Submitted by सामो on 27 August, 2025 - 15:55
-- चॅटजीपीटी ची मदत घेतलेली आहे.
-------------------------------------------------------
एकदा ट्रंप कसा कोण जाणे स्वर्गात गेला आणि गेल्या गेल्या पर्ली गेटच्या मोत्यांवर, देवदूतांच्या हार्पवर, ढगांवर जबरी टेरिफ लावुन त्याने स्वर्गाची अर्थव्यवस्था पार कोसळवुन टाकली . स्वर्गाचा नरक बनायला वेळ नाही लागला. इतकेच काय त्याने सैतानालाही फायर केले, 'कसला लाउझी जॉब करतोस रे तू. यु आर फायर्ड." सौ सैतान धावत आली आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहीले व म्हणाली " ट्रंप हे सर्व तुझ्या वयात तुला कसे जमते रे, जे माझ्या नवर्यालाही कधी जमले नाही ?' यावर ट्रंप हसुन म्हणाला "प्रॅक्टिस माय डार्लिंग प्रॅक्टिस. ओन्ली आय कॅन मेक हेल ग्रेट अगेन. अ बिग ब्युटीफुल हेल "
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वंडर फूल. मस्त जमलय.
वंडर फूल.
मस्त जमलय.
हाहा.
हाहा. जमलय.
तिकडचे मामा लईच डोस्क्यात गेलेत की काय…
झंपी, केकु धन्यवाद.
झंपी, केकु धन्यवाद.
वा.. वा..
वा.. वा..
मस्त.
मस्त.
अगदी जिवंत परीस्थितीवर भाष्य का?
छान मस्तच.
छान मस्तच.
मस्त!!!
मस्त!!!
हा हा
हा हा
नरक बनलेल्या भूतपूर्व स्वर्गात सैतानाची त्याच्या बायकोसकट ट्रान्स्फर कशी झाली? तात्यांनीच केली काय?