Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 04, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी. » मिक्सर / फूड प्रोसेसर » Archive through October 04, 2006 « Previous Next »

Karadkar
Thursday, February 09, 2006 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेणु माझ्याकडे क्युझिनार्ट चा आहे फ़ूड प्रोसेसर. चांगला आहे. मी कणिक मळणे, खिसणे, चकत्या करणे, वगैरे बर्यच कामाना वापरते. पण माझ्या मॉडेलला dough blade आहे. costco मधे घेतलेला ५ वर्षांपुर्वी.

Renushahane
Thursday, February 09, 2006 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती,मी पण क्युझिन आर्ट चा बघत होते..८० डोलर ला ब्लेंडर कम फ़ूड प्रोसेसेर मिळत आहे..किचन एड चे पण चांगले असतात असं म्हणतात

Karadkar
Thursday, February 09, 2006 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा आहे तो जरा महागातला आहे त्यावेळी १६० ल वगैरे घेतलेला पण त्याला स्वतंत्र dough blade आहे.

Renushahane
Thursday, February 09, 2006 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अच्छा.. ह्या मॉडेल ला dough blade नाहीये.तुला सहज शक्य असेल तर मॉडेल नंबर सांगू शकशील का?एकंदर क्युजीन आर्ट ची कही तक्रार नाही ना?

Psg
Monday, April 17, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी INALSA चा FP + mixer घेतला. बरीच चौकशी केल्यावर असे कळले की २ इन १ साठी हाच ब्रॅंड चांगला आहे. सध्या नवीन आहे, त्यामुळे काम चांगल आहे.. hope that continues ! :-)

Seema_
Tuesday, April 18, 2006 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

inalsa चा मस्त आहे FP cum mixer . फ़क्त ते मोठ भांड नीट लागत नाही बरेच वेळा . आता केली असेल काही improvement तर माहित नाही . आईकडे आहे गेले जवळ जवळ सहा वर्ष . चांगला चालतो .

Psg
Wednesday, April 19, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोठ भांड दोन्ही हातानी जोर लावून बसवायला लागतं! मला वाटल नव आहे म्हणून असेल. ६ वर्ष! सहीच! :-) पण ते कणीक भिजवण नाही जमत अजून, फार सैल होते! :-(

Lopamudraa
Wednesday, April 19, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग, PSG कणिक मळतांना आधी फ़क्त पिठ टाकायचे आणि सुरु कराय्चे मग वरुन अगदी बारीक धार पाण्याची सोडायची गोळा होत आला की बंद करायचे.. वरुन एक चमचा तेल टाकले तर भांड्याला ही काही चिकटत नाही. यात पाणी कमी टाकावे अगदी हळु मग तुझ्या प्रमाण आपोआप लक्षात येइल...

Seema_
Wednesday, April 19, 2006 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg अगं वरती lopmudraa न सांगितलेल बरोबर आहे . थोड थोड पाणी टाकत बटन अधुन मधुन फ़िरवलस कि अगदी व्यवस्थित कणीक मळल जात . थोडे दिवसानी अगदी accurate अंदाज येईल तुला .
BTW करंज्या करताना त्यात कणीक बनवुन बघ . पीठ नंतर थोड कुटाव लागत ना तो त्रास खुप कमी होतो . अर्थात तुमच्याकडे कणीक कुटुन घेत असतील तर .

आता इथे कणीक हातान मळणच कस सोईस्कर आहे हे सांगायला खुप लोक येणार आहेत

Ninavi
Wednesday, April 19, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, मला बोलावलंस का गं? खरंच कणीक हाताने मळणंच सोयीस्कर आहे. शिवाय चांगला व्यायामही आहे तो सांध्यांसाठी.

Lopamudraa
Thursday, April 20, 2006 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

seemaa... !! ninavi...
maayboli tumhlaa kalalii g!!!!

Psg
Thursday, April 20, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करंज्यांच लक्षात ठेवीन, कणकेच जमलं की सांगीन. btw आज पालेभाजी चॉप केली, वा.. I am impressed !!! १ मिनिटात बारिक!! :-) :-) नाहीतर मला २० मि. तरी लागतात २ गड्ड्या चिरायला
निनावी, बरोबर आहे, छान व्यायाम होतो, पण ही नव्याची नवलाई आहे! :-)


Bee
Wednesday, May 10, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय ब्रांडचा एखादा चांगला मिक्सर कळू शकेल का? मला स्टीलची भांडी असलेला मिक्सर हवा आहे. सुमीतच्या मिस्करविषयी कुणाला काही अनुभव कल्पना आहे का?

Ninavi
Wednesday, May 10, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीमामा, सुमीतच घे डोळे मिटून.

Mbhure
Wednesday, May 10, 2006 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी ईथे चेcक करा. कुथच्याही शंकेस ई - मेल केल्यास लगेच उत्तर मिळते. सुमीत खरच चांगला आहे.

http://www.sumeet.net/

Manaswii
Wednesday, September 20, 2006 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती, please तुझ्या fp model चा नंबर सांगणार का??
रेणु,तू घेतलास का blender cum fp ? कसा आहे?


Karadkar
Thursday, September 21, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.costco.com/Browse/Product.aspx?Prodid=11026804&whse=BC&topnav=&browse=

मनस्वी, माझे अगदी हेच model आहे बघ.

Manaswii
Friday, September 22, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks मिनोती. ह्या w/e ला घेण्याचा विचार आहे.

Sami
Wednesday, October 04, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

cuisinart chyaa hyaa model मधे थोड्या प्रमाणात चटणी किंवा आलं-लसूण, मिरची चे वाटण वगैरे होते का? आणि dry गोष्टींसाठी वापरता येतो का? कोणाकडे हा असेल तर अनुभव सांगावा.
धन्यवाद.


Pia
Wednesday, October 04, 2006 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US madhala "coffee grinder" ( kitchen aid / Cuisinart etc) ginger-garlic paste, mirchi che vatan karayala changale asate. Mi te vaparat ahe. Swasta pan asate ani thode thode kahi karyache asel tar ekdum best.

http://www.cuisinart.com/catalog/product.php?product_id=17&item_id=40&cat_id=3

http://www.shop.com/op/~KitchenAid_Coffee_Grinder,_Onyx_Black-prod-7510264-10878054?sourceid=298#_amos_main


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators