला खवा घालावा.
|
Ami79
| |
| Friday, February 01, 2008 - 9:09 am: |
| 
|
पंजबी पध्दतीचा गाजर हलवा कसा करतात? मला स्प्रिंग रोल ची रेसिपी सांगाल का?
|
Dineshvs
| |
| Friday, February 01, 2008 - 12:33 pm: |
| 
|
आपण गाजराचा किस दुधात परततो, ते गाजराचा किस तुपात परतुन शिजवतात आणि मग साखर घालुन जरा करपवु देतात. हवाच तर वरुन खवा घालतात. स्प्रिं रोल असावा इथे.
|
Uno
| |
| Friday, February 01, 2008 - 8:22 pm: |
| 
|
http://www.showmethecurry.com/ mast recipes aahet ethe.
|
Runi
| |
| Friday, February 01, 2008 - 8:46 pm: |
| 
|
आपण गाजराचा किस दुधात परततो, ते गाजराचा किस तुपात परतुन शिजवतात आणि मग साखर घालुन जरा करपवु देतात. हवाच तर वरुन खवा घालतात.>>> ओह दिनेशदा म्हणजे मला माहितच नव्हते इतके दिवस की मी पंजाबी पद्धतीने गाजराचा हलवा करते ते. मला वाटायच की सगळे मराठी लोक असाच हलवा बनवतात. फक्त मी साखर आणि खव्याच्या ऐवजी sweetened condensed milk वापरायचे.
|
Manuswini
| |
| Friday, February 01, 2008 - 9:39 pm: |
| 
|
अगदी अगदी रुनी, मी हेच लिहिणार होते. sorry दिनेशदा पण मला नाही वाटते की ही पंजाबी'च' रेसीपी आहे कारण माझी आजी सुद्धा अशीच बनवायची. तिच्या शेजारी कोणीही पंजाबी न्हवते रहात. अगदी शुद्ध तूपावर खमंग परतवून गजरे crispy टेह्वून मग साखरेत शिजवायची आणि मग भाजलेला खवा किंवा मावा घालणे असेच तर आई सुद्द्धा बनवते. इथे US मध्ये बहुतेक लोक दूध टाकून करतात असे मला आढळले. असो.
|
Dineshvs
| |
| Saturday, February 02, 2008 - 3:02 am: |
| 
|
हा गरमागरम हलवा आणि त्याच प्लेटमधे बाजुला, व्हॅनिला आईसक्रीम, खाऊन बघाच एकदा.
|
Ami79
| |
| Saturday, February 02, 2008 - 5:35 am: |
| 
|
मला स्प्रिन्ग रोल मिळाले. उपाहार मध्ये आहेत
|
अर्र, दिनेशदा, मी पण गाजर हलवा करताना गाजरे तूपावर परतून घेते. मग साखर घालून शिजवते आणि वरून किंचित खवा घालते. हे पंजाबी आहे हे मला माहीत नव्हतं. आताच हॉट हलवा विथ आईस्क्रीम खाऊन आलेय. शनिवारी काम करतानाचे तेव्हढेच समाधान. बाय द वे, मी काल मॅगीचा पिझ्झा सॉस आणलाय.. चांगला आहे का? वापरून बघू का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|