लेबर कॉंट्रॅक्टर

अंगमेहनतीच्या कामासाठी मजूर देणार्‍या लेबर कॉंट्रॅक्टर ची माहिती हवी आहे

Submitted by प्रविणपा on 19 June, 2023 - 22:31

आम्हाला कोकणात वाळू चाळून गोण्यात भरण्यासाठी साधारण 30-40 मजूरांची गरज आहे. राहण्याची सोय केली जाईल आणि मेहनताना प्रत्येक टन वाळू मागे दर आठवड्याला दिला जाईल.

जे लेबर कॉंट्रॅक्टर असे मजूर पुरवू शकतील अशा लेबर कॉंट्रॅक्टरची माहिती कुणाला असेल तर द्यावी.

Subscribe to RSS - लेबर कॉंट्रॅक्टर