ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी सर सिरील रॅडक्लिफ यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत रॅडक्लिफ यांनी मान्य केले होते की लाहोरमध्ये शीख व पंजाबी हिंदूंची लोकसंख्या जास्त असल्याने फाळणीच्या गाईडलाईन्सप्रमाणे लाहोरवर भारताचा हक्क होता.
परंतु राजकिय व औद्योगिकदृष्टया लाहोर शहराच्या तोडीचे इतर कुठलेही शहर त्यावेळी पाकिस्तानात नव्हते. क्वेट्टा, कराची वगैरे शहरे लाहोरच्या पासंगाला पुरत नव्हती. दिल्ली भारताच्या वाट्याला आल्यामुळे साधारण तेवढे महत्वाचे शहर पाकिस्तानला देणे भाग होते. त्यामुळे लाहोर पाकिस्तानला देण्यात आले.
पेपरमध्ये छापलेल्या या मुलाखतीचे अंश अमृतसरला पार्टीशन म्युझिअममध्ये चलत् चित्र स्वरुपात पाहिले होते.
रणजितसिंह यांची राजधानी पाकिस्तानात जाणे हा शीखांसाठी जबरदस्त धक्का होता.
धन्यवाद माझेमन. लाहोर सारखे त्याकाळातले मोठे शहर पाकिस्तानला भारताने सहज का जाऊ दिले असावे? आणी नंतर काश्मीरात हल्ला झाल्यावर लाहोरत सैन्य घुसवून लाहोर परत घेऊन ताब्यात ठेवता आले असते का? भारत नेहमी आंतरराष्ट्रीय मंचाना गजाबरतो असे वाटते.
पश्चातबुद्धीने सगळेच बरोबर असतात. पण भारताने फक्त लाहोरच नाही, तर चीनला जोडणारा काश्मीरचा भाग आणि सध्याच्या 'चिकन नेक'च्या शेजारचा भूप्रदेशही घेतला पाहिजे होता.
Submitted by रात्रीचे चांदणे on 11 July, 2026 - 12:32
परंतु राजकिय व औद्योगिकदृष्टया लाहोर शहराच्या तोडीचे इतर कुठलेही शहर त्यावेळी पाकिस्तानात नव्हते. क्वेट्टा, कराची वगैरे शहरे लाहोरच्या पासंगाला पुरत नव्हती. दिल्ली भारताच्या वाट्याला आल्यामुळे साधारण तेवढे महत्वाचे शहर पाकिस्तानला देणे भाग होते. त्यामुळे लाहोर पाकिस्तानला देण्यात आले.>>>>>
ह्म्म्म…
पाकिस्तानमधल्या सामान्य जनतेचे आजही हे मत आहे की आम्हाला डोंगराळ, राहायला/वापरायला कठिण असा भाग जास्त मिळाला आणि सगळे चांगले भाग भारतात राहिले. त्यामुळे आम्ही भारताइतका विकास करु शकलो नाही. अर्थात त्यांच्या नेत्यांना जे मिळाले त्याचेही सोने करता आले असते पण त्यांचा प्राधान्यक्रम वेगळा होता व आहे.
एका खंडप्राय देशाचे विभाजन करताना योग्य वेळ घेऊन, जाणकारांना बरोबर घेऊन विभाजन करायला हवे होते. पण तेव्हा सगळ्यांनाच घाई लागलेली होती. त्यामुळे नकाशावर रेषा मारुन विभाजन केले गेले ज्याचा अपरिमित त्रास हिंदु, मुस्लिम व शिख ह्या तिन्ही लोकांनी भोगला, मने एकमेकांबद्दल कायमची कलुषित झाली. (हे माझे मत शेषराव मोरे याण्च्या ‘कांग्रेस व गांधींनी अखंड भारत का नाकारला‘ हे पुस्तक वाचुन झालेय)
लाहोर भारतात राहुन काय फायदा तोटा यावर कधी काही वाचले नाही. त्या प्रांताशी कधीही संबंध न आल्याने थेट परिणाम माहित नाही.
आज हे असले प्रश्न उपस्थित करायचे असतील तर धागाकर्त्याने किमान काही शोध करुन या विषयातील तज्ज्ञांची मते इथे लिहावीत, कोणी काय लिहिले असेल तर त्याचा संदर्भ द्यावा म्हणजे ते वाचुन कळेल्/मत बनवता येईल. अन्यथा आज इथे हा प्रश्न अनाठाई आहे. राजकिय धुळवड उडवणे हाच हेतु असेल तर मात्र मजा आहे.
अमृतसरच्या फाळणी म्युझियमबद्दल माहित नव्हते. भविष्यात कधी तेथे जाणे झाले तर पाहता येईल.
कदाचित पंजाब केसरी लाला लजपतराय ह्यांनी स्थापन केलेली लक्ष्मी इन्शुरन्स कंपनी जी पुढे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मर्ज झाली ती अजून रोबस्ट झाली असती आणि कदाचित भारतीय जीवन विमा निगमचे मुख्यालय लाहौर मध्ये दिसले असते, तसेच ह्या कंपनीच्या नावाने त्या मुख्य चौकाला जे लक्ष्मी चौक नाव पडले होते ते बदलून "मौलाना जफर अली खान चौक" झाले नसते असे वाटते. निसबत रोड, मॅकलॉईड रोड आणि अब्बॉट रोडच्या चौकात ही बिल्डिंग होती, नंतर नंतर मेंटेनन्स पण ढासळला होता, सादत हसन मंटो चे सासरे का कोणी तिथे राहत असत असेही समजते.
कराचीमध्ये मराठी कुटुंबे आजही राहतात असे चिनुक्सच्या लेखात वाचले होते. मराठी लोक तिथे का गेले असावेत हा प्रश्न तेव्हापासुन पडला होता.
आमचा इथला नेहमीचा इलेक्ट्रिशियन हल्ली भेटायला आलेला. (इथे गावात असे होणे कॉमन आहे, एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर ओळखीच्या लोकांच्याही भेटी घेतात). तर तो बोलता बोलता म्हणाला त्याचे काका कराचीत होते. मी विचारले कराचीला जायचे त्यांच्या कुठुन डोक्यात आले ? तेव्हा त्याने सांगितले की तेव्हा मुंबईला जाण्यापेक्षा बोटीने कराचीला जाणे स्वस्त व सोपे होते. वेंगुर्ला - कराची बोटी जायच्या. वेंगुर्ला परिसरातील खुप लोक तिकडे कामासाठी जायचे, मुंबई हा पहिला ऑप्शन तेव्हा नव्हता. नंतर मारामारी सुरु झाल्यावर लोक परत आले.
स्वातंत्र्यपूर्व काळात माझ्या माहिती प्रमाणे कराची मुंबई प्रॉविंस मध्ये होते. बर्याच सरकारी नोकरांच्या बदल्या तिथे झाल्या होत्या.
माहिती चुकीची असेल तर सुधारावी.
जगाच्या इतिहासात एवढ्या अविचारी पद्धतीने फाळणी रेली गेल्याचे दुसरे उदाहरण नसेल. अर्थात सर्वस्वी चूक रॅडक्लिफ यांची नव्हती. त्यांना सीमावर्ती प्रदेशातील अपडेटेड नकाशे पुरवले गेले नव्हते. त्यांच्याकडे लोकसंख्येचा ताजा डाटा नव्हता. त्यांना दिलेले सहकारी जर फाळणी होत असलेल्या प्रदेशांशी परीचित असतील तर ते रॅडक्लिफ यांना अनड्यू इन्फ्लुअन्स करतील असा विचार करून त्या प्रदेशाची कुठलीच माहिती नसलेले अधिकारी त्यांच्या मदतीला दिले गेले. धर्माच्या आधारावर फाळणी होत असताना त्या त्या धर्मांचे टक्केवारीप्रमाणे निर्णयात प्रतिनिधीत्व दिले गेले नाही.
आणि फाळणीनंतर मायग्रेशन कसे हाताळावे याची कुठलीही तयारी नव्हती.किमान डायरेक्ट ॲक्शन डे नंतर हिंसाचाराची शक्यता लक्षात घेतली पाहिजे होती.
फाळणीचे परीणाम लक्षात आल्यावर रॅडक्लिफ यांनी त्याबद्दल मिळालेले मानधन नाकारले.
नव्वदीत जेव्हा हिंदू मुस्लिम दंगली झालेल्या तेव्हा माझ्या बालमनात एक विचार आलेला की देशातले सारे मुसलमान काश्मीर मध्ये शिफ्ट करून काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकावे. आणि सगळे वाद मिटवून सुखाने राहावे.
लाहोरमध्ये शीख व पंजाबी हिंदूंची लोकसंख्या जास्त असल्याने फाळणीच्या गाईडलाईन्सप्रमाणे लाहोरवर भारताचा हक्क होता>>> हे असे बोलणे म्हणजे खड्ड्यात उडी मारणे आहे हे लक्षात घ्या.
फाळणी नंतर सुद्धा आजवर दोन्हीकडचे राज्यकर्ते भारत-पाकिस्तान आणि हिंदू-मुसलमान हाच राजकारणाचा मुद्दा बनवून जनतेला बेवकूफ बनवत आहेत. फरक इतकाच की तिथे जास्त कट्टर असल्याने तिथल्या जनतेचा जास्त ब्रेनवॉश झाला आपल्याकडे तुलनेत कमी. अर्थात इतर काही गोष्टींचा सुद्धा आपल्याला फायदा झाला असावा. पण त्या विकासातही विषमता आहे.
हंगर इंडेक्स, हॅपिनेस इंडेक्स, दरडोई उत्पन्न वगैरे जागतिक लिस्ट निघत राहतात त्यात भारत पाकिस्तान बांगलादेश सगळे तळाला आणि एकाच रांगेत पुढेमागे उभे दिसतात.
आपले मंत तसे नसावे.
आपले म्हणजे भारतीयांचे.
>>>
वर सांगितलेल्या कारणासाठी भारताचा क्लेम ओव्हररुल केला गेला.
अश्या बऱ्याच तडजोडी झाल्यात. उदा. गुरूदासपूर पाकिस्तानात जाणार होते. पण मग काश्मिरशी भारताचा दळणवळणाचा मार्गच तुटला असता म्हणून ते भारतात आले.
ढाक्क्याचीही ग्रामीण (मुस्लिम बहूल) व शहरी (हिंदू बहूल) फाळणी करणे शक्य नव्हते म्हणून अख्खा जिल्हा पूर्व पाकिस्तानात गेला. कारण कलकत्ता भारतात येणार होता.
वायव्य सरहद्द प्रांतात सरहद्द गांधी यांच्या यांच्या पक्षासोबत निवडणूकीत लबाडी केली गेली व मुस्लिम लीग निवडून आली. परीणामी तो प्रांत भारतात यायला उत्सुक असून मुस्लिम लीग राजकीय प्रतिनिधीत्व करत असल्याने पाकिस्तानात गेला. खान अब्दूल गफार खान अक्षरशः रडले होते.
"गंगाधरपंतांचे पानिपत "
ही डॉक्टर नारळीकरांनी लिहिलेली कथा आहे. त्या कथेच्या निमित्ताने
"आपण जिथे राहतो ते आपल्यासाठी सत्य आहे. जसे आपल्या सृष्टीत विश्वासराव गोळी लागून ठार झाले ही घटना कॅटेस्ट्रॉफीची मर्यादा ठरली, हे आपल्या सृष्टीतले सत्य आहे. पण, जर ती मर्यादा ओलांडली जशी याबखरीत दिलेली आहे तर परिस्थितीत झपाट्याने बदल होतो आणि कारण बदलल्यावर अर्थातच परिणाम बदलतो. त्यामुळे, तुम्ही ज्या सृष्टीत जाऊन आलात तेही एक सत्य आहे...."
तेव्हा त्याने सांगितले की तेव्हा मुंबईला जाण्यापेक्षा बोटीने कराचीला जाणे स्वस्त व सोपे होते. वेंगुर्ला - कराची बोटी जायच्या. वेंगुर्ला परिसरातील खुप लोक तिकडे कामासाठी जायचे>>>>> कोकणातून कराचीला लोकं जायची ह मी वीसेक वर्षांपूर्वी खेरआजींकडून ऐकलं होतं त्या खरे,लागू, खाडीलकरांच्या मराठी शाळेत शिकल्या होत्या हे ऐकल्यापासून त्या शाळेबद्दल उत्सुकता आहे. आता ती नसेलच … तरी पण केव्हा बंद झाली ? तिथले मराठी लोकं भारतात आली की तिथेच स्थाईक झाली?
ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर
ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी सर सिरील रॅडक्लिफ यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत रॅडक्लिफ यांनी मान्य केले होते की लाहोरमध्ये शीख व पंजाबी हिंदूंची लोकसंख्या जास्त असल्याने फाळणीच्या गाईडलाईन्सप्रमाणे लाहोरवर भारताचा हक्क होता.
परंतु राजकिय व औद्योगिकदृष्टया लाहोर शहराच्या तोडीचे इतर कुठलेही शहर त्यावेळी पाकिस्तानात नव्हते. क्वेट्टा, कराची वगैरे शहरे लाहोरच्या पासंगाला पुरत नव्हती. दिल्ली भारताच्या वाट्याला आल्यामुळे साधारण तेवढे महत्वाचे शहर पाकिस्तानला देणे भाग होते. त्यामुळे लाहोर पाकिस्तानला देण्यात आले.
पेपरमध्ये छापलेल्या या मुलाखतीचे अंश अमृतसरला पार्टीशन म्युझिअममध्ये चलत् चित्र स्वरुपात पाहिले होते.
रणजितसिंह यांची राजधानी पाकिस्तानात जाणे हा शीखांसाठी जबरदस्त धक्का होता.
धन्यवाद माझेमन. लाहोर सारखे
धन्यवाद माझेमन. लाहोर सारखे त्याकाळातले मोठे शहर पाकिस्तानला भारताने सहज का जाऊ दिले असावे? आणी नंतर काश्मीरात हल्ला झाल्यावर लाहोरत सैन्य घुसवून लाहोर परत घेऊन ताब्यात ठेवता आले असते का? भारत नेहमी आंतरराष्ट्रीय मंचाना गजाबरतो असे वाटते.
आता या गोष्टी चघळत बसण्यात
आता या गोष्टी चघळत बसण्यात काही अर्थ आहे का?
बराच अर्थ आहे! देश हा
बराच अर्थ आहे! देश हा सीमारेषांनी घडतो! थोड इकडे तिकडे झाले तर काय? पण लाहोर सारखे शहर गमावून भारताने खूप काही गमावले असे वाटते.
पश्चातबुद्धीने सगळेच बरोबर
पश्चातबुद्धीने सगळेच बरोबर असतात. पण भारताने फक्त लाहोरच नाही, तर चीनला जोडणारा काश्मीरचा भाग आणि सध्याच्या 'चिकन नेक'च्या शेजारचा भूप्रदेशही घेतला पाहिजे होता.
परंतु राजकिय व
परंतु राजकिय व औद्योगिकदृष्टया लाहोर शहराच्या तोडीचे इतर कुठलेही शहर त्यावेळी पाकिस्तानात नव्हते. क्वेट्टा, कराची वगैरे शहरे लाहोरच्या पासंगाला पुरत नव्हती. दिल्ली भारताच्या वाट्याला आल्यामुळे साधारण तेवढे महत्वाचे शहर पाकिस्तानला देणे भाग होते. त्यामुळे लाहोर पाकिस्तानला देण्यात आले.>>>>>
ह्म्म्म…
पाकिस्तानमधल्या सामान्य जनतेचे आजही हे मत आहे की आम्हाला डोंगराळ, राहायला/वापरायला कठिण असा भाग जास्त मिळाला आणि सगळे चांगले भाग भारतात राहिले. त्यामुळे आम्ही भारताइतका विकास करु शकलो नाही. अर्थात त्यांच्या नेत्यांना जे मिळाले त्याचेही सोने करता आले असते पण त्यांचा प्राधान्यक्रम वेगळा होता व आहे.
एका खंडप्राय देशाचे विभाजन करताना योग्य वेळ घेऊन, जाणकारांना बरोबर घेऊन विभाजन करायला हवे होते. पण तेव्हा सगळ्यांनाच घाई लागलेली होती. त्यामुळे नकाशावर रेषा मारुन विभाजन केले गेले ज्याचा अपरिमित त्रास हिंदु, मुस्लिम व शिख ह्या तिन्ही लोकांनी भोगला, मने एकमेकांबद्दल कायमची कलुषित झाली. (हे माझे मत शेषराव मोरे याण्च्या ‘कांग्रेस व गांधींनी अखंड भारत का नाकारला‘ हे पुस्तक वाचुन झालेय)
लाहोर भारतात राहुन काय फायदा तोटा यावर कधी काही वाचले नाही. त्या प्रांताशी कधीही संबंध न आल्याने थेट परिणाम माहित नाही.
आज हे असले प्रश्न उपस्थित करायचे असतील तर धागाकर्त्याने किमान काही शोध करुन या विषयातील तज्ज्ञांची मते इथे लिहावीत, कोणी काय लिहिले असेल तर त्याचा संदर्भ द्यावा म्हणजे ते वाचुन कळेल्/मत बनवता येईल. अन्यथा आज इथे हा प्रश्न अनाठाई आहे. राजकिय धुळवड उडवणे हाच हेतु असेल तर मात्र मजा आहे.
अमृतसरच्या फाळणी म्युझियमबद्दल माहित नव्हते. भविष्यात कधी तेथे जाणे झाले तर पाहता येईल.
राज ठाकरेंचा डायलॉग आठवला.
राज ठाकरेंचा डायलॉग आठवला. भिवंडी मालेगाव सांभाळता नाही येत कराची घेऊन काय करणार?
लाहौर भारतात असते तर ?
लाहौर भारतात असते तर ?
कदाचित पंजाब केसरी लाला लजपतराय ह्यांनी स्थापन केलेली लक्ष्मी इन्शुरन्स कंपनी जी पुढे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मर्ज झाली ती अजून रोबस्ट झाली असती आणि कदाचित भारतीय जीवन विमा निगमचे मुख्यालय लाहौर मध्ये दिसले असते, तसेच ह्या कंपनीच्या नावाने त्या मुख्य चौकाला जे लक्ष्मी चौक नाव पडले होते ते बदलून "मौलाना जफर अली खान चौक" झाले नसते असे वाटते. निसबत रोड, मॅकलॉईड रोड आणि अब्बॉट रोडच्या चौकात ही बिल्डिंग होती, नंतर नंतर मेंटेनन्स पण ढासळला होता, सादत हसन मंटो चे सासरे का कोणी तिथे राहत असत असेही समजते.
आणखी ७०-७५ वर्षांनी कोणीतरी
आणखी ७०-७५ वर्षांनी कोणीतरी मायबोलीवर मणिपूरबद्दल प्रश्न विचारेल का?
समजा लाहोर भारतात असते तर
समजा लाहोर भारतात असते तर मायबोलीवर लेख आला असता "कराची भारतात असते तर ?"
एक अवांतर..
एक अवांतर..
कराचीमध्ये मराठी कुटुंबे आजही राहतात असे चिनुक्सच्या लेखात वाचले होते. मराठी लोक तिथे का गेले असावेत हा प्रश्न तेव्हापासुन पडला होता.
आमचा इथला नेहमीचा इलेक्ट्रिशियन हल्ली भेटायला आलेला. (इथे गावात असे होणे कॉमन आहे, एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर ओळखीच्या लोकांच्याही भेटी घेतात). तर तो बोलता बोलता म्हणाला त्याचे काका कराचीत होते. मी विचारले कराचीला जायचे त्यांच्या कुठुन डोक्यात आले ? तेव्हा त्याने सांगितले की तेव्हा मुंबईला जाण्यापेक्षा बोटीने कराचीला जाणे स्वस्त व सोपे होते. वेंगुर्ला - कराची बोटी जायच्या. वेंगुर्ला परिसरातील खुप लोक तिकडे कामासाठी जायचे, मुंबई हा पहिला ऑप्शन तेव्हा नव्हता. नंतर मारामारी सुरु झाल्यावर लोक परत आले.
स्वातंत्र्यपूर्व काळात माझ्या
स्वातंत्र्यपूर्व काळात माझ्या माहिती प्रमाणे कराची मुंबई प्रॉविंस मध्ये होते. बर्याच सरकारी नोकरांच्या बदल्या तिथे झाल्या होत्या.
माहिती चुकीची असेल तर सुधारावी.
जगाच्या इतिहासात एवढ्या
जगाच्या इतिहासात एवढ्या अविचारी पद्धतीने फाळणी रेली गेल्याचे दुसरे उदाहरण नसेल. अर्थात सर्वस्वी चूक रॅडक्लिफ यांची नव्हती. त्यांना सीमावर्ती प्रदेशातील अपडेटेड नकाशे पुरवले गेले नव्हते. त्यांच्याकडे लोकसंख्येचा ताजा डाटा नव्हता. त्यांना दिलेले सहकारी जर फाळणी होत असलेल्या प्रदेशांशी परीचित असतील तर ते रॅडक्लिफ यांना अनड्यू इन्फ्लुअन्स करतील असा विचार करून त्या प्रदेशाची कुठलीच माहिती नसलेले अधिकारी त्यांच्या मदतीला दिले गेले. धर्माच्या आधारावर फाळणी होत असताना त्या त्या धर्मांचे टक्केवारीप्रमाणे निर्णयात प्रतिनिधीत्व दिले गेले नाही.
आणि फाळणीनंतर मायग्रेशन कसे हाताळावे याची कुठलीही तयारी नव्हती.किमान डायरेक्ट ॲक्शन डे नंतर हिंसाचाराची शक्यता लक्षात घेतली पाहिजे होती.
फाळणीचे परीणाम लक्षात आल्यावर रॅडक्लिफ यांनी त्याबद्दल मिळालेले मानधन नाकारले.
स्वातंत्र्यपूर्व काळात माझ्या
स्वातंत्र्यपूर्व काळात माझ्या माहिती प्रमाणे कराची मुंबई प्रॉविंस मध्ये होते. बर्याच सरकारी नोकरांच्या बदल्या तिथे झाल्या होत्या. >>> १००++
अमरेंद्र बाहुबली यांच्या पाकिस्तान सिरीजमधे मी यावर थोडे लिहीले आहे.
अर्थात सर्वस्वी चूक रॅडक्लिफ
अर्थात सर्वस्वी चूक रॅडक्लिफ यांची नव्हती. >>>पी जे एल नेहरू हेच जाबाब्व्दार होते.
नव्वदीत जेव्हा हिंदू मुस्लिम
नव्वदीत जेव्हा हिंदू मुस्लिम दंगली झालेल्या तेव्हा माझ्या बालमनात एक विचार आलेला की देशातले सारे मुसलमान काश्मीर मध्ये शिफ्ट करून काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकावे. आणि सगळे वाद मिटवून सुखाने राहावे.
धागा इतक्यातच योग्य वळणावर
धागा इतक्यातच योग्य वळणावर जातोय ….
लाहोरमध्ये शीख व पंजाबी
लाहोरमध्ये शीख व पंजाबी हिंदूंची लोकसंख्या जास्त असल्याने फाळणीच्या गाईडलाईन्सप्रमाणे लाहोरवर भारताचा हक्क होता>>> हे असे बोलणे म्हणजे खड्ड्यात उडी मारणे आहे हे लक्षात घ्या.
धाग्याला मुळातच कुठले वळण
धाग्याला मुळातच कुठले वळण दिले गेले नाहीये. वन लायनर आहे. कुठेही जाणार हा हे उघड आहे.
फाळणी नंतर सुद्धा आजवर
फाळणी नंतर सुद्धा आजवर दोन्हीकडचे राज्यकर्ते भारत-पाकिस्तान आणि हिंदू-मुसलमान हाच राजकारणाचा मुद्दा बनवून जनतेला बेवकूफ बनवत आहेत. फरक इतकाच की तिथे जास्त कट्टर असल्याने तिथल्या जनतेचा जास्त ब्रेनवॉश झाला आपल्याकडे तुलनेत कमी. अर्थात इतर काही गोष्टींचा सुद्धा आपल्याला फायदा झाला असावा. पण त्या विकासातही विषमता आहे.
हंगर इंडेक्स, हॅपिनेस इंडेक्स, दरडोई उत्पन्न वगैरे जागतिक लिस्ट निघत राहतात त्यात भारत पाकिस्तान बांगलादेश सगळे तळाला आणि एकाच रांगेत पुढेमागे उभे दिसतात.
हे असे बोलणे म्हणजे खड्ड्यात
हे असे बोलणे म्हणजे खड्ड्यात उडी मारणे आहे हे लक्षात घ्या.
>>> हे रॅडक्लिफ यांचे मत आहे. माबोवर वादळी चर्चा करून ते कसे बदलणार?
ओके ओके
ओके ओके
पण आपले मंत तसे नसावे.
आपले म्हणजे भारतीयांचे.
वी संपूर्ण भारत पुण्याच्या
पूर्वी संपूर्ण भारत पुण्याच्या अंमलाखाली होता. मुंबई पुणे जिल्ह्यातच ठेवायला हवी होती.
मुंबईकरांनी पुण्याचे हुकूम कबूल केले पाहीजेत.
हो हो.
हो हो.
पेशव्यांनी चूक केली नाहीतर हे ही झाले असते.
आपले मंत तसे नसावे.
आपले मंत तसे नसावे.
आपले म्हणजे भारतीयांचे.
>>>
वर सांगितलेल्या कारणासाठी भारताचा क्लेम ओव्हररुल केला गेला.
अश्या बऱ्याच तडजोडी झाल्यात. उदा. गुरूदासपूर पाकिस्तानात जाणार होते. पण मग काश्मिरशी भारताचा दळणवळणाचा मार्गच तुटला असता म्हणून ते भारतात आले.
ढाक्क्याचीही ग्रामीण (मुस्लिम बहूल) व शहरी (हिंदू बहूल) फाळणी करणे शक्य नव्हते म्हणून अख्खा जिल्हा पूर्व पाकिस्तानात गेला. कारण कलकत्ता भारतात येणार होता.
वायव्य सरहद्द प्रांतात सरहद्द गांधी यांच्या यांच्या पक्षासोबत निवडणूकीत लबाडी केली गेली व मुस्लिम लीग निवडून आली. परीणामी तो प्रांत भारतात यायला उत्सुक असून मुस्लिम लीग राजकीय प्रतिनिधीत्व करत असल्याने पाकिस्तानात गेला. खान अब्दूल गफार खान अक्षरशः रडले होते.
"गंगाधरपंतांचे पानिपत "
"गंगाधरपंतांचे पानिपत "
ही डॉक्टर नारळीकरांनी लिहिलेली कथा आहे. त्या कथेच्या निमित्ताने
"आपण जिथे राहतो ते आपल्यासाठी सत्य आहे. जसे आपल्या सृष्टीत विश्वासराव गोळी लागून ठार झाले ही घटना कॅटेस्ट्रॉफीची मर्यादा ठरली, हे आपल्या सृष्टीतले सत्य आहे. पण, जर ती मर्यादा ओलांडली जशी याबखरीत दिलेली आहे तर परिस्थितीत झपाट्याने बदल होतो आणि कारण बदलल्यावर अर्थातच परिणाम बदलतो. त्यामुळे, तुम्ही ज्या सृष्टीत जाऊन आलात तेही एक सत्य आहे...."
आत्याबाईला मिशा असत्या तर...
आत्याबाईला मिशा असत्या तर...
तेव्हा त्याने सांगितले की
तेव्हा त्याने सांगितले की तेव्हा मुंबईला जाण्यापेक्षा बोटीने कराचीला जाणे स्वस्त व सोपे होते. वेंगुर्ला - कराची बोटी जायच्या. वेंगुर्ला परिसरातील खुप लोक तिकडे कामासाठी जायचे>>>>> कोकणातून कराचीला लोकं जायची ह मी वीसेक वर्षांपूर्वी खेरआजींकडून ऐकलं होतं त्या खरे,लागू, खाडीलकरांच्या मराठी शाळेत शिकल्या होत्या हे ऐकल्यापासून त्या शाळेबद्दल उत्सुकता आहे. आता ती नसेलच … तरी पण केव्हा बंद झाली ? तिथले मराठी लोकं भारतात आली की तिथेच स्थाईक झाली?
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/marathi-speaking-pakistani...
मराठी लोक कराची मध्ये कसे राहातात.
इथे थोडी माहिती मिळेल
https://www.esakal.com/maharashtra/marathi-konkani-speaking-community-in...
कराचीतल्या या गल्लीत आजही बोलली जाते मराठी-कोकणी भाषा, पाकिस्तानात कुठून आले हे लोक?
"marathi community in karachi" google करा.
मंजुताई, काही मराठी कुटुंबे
मंजुताई, काही मराठी कुटुंबे तिथे आहेत असे चिनुक्षच्या लेखात होते, वरच्या बातम्यातुनही तसेच दिसतेय. मराठी शाळा आता अस्तित्वात असणे शक्य नाही
Pages