
"जय देवा म्हाराज्या..."
"होय म्हाराज्या..."
"आज सगळी लेकरां तुझ्या दर्शनाची आस लावन बसली आसत, तेंचां गाराणां घालतंय.. (होय म्हाराज्या)
आजच्या या शुभदिनी, शुभमुहूर्तावर...
आपल्या मायबोलीवर, दुःखहर्ता, सुखकर्ता,चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती...
श्री गजाननाचे मंगलमय आगमन झाले आहे!
हा मायबोलीचा आणि मायबोलीकरांचा सत्ताविसावा उत्सव...
बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे...
घरातील/परिसरातील सर्व संकटं, विघ्नं दूर होऊ दे ...
सर्वांना उदंड आयुष्य, सुख-समृद्धी आणि चांगलं आरोग्य लाभू दे...
बाप्पाचा वरदहस्त आमच्या पाठीशी सदैव राहू दे...
आणि
सगळ्या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळू दे...
सगळ्यांची प्रकाशचित्रे विनासायास अपलोड होऊ दे...
बाळ-गोपाळांना उपक्रमांत भाग घ्यायची इच्छा होऊ दे...
शशक जरा समजतील अशा येऊ दे...
मायबोलीकरांना पाककृतींसाठी नव्या नव्या कल्पना सुचू दे...
लिखाणासाठी प्रेरणा मिळू दे आणि त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटू दे...
मायबोलीकरांना त्यांच्या व्यग्र दिनक्रमातून गणेशोत्सवात भाग घ्यायला भरपूर सवड मिळू दे...
लिखाणाचा उसाह टिकू दे, आणि अपलोड करताना कुठलेही विघ्न न येऊ दे...
पुढचे अकरा दिवस मायबोलीकरांचे हापिसातील वरिष्ठ, क्लायंट, घरातील जोडीदार , कुटुंबीय सुखी समाधानी आणि आनंदी राहू दे...
आणि सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचा भला करून भला कर..."
आणि या दहा दिवसांच्या सेवेत आमच्याकडून काही चूकभूल झाली, तर ती पदरात घेऊन बाप्पा, आम्हा सर्वांवर कृपेची सावली अखंड राहू दे...
होय म्हाराज्या...!!!
होय म्हाराज्या...!!!
"गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!"
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
घोषणा आवडली.
मंगलमूर्ती मोरया! गणपती
मंगलमूर्ती मोरया! गणपती बाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!!
गणपती बाप्पा मोरया _/\_
गणपती बाप्पा मोरया _/\_
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया !!
गणपती बाप्पा मोरया !!
रोमात असलेल्या सगळ्या आयडींना
बा देवा म्हाराजा….
रोमात असलेल्या सगळ्या आयडींना activate होऊन गणेशोत्सवात भाग घ्यायची इच्छा होऊ दे…..
सगळ्यांना त्यांचे आयडी व पासवर्ड आठवू दे…..
पासवर्ड आठवत नसल्यास लगेच रिसेट होऊ दे…..
पासवर्ड रिसेटची ईमेल spam मधे नको जाऊ दे……
गेली तरी ती spam चेक करायची मायबोलीकरांना सुबुद्धी दे….
व्हय म्हाराजा !!!!!
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया.
अतरंगी गाऱ्हाण भारी , फक्त "बा देवा म्हाराजा " मिसिंग
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
गणपतीच्या मंडपात गाणी तर
गणपतीच्या मंडपात गाणी तर वाजलीच पाहिजेत - अर्थात मर्यादा पाळून
आज गणपतीचं स्वागत करणारं गाणं
आले रे गणपती आज दारी रे
बाप्पा मोरया आनंद झाला माझ्या मना भारी रे
गणपती बाप्पा ssss मोरया _/\_
गणपती बाप्पा ssss मोरया _/\_
मंगलssमूर्ती ssss मोरया _/\_
रोमात असलेल्या सगळ्या आयडींना
गणपती बाप्पा मोरया _/\_
रोमात असलेल्या सगळ्या आयडींना activate होऊन गणेशोत्सवात भाग घ्यायची इच्छा होऊ दे…..>> देवाने आधीच ऐकलं मी खूप वर्षांनी परत रोमातून जागी झालेय .. आताच काही दिवसांपूर्वी
गणपती बाप्पा मोरया! _/\_
गणपती बाप्पा मोरया! _/\_
आज राजभाषा हिंदी दिवस आहे.
आज राजभाषा हिंदी दिवस आहे. त्यानिमित्ताने आज आणि उद्या वाशी इथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन भरते आहे. तेव्हा गणपतीचं एक हिंदी
गाणं.
देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढकर कौन
और तुम्हारे भक्त गणों में हमसे बढकर कौन
एक आरती
सेंदुर लाल चढ़ायो, अच्छा गजमुख को।
दोंदिल लाल बिराजे, सुत गौरिहर को॥
हाथ लिए गुड़ लड्डू, साईं सुरवर को।
महिमा कहे न जाय, लागत हूँ पद को॥
आज राजभाषा हिंदी दिवस आहे>>>>
आज राजभाषा हिंदी दिवस आहे>>>>> राजभाषा ?????
आता हे ऐका.https://www
आता हे ऐका.
https://www.youtube.com/watch?v=kx7hmczZD18
अशी चिकमोत्याची माळ...
ॐ सरागिलोकदुर्लभं
ॐ सरागिलोकदुर्लभं विरागिलोकपूजितं
सुरासुरैर्नमस्कृतं जरापमृत्युनाशकम् ।
गिरा गुरुं श्रिया हरिं जयन्ति यत्पदार्चकाः
नमामि तं गणाधिपं कृपापयः पयोनिधिम् ॥ १॥
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
घोषणेतलं गार्हाणं एकदम मस्त!
।। गणपती बाप्पा मोरया ।।
।। गणपती बाप्पा मोरया ।।
।। मंगलमूर्ती मोरया।।
गणपतीबाप्प्पा मोरया ||
गणपतीबाप्प्पा मोरया ||
मंगलमूर्ती मोरया ||
।। गणपती बाप्पा मोरया ।।
।। गणपती बाप्पा मोरया ।।
।। मंगलमूर्ती मोरया।।
मोरया!!
मोरया!!
प्रसन्न आहे मूर्ती आणि सजावट अगदी! गार्हाणंही एक नंबर!
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ:
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
अगा *वक्रतुण्डा*, कृपावंत
अगा *वक्रतुण्डा*, कृपावंत व्हावे
भक्त्तांसी करावे, प्रज्ञावंत II १ II
कैसे *एकदंता*, ध्वनी प्रदूषण
वाढविती जन, ऐकवेना II २ II
*कृष्ण-पिंग-अक्षा*, ऊर्जेची नासाडी
करिती आवडी, अज्ञ जन II ३ II
*गजवक्त्रा* येथे, बाजारू संगीत
पिडे दिनरात, धाव आता II ४ II
देवा *लंबोदरा*, प्रायोजित भक्ती
त्याने कैसी मुक्ती, मिळावी गा? II ५ II
जन हे *विकटा*, दिल्या-घेतल्याचे
फळ नवसाचे, मागतात II ६ II
*विघ्नराजेंद्रा* रे, जल-भूमी- वात
सारे प्रदूषित, येथे झाले II ७ II
कधी *धूम्रवर्णा*,पर्यावरणाची
जाणीव भक्तांची,वाढणार?II८ II
प्रिय *भालचंद्रा*, टिळकां समान
दुजा लोकमान्य, धाड वेगे II ९ II
स्फुरो अंतर्नाद, उघडो सत्वर
सायुज्याचे दार, *विनायका* II १०II
आतून उगवो, कैवल्यचांदणे
इतुके मागणे, *गणपते* |I ११ II
लावी *गजानना*, निर्गुणाची गोडी
सगुणाची बेडी, तोडोनिया II १२II
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! सर्व मायबोलीकरांना उदंड आयुष्य, सुख-समृद्धी आणि चांगलं आरोग्य लाभू दे..
।l गणपती बाप्पा मोरया ।।
।l गणपती बाप्पा मोरया ।।
।। मंगलमूर्ती मोरया।।
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
अनंत यात्री सुंदर आहे कविता.
अनंत यात्री सुंदर आहे कविता.
Pages