नमस्कार मंडळी,
कसे आहात?
तुम्हाला भेटून एक वर्ष लोटलं. या वर्षात मायबोलीवर अनेक घटना घडून गेल्या म्हणे.
आम्हाला खरेतर मायबोलीवरच रमायला आवडते पण जगभरात एवढ्या महत्वाच्या घडामोडी घडत होत्या की मायबोलीवरील घटनांवर लक्ष ठेवता नाही आले.
ते एक असो आता तुम्ही इथे आलाच आहात तर जरा भरभर सगळ्या अपडेट्स द्या पाहू.
पण हो अपडेट्स देताना त्या कंटाळवाण्या बातम्या सांगतात तसे नको. आपल्या मागच्या वर्षीच्या सुप्परहीट पद्धतीने द्या. त्याचे काय आहे ना, वर्षभर आपल्याला एवढी कामे असतात की खळखळून हसायला वेळच मिळत नाही. तुम्ही मागच्या वर्षी केलेल्या धम्माल मीम्स पाहून सगळे अगदी पोट दुखे पर्यंत हसलो होतो.
तर मग देताय ना आम्हाला अपडेट्स, मागच्या वर्षीचा मीम्सचा गंमतखेळ परत यावर्षी नव्याने सुरु करू या.
जे या वर्षी नवीनच आले आहेत ते मागच्या वर्षीच्या मीम्स https://www.maayboli.com/node/85605 इथे पाहू शकतात.
आणि हो मागच्या वर्षीप्रमाणेच मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
(No subject)
from Imgflip Meme Generator
(No subject)
(No subject)
.
धनि, ह.पा., मस्त
धनि, ह.पा., मस्त
रानभुली, मीम छान, पण संदर्भ नाही कळला.
__/\__/\__ संदर्भ काही नाही.
__/\__/\__
संदर्भ काही नाही.
ह.पा
ह.पा
धनी आणि हपा
धनी आणि हपा
ह पा..
ह पा..
||~~~~~~~~~~~~●|●~~~~~~~~~~||
अni पर्फेक्ट!
अni
पर्फेक्ट!
ye ilu ilu kya hai
ye ilu ilu kya haiहे अध्याहृत अध्याहृत काय आहे विचार करताना प्रकरणात अनभिज्ञ असलेले मायबोलीकर
(No subject)
धनी, हपा,अni
धनी, हपा,अni
(No subject)
सगळे मिम्स मस्तच.....
सगळे मिम्स मस्तच.....
येऊ द्यात आणखी..
(No subject)
(No subject)
माझेमन, अनि, स्वरुप, हपा
धनि, माझेमन, अनि, स्वरुप, हपा हहपुवा.
'ये 'अध्याह्रुत- अध्याहृत' क्या है 
माझेमन, भारी!
माझेमन, भारी!
पण पाककृती नियम वाचताना देखील
पण पाककृती नियम वाचताना देखील मायबोलीकर वरवर शांत वाटले तरी मीम मटेरियल तयार होईल याची सुमडीत काळजी घेत होते
अनि, स्वरुप, हर्पा
अनि, स्वरुप, हर्पा
भन्नाट!!
भन्नाट!!
ह. पा. - तुमचे मीम्स धमाल.
अनि: सर्वात मजेशीर.
इतर सुद्धा मज्जा.
भन्नाट !
भन्नाट !
भन्नाट मिम्स यायला सुरुवात
भन्नाट मिम्स यायला सुरुवात
मधुबालाचे फॅन्स माबोकर
मधुबालाचे फॅन्स माबोकर
परफेक्ट!
धमाल आहेत सगळेच. अनि, हपा
मी चातकासारखी या धाग्याची वाट बघत होते.
निव्वळ धमाल!.
निव्वळ धमाल!.
मिम्सचा अर्थ समजून घेताना
मिम्सचा अर्थ समजून घेताना मायबोलीकर
-----------------------------●----------------------
शशकचे अर्थ लावताना तेच मायबोलीकर
Pages