Submitted by मदत_समिती on 15 June, 2010 - 00:35
हितगुजमध्ये नविन ग्रुप फक्त अॅडमिन किंवा वेबमास्तर सुरू करू शकतात. यासाठी मा. अॅडमिन यांच्याशी संपर्क साधावा.
हितगुजमध्ये नविन ग्रुप फक्त अॅडमिन किंवा वेबमास्तर सुरू करू शकतात. यासाठी मा. अॅडमिन यांच्याशी संपर्क साधावा.
मी सध्या फ्रन्कफर्त मध्ये
मी सध्या फ्रन्कफर्त मध्ये असुन मला येथे नविन ग्रुप कसा चालु करावा
गुलमोहर मधे स्फुट असा विभाग
गुलमोहर मधे स्फुट असा विभाग असावा का ?
काही वेळा लिखाण ललित मधे टाकता येत नाही म्हणून कविता विभागात टाकावं लागतं किंवा याच्याउलट होतं..
ऋशिबेला इथे युरोपातल्या
ऋशिबेला
इथे युरोपातल्या सगळ्या गप्पांच्या पानांची यादी दिसेल, त्यात जर्मनी आहे http://www.maayboli.com/node/1643
मला मायबोली खूप खूप
मला मायबोली खूप खूप आवडली...
मला कविता करायला आवडतात..
मी माझी एक कविता आज पोस्ट केली आहे
आपला प्रतिसाद अवश्य मिळेल वाट बघत आहे..
आपला - सुरेश पाठे पाटील
अरे वा.. बालदिनाच्या दिवशी
अरे वा.. बालदिनाच्या दिवशी नवा आय डी आला.. बालदिनाच्या शुभेच्छा..
हेदराबाद्साठी ग्रुप सुरु होइल
हेदराबाद्साठी ग्रुप सुरु होइल का??
नमस्कार आर, कृपया
नमस्कार आर,
कृपया प्रशासकांना कळवणार का ?
आर, ह्या दुव्यावर हैद्राबादचे
आर,
ह्या दुव्यावर हैद्राबादचे धागे आहेत. http://www.maayboli.com/node/1640
मलाही एक ग्रूप पाहिजे आहे.
मलाही एक ग्रूप पाहिजे आहे.
आभारी आहे नंद्या, admin.
आभारी आहे नंद्या, admin.
नमस्कार मित्रहो, आम्ही
नमस्कार मित्रहो,
आम्ही सातार्याचे, मला सातारा सांगली माणसं चांगली ह्या नावाने ग्रुप करायचा आहे.
क्रुपया त्या संदर्भात माहीती द्यावी.
एखादा existing ग्रूप join
एखादा existing ग्रूप join करता येतो का?? कसा?
namaskar, mala "Breastfeeding
namaskar,
mala "Breastfeeding Support" group sooru karayacha asel, already asel tar please link sanga. Mi abhyas karun milavlele dyan "pass it forward" karayacha uddesh aahe. Proud to be able to successfully bresfeed all my 3 kids for 1 year while working full time. It was not easy. I would like to make all the things I 'learned and did' readily availableto other mothers. Thank you.
Hello Poorva If you are open
Hello Poorva
If you are open to discuss it on "open to all" forum then you can just open a discussion thread in this आरोग्यम् धनसंपदा group http://www.maayboli.com/node/2500
If not then I would suggest you to join Sanyukta group (restricted only to female members) on Maayboli. Here is the info about membership http://www.maayboli.com/node/10008.
iPad वर मराठीत लिहायला खूप वेळ लागतो म्हणून इंग्रजीतून उत्तर देतेय. धन्यवाद.