|
Chinoox
| |
| Friday, June 20, 2008 - 6:34 am: |
| 
|
लाजो, २ वर्षांखालील मुलांना मध देऊ नये. मधातील एन्डोस्पोर्स पचवण्याची ताकत लहान मुलांमध्ये नसते. त्यामुळे पचनसंस्थेत इन्फ़ेक्शन होण्याची खूप शक्यता असते. तसंच, गरम पाण्यात मधाचं विघटन होतं. त्यामुळे गरम पाण्याबरोबर मध घेऊ नये.
|
लाजो,अजुन एक suggession आहे.may be तुम्हाला मदत होईल. माझी मुलगी फ़ोर्मुल प्यायची नाही तेव्हा dr ne nesquik चं strawberry powder mix करुन फ़ोर्मुल try करायला सागितलं होतं. तिने पिलाही.तुम्हीहि whole मिल्क मध्ये mix करुन पहा एकदा. अजुन एक मी कधी हे muffins or pudding बनवले नाही तिच्यासाठि. क्रुपया recipe सान्गु शकाल का?
|
Pinku
| |
| Friday, June 20, 2008 - 4:54 pm: |
| 
|
हा नवीन ब्लॉग बघा- लहान मुलाना शाळेत डब्यात देण्या साठी खुप creative ideas आहेत (पण रेसीपी नाहीत). उदाहर्णाथ - Upama Bears, Strawberry bugs, Diploma Wraps, pretzel pencils
|
Lajo
| |
| Monday, June 30, 2008 - 6:44 am: |
| 
|
सर्वांना खूप खूप धन्यवाद. सुप्रिया, मी pudding/muffins ची रेसिपी वेळ मिळताच टाकेन.
|
Mita
| |
| Friday, August 22, 2008 - 2:39 am: |
| 
|
gerber flakes cereal मला हल्ली कोठेच मिळाली नाहीत. ती कुठे मिळतील? किंवा इतर कोणती सिरियल आहेत का जी मुलांना आवडतात? माझी मुलगी १७ महिन्यांची आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|