धाकाटाआ (सॉरी!)

Submitted by सामो on 21 September, 2026 - 10:47

.

Group content visibility: 
Use group defaults

ख़ुद से फ़रार इतना आसान भी नहीं है
साए करेंगे पीछा, कोई कहीं से निकले।

खूप प्रामाणिक आणि अंतर्मुख करणारं लिखाण. स्वतःच्या उणिवांसह स्वतःला स्वीकारण्यापासून ते अध्यात्म, छंद आणि इतरांची सेवा यांच्याकडे जाणारा विचारप्रवाहही नैसर्गिक वाटतो. लिखाणातून तुमचं व्यक्तिमत्व डोकावतंय.

लफ़्ज़ों से झलकता है किरदार-ए-शख़्स का,
चेहरा तो फ़क़त चेहरा है, पहचान तो बातों से होती है।