Submitted by जावेद_खान on 9 November, 2025 - 00:05

बिहार विधानसभेच्या 243 सदस्यांची निवड करण्यासाठी सध्या निवडणूक सुरू असून पहिला टप्प्याचे मतदान सहा नोव्हेंबरला झाले तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 11 नोव्हेंबरला आहे. निकाल 14 तारखेला जाहीर होतील.
स्पेशल इंटेन्सीव रिविजन SIR अशा गोंडस नावाखाली मतदार याद्या बदलण्याचं सध्या जे काम चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.
अंदाज
भाजप आघाडी: १८८
राजद+काँग्रेस आघाडी: ५३
इतर: 2
राजद आघाडीच्या जागा अजून कमी होतील बहुतेक.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एक्झिट पोल मध्ये भाजप+ ला
एक्झिट पोल मध्ये भाजप+ ला स्पष्ट बहुमत.
(No subject)
सुरुवातीचे कल
सुरुवातीचे कल
भाजप+ : ५३
राजद+ : ३८
इतर: ०३
भाजप+ : १५५
भाजप+ : १५५
राजद+ : ८१
इतर: ०४
भाजप+ : १८५
भाजप+ : १८५
राजद+ : ५४
इतर: ०४
भाजप+ : १९१
भाजप+ : १९१
राजद+ : ४८
इतर: ०४
बिहारच्या जनतेचं अभिनंदन.
बिहारच्या जनतेचं अभिनंदन.
एस आय आर मुळे बिहार च्या मतदार याद्यांतले बांग्ला देशी आणि रोहिंगे वगळले गेले. ते निवडून देत असत ते लालूचं जंगल राज संपलं.
आता मोदींचं मंगल राज सुरू होईल.
मोदींनी वचन दिल्याप्रमाणे बिहार चटकन देशातील नंबर १ राज्य बनेल आणि प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होऊन सत्तांतर होईपर्यंत नंबर १ राहील.
त्यामुळे हरयाणा, दिल्ली, महाराष्ट्र अशा प्रगत राज्यांतून बिहारला गेलेले मतदार तिथेच थांबतील.
या राज्यांत हलकीफुलकी कामे करायला माणसे कमी पडतील आणि अनायासे एच १ बी व्हिसा न मिळालेल्या लोकांचा प्रश्न सुटेल.
राहुल गांधी एका वर्षाने एक पत्रकार परिषद घेऊन बिहारच्या यादीत एका होंडुरास मधल्या मॉडेलचे ६६ वेळा आहे, ते दाखवतील.
भाजप+ : २००
भाजप+ : २००
राजद+ : ३५
इतर: ०८ (AIMIM ०६)
भाजपचा मुख्यमंत्री होईल
भाजपचा मुख्यमंत्री होईल बहुतेक
मुमं निताशकुमारच.
मुमं निताशकुमारच.
राहूल गांधींनी काय भाषणं
राहूल गांधींनी काय भाषणं ठोकली त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलटच झाला.
प्रशांत किशोरही मतदारांना वळवू शकले नाहीत.
बेरोजगार असहाय महिलांना भत्ता या आश्वासनाला महिलांनी प्रतिसाद दिला हे विरोधक म्हणताहेत.
सवलती वाटून सत्ता मिळते हे अगोदर आंध्रमध्ये( सवलतीत तांदूळ) आणि दिल्लीत(सवलतीत वीज आणि पाणी), महाराष्ट्रात ( लाडकी बहिण यांना भत्ता) यशस्वीपणे प्रयोग झाले आहेत.
इंडिया ब्लॉकची कल्पना कुणी काढली? ती लोकांना, मतदारांना आकर्षू शकली नाही.
https://x.com/TheAshokSinghal
https://x.com/TheAshokSinghal/status/1989246634803511548
Cabinet Minister of Assam, Health & Family Welfare and Irrigation Department.
During the violence in the village of Logain on October 27, 1989, a mob allegedly killed 116 members of the Muslim community. To hide the mass graves, the perpetrators buried the bodies and planted cauliflower saplings over them. The massacre was unearthed nearly 25 days later when a local official noticed the stench of the bodies or observed vultures hovering over the fields.
The phrase "cauliflower farming" or "Bhagalpur cauliflower" has since been used on social media platforms, particularly by some right-leaning accounts and groups, as a coded or symbolic reference to the massacre, often to glorify the past atrocity or to suggest similar "solutions" during modern communal clashes or incidents.
The 1989 Bhagalpur riots were one of the worst instances of Hindu-Muslim violence in independent India at the time, resulting in over 1,000 deaths (a majority of them Muslims) and affecting more than 250 villages. Several people, including a police officer, were later convicted for their roles in the Logain massacre, though legal proceedings continued for years.
त्यापेक्षा एरंडाची शेती
त्यापेक्षा एरंडाची शेती करायची. एरंडाच्या बियांपासून एक रायसिन नामक उत्तम औषध बनते. अगदी छोटा थेंब जरी हिंदूंच्या प्रसादात मिसळले तर तो हिंदू भक्त थेट त्या देवाच्या भेटीस जाणार. कित्ती छान!
काही शांतीप्रेमी लोकांनी असे एरंडाचे गुर्हाळ लावून प्रचंड प्रमाणात रायसिन निर्माण करून हिंदू भक्तांचा उद्धार करणार होते पण दुष्ट भाजप सरकारने त्यांचा हा उदात्त बेत उधळून लावला. हा हंत हंत हंत!
जे सत्तेत आहेत त्यांना
जे सत्तेत आहेत त्यांना निवडणुका जिंकण्याचा सोपा मार्ग सापडला आहे तो म्हणजे निवडणुकी आदी एखादी फुकटी योजना जाहीर करा. सगळी राज्य हेच करत आहेत.
बिहारमधील यशाबद्दल एन्डिएचे
बिहारमधील यशाबद्दल एन्डिएचे अभिनंदन. तसेच काँग्रेसच्या राहू गांधीना धन्यवाद. त्यानं दुसरी बाजू नेटानं लढवली म्हणूनच एन्डिएला इतकं घवघवीत यश मिळालं.
आता काहीच वेळात बिहारची लोकं
आता काहीच वेळात बिहारची लोकं कशी नालायक आहेत, त्यांनी स्वतःच्या पायावर हातोडा मारला, आता मोदी त्यांच्यावर कसे अत्याचार करतील, त्यांचा खून कसा होईल, तिथल्या जनतेला काय काय सोसावं लागेल, evm मशीन कशी हॅक झाली या सगळ्यांची कॅसेट वाजणार आहे. अजूनपर्यंत वाजली कशी नाही याचं आश्चर्य वाटतंय. सदम्यात गेलेत बहुतेक अजून थोडा टाईम लागेल. नंतर बोलतील होऊ दे त्यांच्यावर अत्याचार आम्हाला काय आम्ही तर मायबोलीवर जनजागृती केली होती.
प्राचीन काळी भारतात मोठा राजा
प्राचीन काळी भारतात मोठा राजा अश्वमेध यज्ञ करुन त्याचा घोडा जिथे जिथे जाईल तिथे आपले राज्य निर्माण करायचा. वेळ पडल्यास युद्ध करुन.
सध्या गांधी घराण्यातही असेच काहीसे चालू आहे. खरमेध यज्ञ चालू आहे. र्हाउल्या नामक गाढव प्रत्येक राज्या राज्यात जाऊन तिथला काँग्रेसचा सुपडा साफ करून टाकत आहे. महापराक्रमी दिवटा आहे गांधी घराण्यातला!
ह्या गाढवाच्या मस्तकी बिहारचा टिळा लागला! छान झाले!
बिच्चारे!
फक्त हरयाणा, दिल्ली अशा प्रगत राज्यांतलेच नव्हे तर अमेरिकेसारख्या सर्वाधिक प्रगत देशांतले लोक सुद्धा आता बिहारमध्ये आलेत.
आता बिहारला नंबर १ होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मेक बिहार ग्रेट अगेन.
निकाल
निकाल
भाजप+ : २०२
राजद+ : ३५
इतर: ०६
राजद+ >> पहिल्यांदाच वाचले
राजद+ >> पहिल्यांदाच वाचले असे.
सुपडा साफ
सुपडा साफ
बिहारचा विकास झाला तर १००००
बिहारचा विकास झाला तर १०००० कोणाला वाटणार? मागास राज्यात निवडणूक प्रक्रियेत लबाडी करणे सोपे असते.
नियोजन थोडक्यात चुकलं. २४३
नियोजन थोडक्यात चुकलं. २४३ सदस्यांच्या विधानसभेत राजदला २५ जागा मिळाल्या . आणखी एक जागा कमी झाली असती, तर बिहारमध्येही महाराष्ट्राप्रमाणे आणि २०१४ -२४ अशा दहा वर्षांप्रमाणे विरोधी पक्षनेता नसता.
बिहार विधानसभा निवडणुकांसाठी
बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने हरयाणामधून दोन स्पेशल ट्रेन्सची सोय केली होती. तिकिटं सुद्धा भाजप कार्यकर्त्यांनी विकत घेऊन "मतदारां"ना पुरवली
https://www.tribuneindia.com/news/haryana/special-trains-ferry-bihar-vot...
Question460. Whether Political Party/Candidate can make arrangements for transporting voter to
and from Polling Station?
Answer. No, any arrangement, direct or indirect, to carry any voter to or from polling station by
any kind of vehicle used for transport is a criminal offence. (Refer: Sec. 133 of Representation of
People Act, 1951)
https://ceodelhinet.nic.in/eLearningv2/admin/HindiPDF/Election-Campaign.pdf
दाक्षिणात्य राज्यांनी घालून
दाक्षिणात्य राज्यांनी घालून दिलेला फ्रीबीज् चा आदर्श आता सर्वच पक्ष जोमाने वापरत आहेत. त्यातल्या त्यात इन्कम्बट सरकारांना त्याचा फायदा जास्त मिळतो कारण ‘अ बर्ड इन हॅंड’. ५०च्या पुढच्या स्त्रिया यामुळे सरळ सरळ मोदींना पाठिंबा देत होत्या.
नितीश कुमार यांची प्रतिमा सुशासन बाबू आहे. दुसरं म्हणजे दारूबंदी. ऑन ग्राऊंड ती कुचकामी असली तरी उघड विक्री होत नाही. परीणामी सार्वजनिक ठिकाणचे गुत्ते, त्याचा आजूबाजूच्या महिलांना होणारा त्रास याचे प्रमाण कमी झाले. नितीश कुमार यांच्या पहिल्या मुमंपदाच्या (मला वाटतं २०००) काळात शाळकरी मुलींना सायकली वाटल्या होत्या. त्या मुली आज मतदार आहेत, त्यांच्यामते नितीशकुमार भरोसे का आदमी है असे एक दोन व्हिडीओ निवडणूक पूर्व काळात पाहिले होते. ३०-४०तल्या महिलांचा ओढा नितीशकुमार यांच्याकडे होता.
एकेकाळी नक्षलग्रस्त असलेल्या भागात केवळ भूमिहार (पूर्वीचे जमिनदार) आहेत म्हणून पुरूष व टीनेजर मुलांच्या कतली झाल्या होत्या. भुराबाल साफ करो ही घोषणा तिथल्या लोकांना किती अस्वस्थ करू शकते याविषयी तिथल्या वृद्धांचे एक दोन व्हिडीओ पाहिले आहेत.
तेजस्वीच्या प्रत्येक घरात सरकारी नोकरी या घोषणेला दोन दिवस खूप ट्रॅक्शन मिळाले. पण पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरूवात केल्यावर सरकारी नोकरीच्या अटी पाळून किंवा पहिले हमे जीत दिलवाईए फिर बताएंगे वगैरे बॅकट्रॅकींग सूरू झाल्यावर मतदारांनीही काय तो बोध घेतला. त्याऐवजी किमान अमुक विभागात एवढी पदं रिकामी आहेत वगैरे डाटा पुढे केला असता तर?
शिवाय बऱ्याच यूट्युबर्सनी चंपा विश्वास व शिल्पी जैन केस सतत उचलून धरली होती. त्यामुळे राजदचा सामाजिक न्याय विरुद्ध जंगल राज प्रतिमेत विजय कशाचा झाला सांगायची गरज नाही.
तेजस्वीचे ग्राऊंड वर्कर्स कोई नही कुर्मी (नितीश) वुर्मी यहां रहेगा अहीरराज इ. घोषणा देत होते. आता सोशल मिडीयामुळे या सर्वत्र पोहोचतात आणि इतर जाती दूर जातात याचे भान ठेवले गेले नाही.
राजदकडे उत्तम भाषेत प्रतिवाद करू शकणारे प्रवक्ते असताना दरवेळी नळावर भांडण करायच्या मोडमध्ये असलेल्या कर्कश्य प्रवक्त्यांना पुढे केले गेले. काहीवेळा तर ऍंकर्सनी या प्रवक्त्यांना तुम्ही विमेन कार्ड खेळू नका मी पण स्त्रीच आहे इतपत नॅशनल टेलिव्हिजनवर सांगण्याची वेळ आली. बरं कुठलाही मुद्दा यांना जोरकसपणे न मांडता आला नाहीच. पण राजदविषयीच्या निगेटीव्ह प्रतिमांना या प्रवक्त्यांनी चांगले बळ दिले.
चिराग पासवान यांच्या पक्षाने असे काही न करता स्वच्छ प्रतिमा, मान खाली घालून काम करणे व केंद्रातल्या सत्तेतील सहभागाचा योग्य फायदा उठवला. नितीश कुमार यांनी ‘काम अच्छा करे है को जितवाईएगा नही?’म्हणत लोजपच्या उमेदवारांचाही प्रचार केला. मुमंच लोजपचा प्रचार करताहेत (गेल्या निवडणूकीत ते एकमेकांच्या विरोधात लढले होते) याचाही मतदारांवर चांगला प्रभाव पडला.
एमआयएमने ठराविक मतदारसंघावर लक्ष देऊन तिथे विजय मिळवला. गम्मत म्हणजे ते हेच मतदारसंघ गठबंधनमध्ये येण्यासाठी मागत होते. ते त्यांना दिले असते तर इतर ठिकाणी फायदा झाला असता. ओवैसींच्या एका मुलाखतीत त्यांनी व्होटर लिस्टवर आपण कसं लक्ष ठेवतो व शंका आल्यास काय ऍक्शन घेतो हे सांगितलं आहे. हे बऱ्याच पक्षांनी ऐकण्याची गरज आहे. त्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवण्यापेक्षा ते आपला पक्ष हळूहळू कसा वाढवत नेतात ही अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे.
कॉंग्रेसवर नेहमीप्रमाणे बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना तिकीटे विकल्याचा आरोप झाला. निवडणूकांच्या निमित्ताने मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी यावेळी महाराष्ट्रात विविध पक्षांनी छठपूजा आयोजित केली असताना ऐन निवडणूकीच्या रणधुमाळीत बिहारमध्ये जाऊन छठविषयी कॉंट्रोव्हर्सी निर्माण होईल असे वक्तव्य करायची गरज नव्हती. नंतर आम्ही छठीमय्याला नाही तर मोदींना बोलत होतो वगैरे बोलून काय फायदा?
दोनेक वर्षांपूर्वी जनसुराज्य पक्ष व प्रशांत किशोर यांची बरीच हवा झालू होती. त्यांच्याकडून बिहारमध्ये काही आमुलाग्र बदल घडतील अशी अपे़क्षा होती. बहुतेक ग्राऊंड रिऍलिटीचा त्यांना अंदाज आला असावा. पण ऐन निवडणूकीत माघार घेऊन त्यांनी उरल्या उमेदनारांनाही नामोहरम करून टाकलं.
एस आय आर नंतर बिहारची अंतिम
एस आय आर नंतर बिहारची अंतिम मतदार यादी ३० सप्टेंबर रोजी जाहीर झाली. त्यात ७.४२ कोटी मतदार होते. आता आयोगाने जाहीर केलेल्या मतदानोत्तर आकडेवारीनुसार एकूण मतदार ७.४५ कोटी आहेत.
सुशासनबाबूंचा एक उमेदवार ऐन
सुशासनबाबूंचा एक उमेदवार ऐन निवडणुकीत खून केल्याच्या आरोपावरून पोलिस कोठडीत पोचला आणि तरीही निवडून आला. श्रीनिवासन जैनने त्याची मुलाखत घेताना अडचणीचे प्रश्न विचारले तर त्याचे समर्थक वासुला ढकलू लागले आणि शेवटी घोषणाबाजी = दमदाटी करू लागले. हे on camera.
बिहारमधले इतर राजकारणी
बिहारमधले इतर राजकारणी धुतल्या तांदळासारखे आहेत असा अज्जिबात दावा नाही.
पण सुशासनबाबू सत्तेवर असताना अनंत कुमार सिंगला अटक झाली आणि चंपा विश्वास प्रकरणात तिचा आयएएस असलेला नवरा राज्यपालांकडे गेल्यानंतरही गुन्हेगाराला अटक तर सोडाच साधा एफआयआरही दाखल झाला नाही हे मतदार विसरलेत असं वाटतं का?
१०,००० आणि आणखी काही फ्री बी
१०,००० आणि आणखी काही फ्री बी मिळाल्या की सगळं विसरायला होतं.
१०,००० आणि आणखी काही फ्री बी
१०,००० आणि आणखी काही फ्री बी मिळाल्या की सगळं विसरायला होतं.
>>> फ्रीबीचा इफेक्ट मी नाकारतच नाही. पण फक्त तेवढ्यामुळेच जिंकायला होतं हा गैरसमज तुम्हीआम्ही बाळगला तर हरकत नाही. आपण निवडणूका लढवत नाही. ज्यांना निवडणूका लढवायच्या आहेत त्यांनी अजून खोलात जाऊन पराभवाची कारणं शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात हेमावैम. इतरांनी ते स्वीकारलंच पाहिजे असा अट्टाहास नाही.
Pages