|
Manaswii
| |
| Wednesday, October 04, 2006 - 6:15 pm: |
| 
|
समि,ते model अगदिच उपयोगाचे नाही. smooth paste आपल्या चटणी, मसाल्यासाठि लागते तशी होत नाही. पाणी बरेच घालावे लागते. coffee grinder मधे चांगली paste होते, dry मसाले पण करता येतात.
|
Sami
| |
| Wednesday, October 04, 2006 - 6:24 pm: |
| 
|
thanks pia, manaswii , मला वाटलंच होतं की तसं होत असणार. coffee grinder मात्र चेक करेन.
|
Karadkar
| |
| Wednesday, October 04, 2006 - 8:17 pm: |
| 
|
http://appliances.safeshopper.com/52/1205.htm?114 समी, ही लिंक बघ. माझ्याकडे गेले ३ वर्षे हा ग्राईडर आहे. मस्त आहे. १ मिरची, एखादी लसुण पाकळी पण छान बारिक होते. मी शेक वगैरे पण करते त्यात कधितरी.
|
Saket
| |
| Wednesday, October 04, 2006 - 9:03 pm: |
| 
|
मिनोती, तू हा ग्राईंडर ऑनलाइन ऑर्डर केला की एखाद्या शॉपमधुन घेतला आहेस? मी पण चटण्या,कमी क्वांटिटीमध्ये मसाले वाटण्याकरिता एखादे छान प्रॉडक्ट शोधते आहे.
|
Seema_
| |
| Wednesday, October 04, 2006 - 9:20 pm: |
| 
|
मिनोती छान वाटत आहे हे model. माझा सुमीतचा mixie नाही आला थोडे दिवसात तर घेईन मी पण.
|
Karadkar
| |
| Wednesday, October 04, 2006 - 10:12 pm: |
| 
|
Bay Area मधे कुमुद ईलेक्ट्रॅनिक्स मधे घेतला आहे.
|
Sami
| |
| Thursday, October 05, 2006 - 3:51 pm: |
| 
|
thanks मिनोती. मी मधे nj ला गेले होते तेव्हा तिथे compact असा indian grinder विचारला एका store मधे पण तिथे नव्हता. आता तू म्हणतेस ते मॉडेल बघते. मला असंच हवं आहे काहीतरी एकदम compact .
|
Sayuri
| |
| Sunday, July 22, 2007 - 5:07 pm: |
| 
|
कोणी हा फूडप्रो मिक्सी वापरलाय का? केन्स्टारचा अनुभव कसा आहे? http://www.indiaplaza.com/appliancestoIndia/pd.aspx?sku=ACE52920076
|
Karadkar
| |
| Monday, November 19, 2007 - 4:10 pm: |
| 
|
मंजु, खास USA मधे मिळणारे कॉफी ग्राईंडर्स फक्त कोरडे मसाले, कॉफी बारीक करण्यासाठी वापरता एतात. माझा एक Bosch चा बदामाची पूड करताना पाते तुटले - चक्क फेकुन द्यावा लागला. म्हणुन मी भारतीय electrical दुकानातुन Revel कंपनीचा आणलाय किम्मत $३५ आहे पण सुरेख आहे. एक मिरची पण नीट बारीक होते. ओले, सुके, थोडे ताक असले सगळे मी त्यात करते. त्यान्चा देशासाठी खास convert केलेला पण मिळतो तो मी मम्मीसाठी घेउन गेले आणि ती खुष आहे त्यावर. येवढीशी जिरेपुड पण होते. I hope you got answers to all your questions वरच्या माझ्या पोस्ट मधे जो फोटो आहे तो याच ग्राईंडरचा आहे
|
Manjud
| |
| Tuesday, November 20, 2007 - 5:39 am: |
| 
|
मिनोती, तु तुझ्या आईला जो ग्राईंडर पाठवलस त्याचा प्रॉडक्ट कोड आणि किंमत सांगू शकशील का? म्हणजे मी भावाला सविस्तर तसं लिहू शकेन. आणि झ ने म्हटल्याप्रमाणे तो २३० ला compatible आहे ना?
|
Shonoo
| |
| Tuesday, November 20, 2007 - 12:24 pm: |
| 
|
Braun चे हँड मिक्सर सुद्धा देशी दुकानात २२० व्ही. वाले मिळतात. त्याने दाण्याचं कूट, कांदा, टोमॅटो, गाजर इत्यादी प्रकार बारीक चिरणे ( छोले, गाजर हलवा इत्यादी साठी); वाटली डाळ किंवा कढी गोळ्यांसाठी डाळ वाटणे, मुगोड्यांसाठी मुगाची डाळ भरड वाटणे इत्यादी अगदी मस्त होतं. त्याच्या इतर attachements श्रीखंड, मिल्क शेक करायला; किंवा केक अन तत्सम पदार्थ करताना मस्त वापर होतो. मी 220voltappliances.com मधून मागवले होते. आता त्यांच्या साईटवर नाहीयेत. पण दुसरीकडे ही लिंक सापडली. http://www.samstores.com/details.asp?ProdID=1426
|
Karadkar
| |
| Tuesday, November 20, 2007 - 6:03 pm: |
| 
|
मंजु, मी मम्मीला पाठवलेला मिक्सर २३० वोल्ट्स चाच आहे. घरी नेला आणि प्लग करुन वापरायला सुरुवात! किम्मत तेव्हातरी ३० होती (गेल्या वर्षी) आताचे माहीती नाही. त्याचा product code माहीती नाही पण हे मॉडेल बघ http://appliances.safeshopper.com/52/1619.htm?624 ?
|
Manjud
| |
| Wednesday, November 21, 2007 - 6:08 am: |
| 
|
थॅंक्स मिनोती. रिपोर्ट देईनच तुला प्रॉडक्ट घरी आल्यावर....
|
Swa_26
| |
| Thursday, November 22, 2007 - 8:26 am: |
| 
|
हल्लि मिक्सरवर लावण्यासाठी म्हणुन एक वेगळी FP attachment येते. मेगी कंपनीची आहे. आपल्या मिक्सरलाच लावु शकतो. कोणी वापरली आहे का? शिवाय त्यात आपण बटाटे सोलणे नि मटार सोलणे हे करु शकतो असा उल्लेख आहे. FP मधे खरेच शक्य होते का हे? का उगीच जाहिरात करतायत??
|
Manjud
| |
| Thursday, November 22, 2007 - 12:21 pm: |
| 
|
स्वाती, माझ्या बहिणीकडे आहे ती ऍटॅचमेंट. कणिक भिजवण्यासाठी, किसण्यासाठी, कांदे वगैरे अगदी बरीक चिरण्यासाठी वगैरे त्याचा एकदम छान उपयोग होतो. पण बटाटे किंवा मटार सोलले तर दाणे आणि सालं वेगळी करण्यात चिक्कार वेळ जातो. त्यापेक्षा हातानी सोलासोली केलेली जास्त चांगली. माझी बहिण त्यात लोण्याचं ताक करते आणि लगेच कणिक भिजवते मग ओशटपणा सगळा जातो.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 22, 2007 - 12:41 pm: |
| 
|
स्वती, आधी थोडे दिवस हौसेने कणीक भिजवली जाते. पण ते भांडे काढा, जोडा आणि साफ़ करा यात खुप वेळ जातो. आणि मग आपली परातच बरी वाटु लागते. सोलणे वैगरे याला काहि अर्थ नाही. लोणी काढायला छान उपयोग होतो.
|
Zakasrao
| |
| Thursday, November 22, 2007 - 5:02 pm: |
| 
|
पण बटाटे किंवा मटार सोलले तर दाणे आणि सालं वेगळी करण्यात चिक्कार वेळ जातो.>>>>>> चार आण्याची मदत आणि बारा आण्याच्या पसारा माझी बहिण त्यात लोण्याचं ताक करते >>>> नाय कळाल?????
|
Manjud
| |
| Friday, November 23, 2007 - 6:42 am: |
| 
|
झ, आम्ही दोन प्रकारचं ताक करतो. १. दह्याचं. : दुधाला विरजण लावून त्याचं दही करायचं आणि ते घुसळून त्याचं ताक करायचं. २. सायीचं. : दुधावर सायीचा दाट थर जमला की तो काढुन वेगळ्या भांड्यात साठवायचा. अशी तीन चार दिवसाची साय जमली की त्यात थोडं दूध घालून त्याला विरजण लावायचं. दही जमलं की खूप घुसळायचं. त्याचं ताक होतं आणित्यावर लोणी येतं. ह्याला लोण्याचं ताक करणे म्हणतो आम्ही. हुश्श्य, तुला बहुतेक कळालं असेल आता....
|
Zakasrao
| |
| Friday, November 23, 2007 - 1:52 pm: |
| 
|
हो हो कळाल. ताकातुन लोणी काढतात हे माहित होत पण तु लिहिलेले वाचुन मनात शंका आली उलटी पण काय प्रोसेस आहे का म्हणून विचारल
|
Swa_26
| |
| Saturday, November 24, 2007 - 5:39 am: |
| 
|
धन्स मंजु, दिनेशदा... ते भांडं पण जरा लहान वाटले मला. त्यामुळे जर जास्त पिठ मळायचे असेल तर २ वेळा लावावे लागणार!! हम्म्म्म.... विचार बदलावा लागेलसा वाटतोय!! असो..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|