|
Prajaktad
| |
| Wednesday, December 07, 2005 - 7:24 pm: |
| 
|
अरुनिमा! नुसत्या कणकेचेहि चांगले लागतात.सोयाबिन पिठ पौश्टिक म्हणुन टाकावे.
|
Storvi
| |
| Wednesday, December 07, 2005 - 9:57 pm: |
| 
|
फ़ारा दिवसांनी मायबोली वर आले तर काय पहावे? मुलं मोठी झाली की बाळगुटी च्या बी.बी. चे नवीन नामकरण झालेले 
|
Bee
| |
| Thursday, December 08, 2005 - 4:25 am: |
| 
|
एकच मुल म्हंटले की हे होणारच आहे शिल्पा, काय काय जेवते तुझी लेक आता.. वरण भात भाजी पोळी भाकरी सगळे काही हवे असेल तिला.. शिवाय खास आपले पिठले भाकरी दिलेस की नाय
|
Prajaktad
| |
| Monday, December 19, 2005 - 7:26 pm: |
| 
|
अनुलि!तु peanut butter चे लाडुचि रेसिपि देनार होतिस ना?
|
मिल्क बॉट्ल ते सिप्पि कप transfer कसे करावे?श्रेया (20months) काहि केल्या मिल्क बॉट्ल सोडत नाही. त्यामुळे खान्यापेक्शा दुधु पिण्यावरच जास्त भर असतो.काही टिप्स मिळाल्या तर बर होइल.
|
Storvi
| |
| Tuesday, March 07, 2006 - 7:31 pm: |
| 
|
पण्या साठी सुरुवात कर आधी सिपी कप ची. मग हळू हळू दुधासाठी introduce करायची
|
Savani
| |
| Tuesday, March 07, 2006 - 8:02 pm: |
| 
|
प्राजक्ता, शिल्पा म्हणते त्याप्रमाणे पाणी, ज्युस हे आधी सुरु कर. आणि २-३ वेगवेगळे रन्गीबेरन्गी sippy cups आण. म्हन्जे तेवढचं जरा attraction. माझा मुलगा सुद्धा sippy cup साठी तयार नव्हता. आम्ही एकदा restaurent मधे गेलो होतो तिथे त्यानी रन्गीत straw वाला ग्लास दिला आणि त्याला तो इतका आवडला की त्या दिवसापासुन त्याला sippy cup आवडायला लागला.
|
स्टोरवी,सावनी मी एक महिन्यापासुन प्रयत्न करतेय..३ वेगवेगळे सिपी कप हि आणले..ति पाणी,ज्युस पिते कपाने पण,दुध मात्र नाहिच पित.. आता जरा कडक पवित्रा घ्यावा लागणार असे दिसतेय.. प्रतिसादाबद्दल दोघिंचे आभार.
|
Rangy
| |
| Tuesday, March 07, 2006 - 9:02 pm: |
| 
|
प्राजक्ता, माझ्या मुलीच्या बाबतीत दोन दिवसात बाटली सुटली ती १८ महीन्याची असताना. तिच्या ped च्या सल्ल्याने मी एके दिवशी सगळ्या बाटल्या लपवून ठेवल्या. तोपर्यन्त ती sippy मधून पाणी प्यायची. आता तू बेबी नाहीस big girl आहे, आता sippy मधून प्यायचे वगैरे समजावले होतेच, आणि त्यामुळे आता तुझ्या बाटल्या दुसर्या बेबीकडे गेल्या वगैरे सान्गितले होते. पहिल्या दिवशी अजिबात दुध प्यायली नाही. तोन्डाला लावून परत ठेवायची. त्या दिवशी तिला yogurt, cheese वगैरे जास्त दिले. दुसया दिवशी थोडा प्यायली, आणि तिसर्या दिवसापासून व्यवस्थीत sippy मधून. पण हे transition लवकर व्हायचे अजून एक कारण असू शकेल, की तिला दुध मनापासून आवडते. आणि दुसर म्हणजे, त्यावेळी तिने रात्री दुध पिण झोपेत उठून थाम्बवल होत. माझ्या माहीती प्रमाणे रात्रीची बाटली सोडवण जास्त कठीण जात. त्यामुळे जरा कडक पवित्रा घेतला की होईल. आणि चार दिवस नाही दुध प्यायली तरी काळजी करू नकोस, इतर dairy products देत जा
|
Madhura
| |
| Tuesday, March 07, 2006 - 10:02 pm: |
| 
|
प्राजक्ता, माझा मुलगा १४ महिन्याचा असल्यापसून sippy cup वापरत होता. मी rangy ने म्हटलेय तसेच केले होते. solid food खात असल्याने, 2-3 दिवस दुध नाही पिले तरी काळजी करु नकोस. पण माझ्या experience वरुन माझी एक suggestion आहे कि पुन्हा sippy cup वरुन साध्या glass वर आणायला थोडे कष्ट पडतीलच तर तू आत्ताच direct normal glass वापरुन बघ. हे प्रवासात वगेरे थोडे जड जाईल , पण मग at least पाणी वगेरे साठी आत्तापसून सध्या glass ची सवय लावलीस तर न.ंन्तर सोपे जाईल.
|
Seema_
| |
| Tuesday, March 07, 2006 - 10:11 pm: |
| 
|
प्राजक्ता थोडस कडक व्हावच लागेल ग . आता बाटलीन दुध पिण्यामुळ दात खराब होवु शकतात , हे तुला Dr नी सांगितलच असेल . एक दोन दिवस दुध कमी पिल तरी चालेल . पण बाटली न देता sippy cup किंवा साधा कप,ग्लास देवुन बघ . and be consistent ,with your efforts. माझ्या मुलीची बाटली मी १३ महिन्यापासुनच बंद केलेली .
|
Storvi
| |
| Tuesday, March 07, 2006 - 11:06 pm: |
| 
|
मी अत्ता तेच suggest करणार होते. मला wean करायच्या वेळी असेच करावे लागलेले.. दुसर काही नाहीच दिलं की आपोआप बाटली सुटेल... आरोही पण पीत नव्हती सिपी कप ने... सरळ बाटली बन्दच केली द्यायचेच नाही म्हाटले की एक दोन दिवस राहील उपाशी तिसर्या दिवशी अपसुख घेईल सिपी कप.
|
Nayana
| |
| Friday, April 07, 2006 - 5:32 pm: |
| 
|
Prajakta आणखी एक suggestion माज़ी मुलगी 22 months आहे...ती अजुन sippy cup कशालाच वापरत नही...ती आमचे बघुन mostly माज़्या मोठ्या मुलिचे बधुन शिकली..पण तरि ती milk कशानेच पित नाही... That means no sippy cups and glass नन्तर मी daily horlicks cup ने पित असताना बघी तले आणी आणी तिने पण मागितले. तिला ते खूप आवडले...ती daily नाही पण ती तेच chocklate milk महणुन घेते..मग इतर वेळेला मी dairy product देते.
|
Vadini
| |
| Friday, April 28, 2006 - 9:50 pm: |
| 
|
Majha mulga (3 varshe)doodh pyayla far natak karto.poorvi Horlics ghalun pyaycha-aata tehi nako asate.Milkshake Ayurveda-chya sanganya-nusar changla nahi.yavar kay karave?koni suchvel ka plz.?
|
Dineshvs
| |
| Saturday, April 29, 2006 - 1:19 am: |
| 
|
दहि, आईस्क्रीम, पनीर भुर्जी, दुधातले पराठे, हलवा अश्या कुठल्याहि प्रकारे दुध देऊ शकाल. मिल्क जेली, पुडिंग, कष्टर्ड वैगरेहि चालेल. दुधात मिसळ्याची अनेक सरबते असतात. ती आलटुन पालटुन वापरा. चीजहि चालेल. रोज बदल करायचा, म्हणजे मुलाना कंटाळा येत नाही. शिवाय या वयात, मी नाहि म्हणु शकतो / शकते असा नविन शोध लागलेला असतो, त्याचा आईवर प्रयोग होत असतो. त्याकडे दुर्लक्ष करावे, किंवा आपल्या बाजुनेहि नकाराधिकार वापरावा.
|
Vadini
| |
| Tuesday, May 02, 2006 - 9:24 am: |
| 
|
Dhanyavaad Dinesh!tumhi suchavlele paryay pahile-pan yaat sakal-chya veli patkan honya-sarkhe kaay asu shakel?kinva ekada karun 2/3 divas thevta yeil ase?me halvya-cha praytna karun baghate.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 02, 2006 - 4:09 pm: |
| 
|
मिल्कजेली म्हणजे चायनाग्रास वापरुन केलेली, पुडिंग वैगरे सकाळच्या वेळी चालतील. ती आधीच करुन ठेवता येतील. जर सर्दीचा त्रास नसेल तर थंड द्यायला काहिच हरकत नाही. दुधात पिठ भिजवुन दशम्या, किंवा दहिवडे पण चालतील. दहि ईडली तर मुले आवडीने खातात. हे सगळे प्रकार फ़्रीजमधे राहतील. बंगाली मिश्टी दोई, पण असाच एक छान प्रकार. तो वापरताना काळा गुळ घातला तर फारच छान. नाचणीची आंबील, कोबीची खीर, राजगिर्याच्या लाहिची लापशी हे प्रकार कॅल्शियम पण देतील. खजुर आणि दुध हा आहार पण उत्तम आहे. चीज तर आहेच. आयत्यावेळी कश्यावरहि किसुन देता येते. फळांबरोबर देता येते. फक्त त्याची आॅलर्जी नसावी.
|
Pinku
| |
| Tuesday, May 02, 2006 - 5:13 pm: |
| 
|
जगभर ईतर देशातील लहान मुले काय खातात यासंदर्भात हि लिन्क http://lifestyle.msn.com/FamilyandParenting/RaisingKids/ArticleBHG.aspx?cp-documentid=436024>1=8175
|
Vadini
| |
| Wednesday, May 03, 2006 - 2:21 pm: |
| 
|
Thank you Dinseh.Thank you Pinku-he link upayogi vatate aahe.poorna vachun baghate.
|
Nayana
| |
| Monday, May 15, 2006 - 2:19 pm: |
| 
|
मुलाना raw egg दिले तर चालते का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|