Bee
| |
| Tuesday, October 18, 2005 - 6:34 am: |
| 
|
AMjalaI ibaDacaa tvaaÆ tÜ AaPpo krtat tÜ tavaa kaÆ %yaat ksao kaya Xa@ya AahoÆ
|
baIÊ kaL\yaa rMgaacaa AaiNa dÜna kana Asalaolaa flat tvaa jaÜ Aaplyaa pÜiLcyaa tvyaa po@Xaa jara lahana AsatÜ tÜ ibaDacaaca AsatÜ naaÆ
|
Bee
| |
| Tuesday, October 18, 2005 - 7:19 am: |
| 
|
AMjalaI maI kana Asalaolaa tavaa paihlaa naahI AjaUnaÊ maa~ daMDa Asalaolaa paihlaa Aaho. Aata Baartat
jaana toMvha tavyaaMXaI pircaya k$na Gaona
|
Neelu_n
| |
| Tuesday, October 18, 2005 - 7:42 am: |
| 
|
baIÊ kana Asalaolaa tvaa naahI paihlaa tu Aro baI Kr mhNajao GaavaNao puvaI-pasauna ibaD\yaacyaa tvyaatca kaZayacao. AaPyaacyaa tvyaa saarKacaa
pNa kPpo nasalaolaa. AamhI ibaD\yaavarca kaZtÜ. %yaat Cana patL yaotat. pNa %yaa tvyaacyaa far ]zazovaI Asatat. jaovha vaaprat
nasaola tr tvyaalaa tola laavauna zovatat. maaJaI AajaI %yaavar Baajalaolaa kaMda pNa Gaalauna zovaayacaI.
ka to maaiht naahI. pNa %yaamauLo GaavaNao caaMgalao yaotat Asao mhNaayacaI.
|
Bee
| |
| Tuesday, October 18, 2005 - 7:47 am: |
| 
|
naIlauÊ tvyaacao [tko ivaivaQa p`kar Asatat ho malaa Aajaca kLlao. mhNajao AataÊ BaakrIsaazIÊ capa%yaasaazIÊ
GaavanaasaazIÊ DÜXaasaazI AaiNak kXaakXaasaazI %yaacao %yaalaa laagaaNaaro tvao AsatIla AMjalaI tulaa kZ tr naahI naa mhNaayacaI Aaho.. karNa BaaMD\yaaMcyaa jagaat Ô> kZlaa kana Asatat
baakI sagaLo baihro AaiNa Aavaaja krNaaro maI hllaI ibanakanaacaI kZ paihlaI Aaho.
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 18, 2005 - 4:17 pm: |
| 
|
चपातीचा तवा हा जरा पातळ व कमी खोल असतो. भाकरीचा तवा हा जाड व जरा खोल असतो. पुरणपोळीचा तवा मध्यम जाड, मोठा व अगदी सपाट असतो. नॉन स्टिकचा जमाना आल्यापासुन पुरणपोळीचा तवा गायब झाल्यासारखा वाटतोय. हा तवा अगदी सपाट असतो. कडा वैगरे नसतात. दोश्यांसाठी पण वापरणे सोयीचे जाते. अंबोळीचा तवा याला ऊथळ काठ असतात, व दोन बाजुने दोन कान असतात. आप्पे पात्राला खोलगट वाट्या असतात. हे सगळे तवे त्या त्या प्रकाराची लज्जत वाढवतात. पण ते ते पदार्थ त्या त्या तव्यात करणे जास्त सोयीचे होते. तव्याला अडकवायला कडे, किंवा हंडल पण असू शकते. पण ते स्वच्छ करणे जिकिरीचे होते. आंबोळीच्या तव्याला सपाट कापलेल्या कांद्याने वा नारळाच्या शेंडीने तेल लावले तर ते तवाभर पसरले जाते, व थोडे तेल पुरते.
|
खालील रेसिपीज येथून हलवल्या गेल्या आहेत. त्यांच्या लिंक्स दिल्या आहेत कोलंबीची चटणी कोलंबीचे पापड रोल
|
Veenah
| |
| Sunday, January 29, 2006 - 12:38 pm: |
| 
|
मस्त मालवणी फूड फेस्टीवल चा आस्वाद घ्या इथे! http://www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=1906&st=0
|
Moodi
| |
| Sunday, January 29, 2006 - 1:07 pm: |
| 
|
वीणा आमच्यासारख्या सध्या भारताबाहेर असलेल्या लोकाना का जळवतेस ग?  
|
Veenah
| |
| Sunday, January 29, 2006 - 2:45 pm: |
| 
|
मुडी अग ये की ग मग भारतात चार दिवस माहेरपणाला! 
|
खालील रेसिपीज येथून हलवल्या गेल्या आहेत. त्यांच्या लिंक्स दिल्या आहेत पापलेटची आमटी भरली मिरची
|
तनया अग भरता येतिल या मिरच्या तुला पण मग त्य तुला ओवनमधे रोस्ट करयला लागतिल....
|
Tanya
| |
| Wednesday, March 01, 2006 - 3:47 pm: |
| 
|
नीलु...सही! रविवारचा बेत ठरला. रुपाली.... सिमला मिरच्या तुझ्या कृती प्रमाणे करुन बघेन.
|
Neelu_n
| |
| Thursday, March 02, 2006 - 5:46 am: |
| 
|
तान्या बेस्टोपलक ती बेसन भरुन कुरल्यांची रेसीपी कुणी तरी टाका रे
|
वा नीलुताई सही आहे... तनया ट्राय करुन मला सांग कसे झाले ते.
|
खालील रेसिपीज येथून हलवल्या गेल्या आहेत. त्यांच्या लिंक्स दिल्या आहेत मटण चॉप्स काकडीचे डोसे मुगाचे कढण खापरोळ्या तांदुळाची खीर काकडीचे गोड वडे
|
Tanya
| |
| Monday, March 06, 2006 - 6:58 am: |
| 
|
नीलु... thanks! काल आम्ही group मध्ये वेगवेगळ्या पद्धतींचे प्रकार बनवुन gtg करायचे ठरवले होते. (म्हणजे मी c.k.p . तर मी दुसर्यांच्या पद्धतींप्रमाणे खाण्याचे काहीतरी बनवणार असे) आणि मी तुझ्या पद्धतीचे पापलेटचे कालवण बनवले. आणि अतिश्योक्ती नाही, पण सगळ्यांना ते कालवण खुपच आवडलं. ते जरा मी दाटसर ठेवल होत, त्यामुळे लवकर संपल. आमच्यात एक मैत्रीण typical मालवणी आहे, तिने मला त्याची कृती विचारली, माझ्या तोंडपाठ नव्हती, पण कशीतरी सांगितली आणि तुझं नाव सांगितलं. मी फक्त त्या कालवणात, शेवटी थोडासा चिंचेचा कोळ घातला. पण त्याने खुप फरक पडतो का? असंच कोलबीचे कालवण बनवायचे का? खरच मनापासुन thanks!
|
तान्या, मी पण सीकेपी आहे गं! आणि मी पण जेव्हा मालवणी किंवा सारस्वत पध्दतीच बांगड्याच कालवण करते तेव्हा कोकमाऐवजी चिंच घालते कोळुन. आणि ग्रेव्ही उकळल्यावर माश्याचे तुकडे घालण्याऐवजी तेलात घालते. जरा सवताळुन मग वाटण घालते. बाकी सर्व कृती तशीच. तिरफळं जरा ठेचून कालवण उकळताना घालते. बांगड्याच कालवण आपल्या पद्धतीपेक्षा मालवणी किंवा सारस्वत पद्धतीच जास्त छान लागत असा माझा अनुभव आहे. तान्या, मी कोलंबीच कालवण नेहमी सीकेपी पद्धतीचच करते. पण एक प्रकार करते ' कोलंबी मसाला' सारस्वत पद्धतीप्रमाणे. खूप छान लागत. रेसिपी ' सीफूड' मध्ये टाकत आहे, चेक कर. आणि बघ तुला आवडत का.
|
शर्मिला मी नेहमी मालवणी पध्दतीने मासे करते तुझी सारस्वत पध्दत देना Please . Thanks.
|
अंजली, मी कोलबी मसाला आत्ता जस्ट टाकलय. ही घे /hitguj/messages/103383/104399.html?1141632341 . आणी सारस्वत पद्धतीच कालवण खर तर माझ्यापेक्षा आपल्या मायबोलीवरच्या सारस्वत मैत्रिणी जास्त चांगल सांगू शकतील. तरी पण मी बांगड्याच कालवण कस करते ते उद्या लिहिते. आता जरा बाहेर चालले आहे. I will post that in "Seafood Recipes" ok?
|