|
इथे स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्या नव्या जुन्या साधनांची आणि भांड्यांची माहिती लिहावी. ही माहिती म्हणजे - १. कशासाठी वापरले जाते २. साधारण किंमत ३. कुठे मिळेल ४. कोणता ब्रॅन्ड चान्गला ५. उपयुक्तता ६. वापरण्याबद्दल इतर काही टिप्स, निगा इ. या उपकरणांचे काही इतरही उपयोग असतील ( उदा. लाटणे. ) पण पाककलेसाठी होणारे उपयोगच तेवढे लिहावेत. आणि शेवटी थोडक्यात महत्वाचे म्हणजे - इथे उगाच आदळ आपट करु नये आणि नव्या-जुन्याचे ( उदा. पाटा विरुद्ध मिक्सर ) वाद नकोत.
|
| चोखंदळ ग्राहक |
 |
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
| पांढर्यावरचे काळे |
|
| गावातल्या गावात |
|
| तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
| आरोह अवरोह |
|
| शुभंकरोती कल्याणम् |
|
| विखुरलेले मोती |
|
|
|
| हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|