Submitted by संयोजक on 24 August, 2025 - 06:50
आमच्या घरचा बाप्पा
सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला
ढगांचा ढोल घुमू लागला
बिजलीचा ताशा जसा कडकड कडाडला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
आला आला आला माझा गणराज आला.....
आपल्या लाडक्या गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन झालेले आहे.
मायबोलीवरदेखील बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे, लोकहो.
तुमच्याकडेदेखील बाप्पा विराजमान झाले ना?
मग वाट कसली बघताय.... तुमच्या घरातील बाप्पाच्या सुंदर मूर्तीचे, मखराचे, आकर्षक सजावटीचे फोटो द्या की इथे.
यंदाच्या सजावटीसाठी काही विशेष देखावा, थिम असल्यास त्याबद्दल प्रतिसादात नक्की लिहा.
आणि हो त्याबरोबर तुमचा सुद्धा "सेल्फी विथ बाप्पा" जमल्यास नक्की टाका इकडे.
यासाठी आपल्याला आधी 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रुपचं सभासद होणं गरजेचं आहे.
मग वाट कसली बघताय, घ्या मोबाईल, करा क्लिक आणि टाका इथे फोटो.
गणपती बाप्पा मोरया !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया...!
गणपती बाप्पा मोरया...!
(No subject)
दोन्ही फोटो सुंदर.. पटकन
दोन्ही फोटो सुंदर.. पटकन नजरेत भरला तो प्राजक्ताचा हार किल्ली
मोरया !
मोरया !
गणपती बाप्पा, मोरया!
गणपती बाप्पा, मोरया!
पारिजातकाचा हार किती सुरेख आहे!!
(No subject)
बाप्पा मोरया
.
बाप्पा मोरया
सगळ्या प्रसन्न मूर्ती आणि
सगळ्या प्रसन्न मूर्ती आणि आराशी आहेत.
माझ्या एका मित्राने घडवलेली
एका मित्राने घडवलेली गणपतीची सुंदर मूर्ती
– आकाश मुळेकर
सुंदर!! श्री गजाननाय नम :
सुंदर!!
श्री गजाननाय नम :
(No subject)
किल्ली, पारिजातकाचा हार किती
किल्ली, पारिजातकाचा हार किती सुरेख दिसतोय!
या वेळी आमची सजावट त्रिनेत्र कैलास अशी होती. कैलास पायथ्याशी गणपतीबाप्पा आहेत. (आई गं, गणपतीला मज्जा वाटत असेल ना, इथे येऊनपण तो त्याच्या बाबांकडून लाड करून घेतोय! - लेकीची प्रतिक्रिया. मखर तिने आणि विश्रामने मिळून केलंय.)
मोरया _/\_
मोरया _/\_
सगळेच गणपती सुंदर दिसतायत.
सगळेच गणपती सुंदर दिसतायत. आराशी ही सुंदर आहेत.

हा आमचा कोकणातला. वर माटवी दिसतेय. कोकणात ती लागतेच. साधी किंवा कोरीव काम केलेली कशी ही असेल ऐपती नुसार पण ती हवीच गणपतीच्या वर.
हा आमचा बाप्पा
हा आमचा बाप्पा
आणि हा सेल्फि विथ बाप्पा
आणि हा सेल्फि विथ बाप्पा
(No subject)
(No subject)
अरे वाह निल्सन छान फोटो
सर्वांचेच गणपती आणि आरास सुंदर _/\_
निल्सन छान फोटो

आधीच्या फोटोत गणपतीची मूर्ती सुंदर दिसत आहे. तुमच्यासोबतचा फोटोत हारामागे लपली आहे
वर माटवी दिसतेय. कोकणात ती लागतेच >> +७८६ कोकणी लोक मुंबईमध्ये सजावट करताना मात्र हे करत नाही, म्हणजे फार कुठे दिसत नाही.