गाण्यांत आलेल्या बोटॅनिकल उल्लेखांची यादी आपण पूर्वी केली.
मायबोलीकर ऋतुराज यांनी 'झाडंफुलं झाली, आता प्राणी/पक्षी/कीटक वगैरेही हवेत' असं सुचवलं. त्यावरून हा धागा काढत आहे, त्यामुळे या धाग्याचं श्रेय ऋतुराज यांचं.
मला चटकन आठवणारी गाणी लिहून सुरुवात करून देते - तुम्ही भर घाला.
मथळ्यात 'चित्रपटसंगीत' असं म्हटलं असलं तरी अर्थातच चित्रपटबाह्य गाणी आणि कविता आठवल्या तरी त्या जरूर लिहा.
(मला तो चित्रपट शब्द स्ट्राइकआऊट करायचा होता, पण मथळ्यात ते टॅग्ज चालत नाहीत. )
हिंदी:
१. चुन चुन करती आयी चिडिया
२. ईचक दाना बीचक दाना (एक जानवर ऐसा, जिस की दुम पर पैसा... मोर)
३. जंगल में मोर नाचा किसी ने ना देखा
४. चल चल चल मेरे साथी
५. तोता मैना की कहानी तो पुरानी हो गयी
६. माई नि माई मुंडेर पे तेरी बोल रहा है कागा
७. एक चतुर नार (जारे जारे जारे कागा, अबे घोडे)
८. जा रे, जा रे उड जा रे पंछी
९. भँवरा बडा नादान
१०. म्हारो गाँव काठाबाडे (दुभ्ती जाती गैया, जहाँ नाचे मोरन)
११. मोरनी बागा मा बोले आधी रात मा
१२. लकडी की काठी, काठी पे घोडा
१३. तितली दबोच ली मैंने
मराठी:
१. अ आ आई, म म मका (ह ह हम्मा गोड दूध देते)
२. शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा
३. पैलतोगे काऊ कोकताहे
४. वार्याने हलते रान (गाईचे डोळे करुण)
५. डौल मोराच्या मानंचा / जिवाशिवाची बैलजोड
६. माज्या बकरीचा सम्द्यांस्नी लागलाय लळा
७. काळ्या मातीत मातीत (नंदीबैलाच्या जोडीले सदाशिव हकारते)
८. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी
९. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला
१०. माज्या व्हटाचं डाळींब फुटलं, सांगा राघू मी न्हाई कदी म्हटलं
११. काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला
१२. जा मुली जा, दिल्या घरी (दारात उभी राहिली खिलारी जोडी)
१३. कुणीतरी बोलवा दाजीबाला (गाडीचा खोंड बिथरला, सजवतिल घोडा सांगितल्यासरशी)
कबूतर जा जा
कबूतर जा जा
चढ गया उपर रे अटरिया पे लोटन कबूतर रे
मै तेरा तोता तू मरी मैना
ऐ मसकली मसकली
राघू रानातला डाळिंबी दाणा मागतो

)
जवा नविन पोपट हा
ऐरणिच्या देवा तुला ( धनी मतुर देवा माझा वाघावाणी असू दे)
सावध हरिणी सावध गं
सख्या रे घायाळ मी हरिणी
तुझी चिमनी उडाली भुर्र ...
कलुळाचं पानी
( आचरट गाणीच फार आठवत आहेत
सोनसकाळी सर्जा सजला, हसलं
एम्टी
सोनसकाळी सर्जा सजला, हसलं हिरवं रान
राघूमैना रानपाखरं गाऊ लागली गान
सांज ये गोकुळी ( धूळ उडवित
सांज ये गोकुळी ( धूळ उडवित गायी निघाल्या)
गायी पाण्यावर काय म्हणुनि आल्या..
या चिमण्यांनो परत फिरा रे
लबाड लांडगं ढ्वांग करतंय
घ्या जरा सोज्वळ
लकडी पे काठी
लकडी पे काठी
जाने बलमा घोडे पे क्यू सवार है
नाच रे मोरा
तोता मैना की कहानी
तितर के दो आगे तितर
तितर के दो आगे तितर
मेरे मन का बावरा पंछी
सजन रे झूठ मत बोलो (ना हाथी है न घोडा है)
चल उड जा रे पंछी के अब ये देस
पंछी बनू उडती फिरू
भवरे ने खिलाया फूल
ओ भवरे देखॉ हम दिवानोंको
भवरे कि गुंजन है मेरा दिल
तितली उडी
वाऱ्याने हलते रान..(गाईचे
वाऱ्याने हलते रान..(गाईचे डोळे)
एक डाल पर तोता बोले
गा कोकिळा गा
इमली का बुटा बेरी का पेड.. इस जंगल मे हम दो शेर
धन्यवाद स्वाती
धन्यवाद स्वाती
चल चल चल मेरे हाथी ओ मेरे साथी
भवरे ने खिलाया फूल... फूल को ले गया राज कुंवर
झूठ बोले कौआ काटे काले कौवे से डरियो
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या ग जाईजुई
मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा में नागण तू सपेरा
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा....
धनगराची मेंढरं गा, धनगराची मेंढरं ! मातीवानी काळं कोणी, दुधावानी पांढरं ! अवं साजिरी दिसत्यात, ही गोजिरवाणी हरणं
घेई छंद मकरंद प्रिय हा
घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद
बैल तुझे हरनावानी गाडीवान दादा
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
या चिमण्यांनो परत फिरा रे
राया चला घोड्यावरती बसू
चला जेजुरीला जाऊ (एक आना अबलख घोडा)
ही वाट दूर जाते (तेथे असेल रावा)
पंछी बनू उडती फिरू
पंछी बनू उडती फिरू
हम पंछी मस्ताने
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !
जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया
जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा, ये भारत देश है मेरा
चल ग सये वारुळाला, वारुळाला,
चल ग सये वारुळाला, वारुळाला, वारुळाला
नागोबाला पूजायाला, पूजायाला, पूजायाला
एक लाजरा न् साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
रेशिम विळखा, घालुन सजना नका हो कवळुन धरू
कां?
लुकलुक डोळं करुन भोळं बगतंय फुलपाखरू
डोळं रोखुन थोडं वाकुन झुकू नका हो फुडं
कां?
गटर्गुम गटर्गुम करून कबूतर बघतंय माज्याकडं
बेजार झाले सोडा सजणा शिरशिरी आली अंगा
कां?
मधाचा ठेवा लुटता लुटता बघतोय चावट भुंगा
हम तुम एक जंगल्से गुजरे और
हम तुम एक जंगल्से गुजरे और शेर आ जाये
शेरसे मै कहु तुमको छोड दे, मु़झे खा जाये
हम तुम एक कमरेमें बंद हो और चाबी खो जाये
मुर्गे ने झूठ बोला (मनमौजी)
मुर्गे ने झूठ बोला (मनमौजी)
आना मेरी जान मेरी जान (मुर्गी के अंडे)
कुहू कुहू बोले कोयलीया
काहे कोयल शोर मचाये
मोर पपिहा कोयल बोले
बोले रे पपीहरा
कोयल सी तेरी बोली
नील गगन पर ऊडते बादल (छुपे हुए ओ चंचल पंछी)
ओ पंछी प्यारे सांज सकारे
कुछ दिन पहले एक ताल मे कमलकुंज के अंदर रेहता था एक हंस का जोडा
दो हंसोंका जोडा बिछड गयो रे
गोरी चलो ना हंस की चाल
ओ हंसिनी
कोंबडी पळाली
-दोन बोक्यांनी आणला हो आणला
-दोन बोक्यांनी आणला हो आणला
-ही पोली साजूक तुपातली हिला म्हावर्याचा लागलाय नाद
- लई दिसांनी आलाया हातामंदी चान्स आता होऊन जाऊ दे नागिन डान्स
-तुझे घोडि किन्ने चढाया भूतनी के
- मै नागिन नागिन नगिन डान्स नचना
म्हारे हिवडा मे नाचे मोर
म्हारे हिवडा मे नाचे मोर
बागड बम बम बम बम बाजे डमरू नाच रे मयूर
घायल हिरनीया
चल चल चल मेरे साथी ओ मेरे हाथी
गुनगुना रहे है भवर
आला गं चावट भुंगा
प्रिये पहा (पक्षी मधुर शब्द करीती गुंजारव मधुप वरीती)
घनश्याम सुंदरा (धेनू हंबरती)
१ कोणास ठाउक कसा पण शाळेत
१ कोणास ठाउक कसा पण शाळेत गेला ससा
२ ससा तो कसा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली
३ एक कोल्हा बहु भुकेला
४ मैनाराणी चतुर शहाणी
४ टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
५ दोन बोक्यांनी आणला हो आणला चोरून लोण्याचा गोळा
६ बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला
७ लहान सुद्धा महान असती ठाऊक आहे तुम्हाला
इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला!
महा भयंकर सिंह एकदा गुहेमध्ये निजलेला
एक छोटासा उंदीर आला,
८ यशाला घालती माला यशाचे सर्व देव्हारे ....
... नटीचे लाडके कुत्रे बने संताहुनी प्यारे
९ कोल्होबाची फजिती झाली गोष्ट असे ही गंमतीची
१० शुक शुक मन्या जातोस की नाही की घालू हे पाठीत लाटणं?
या अली या अली चालेल का?
या अली या अली चालेल का?
सी ए टी कॅट कॅट माने
सी ए टी कॅट कॅट माने बिल्ली
घोडा पिशोरी मेरा टांगा लाहोरी मेरा... मैं हूं अलबेला टाँगेवाला
मेरी भैंस को डंडा क्यों मारा?
बिलनशी नागिन निघाली
कोकिळ कुहू कुहू बोले
कोयल बोली दुनिया डोली समझो दिल की बोली
झूठ बोले कौवा काटे
मेरी अटरिया पे कागा बोले
मैं बन की चिडिया बन के बन बोलू रे
माई नि माई मुंडेर पे मेरी बोल रहा है कागा
काला कौवा काट खाएगा
आज मैं जवान हो गयी हूं .....
ये दिन ये साल ये महीना ओ मिठ्ठू मियॉ....
मिऊ मिऊ मेरी सखी
मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा - मैं नागन तू सपेरा
- नागिन डान्स
ऐसे तडपू के जैसे जल बिन मछली
कजरा लगा के बिंदिया सजाके हो आई मैं तो आई रे मोहे लायी मिलन धुन पिया की
अंगात भरलंय तुफान
अंगात भरलंय तुफान
बैलं माझी गुणवान
-पवनाकाठचा धोंडी
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक - शाहीर साबळे
गेले सांगून ज्ञानेसोरी
गेले सांगून ज्ञानेसोरी
गेले सांगून ज्ञानेसोरी गं माणसापरास मेंढरं बरी
- एकटा जीव सदाशिव
आओ बच्चों…
आओ बच्चों…
आज तुम्हें एक कहानी सुनता हूँ मैं
शेर की कहानी सुनोगे? हम्म?
. . . . .
. . .
हम्म हम्म…
मेरे पास आओ मेरे दोस्तों, एक किस्सा सुनो
मेरे पास आओ मेरे दोस्तों, एक किस्सा सुनो
कई साल पहले की ये बात है…
. . . . .
.
.
.
.
लरज़ता था कोयल की भी कूक से
बुरा हाल हुआ उस पे भूख़ से
लगा तोड़ने एक बेरी से बेर
मेरे सामने आ गया एक शेर
. . .
एका तळ्यात होती
एका तळ्यात होती
बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
.
.
एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणिक
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक
जिवा शिवाची बैल जोड
जिवा शिवाची बैल जोड
निंदिया से जागी बहार
निंदिया से जागी बहार
ऐसा मौसम देखा पहली बार
कोयल कूके-कूके, गाये मल्हार
काली घोडी द्वार खडी
काली घोडी द्वार खडी
टपटप टपटप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन (?) मखमली पायी रुपेरी तोडा
तूने मुझे बुलाया शेरावालीये
तूने मुझे बुलाया शेरावालीये
हे नाम रे, सबसे बडा तेरा नाम ओ शेरावाली
मेरे पास आओ मेरे दोस्तो (मेरे सामने आ गया एक शेर)
रेमामा रेमामा रे (पीछे पडा भालू)
कान्हा बजाए बन्सरी और ग्वाले बजाए मंजीरे (बारा घोडोंवाला सूरज का रथ भी)
मौसम है आशिकाना (जुगनू है या जमीनपर उतरे हुए है तारे)
अहा रिमझीम के ये प्यारे प्यारे गीत लिए (झिंगर बोले चिकिमिकी चिकिमिकी)
बाग मे कली खिली बगीया महकी पर हाय रे अभी तलक भवरा नही आया
धीरे से जाना बगीयन मे ओ भवरा धीरे से जाना
पाच रुपैया बारा आना ( धीरे से जाना भवरा बगीयन मे)
धीरे से जाना खटीयन मे ओ खटमल
मेरे मुंडेरे ना बोल जा कागा
तोता मेरे तोता मै तो तेरी हो गयी
कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगितसे
रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा
मयुरा रे फुलवित ये रे पिसारा
माझ्या कोंबड्याची शान
माझा कोंबडा कोनी मारीयेला
किलबिल किलबिल पक्षी बोलती (यात फुलपाखरे पण आहेत)
मी तर जाते जत्रंला गाडीचा खोंड बिथरला...... कुणीतरी बोलवा दाजीबाला
मी डोलकर डोलकर (कशी चांदिची मासली झाली)
ज्वानीच्या आगीची मशाल हाती (काजवा उडं किरकिर किडं रानात सुरात गाती)
चढ गाया उपर रे, अटरिया पे
चढ गाया उपर रे, अटरिया पे लोटन कबूतर
छत के ऊपर दो कबूतर
दिल कबूतर खाना है
कबूतर जा जा जा
नीले नैनो वाला तेरा लकी कबूतर
सिंग इज किंग... दाग लो दस बंदूके, कोयले फिर भी कूंके
कूके कूके कोयलिया कूके
कोयल सी तेरी बोली
मैं लाया हूं चूहा अपना काहां है तेरी चुही...
वो लाल लाल तीखी तीखी एक पल में हाय चाबा गया, तोता मिर्ची खा गाया
चींटी पहाड चढे मरने के वास्ते.. बुलबुल के चक्कर में फिरते ये डाल डाल
बुलबुला रे बुलाबुला
मैं तेरा तोता, तू मेरी मैना
मैं तेरा तोता, तू मेरी मैना
मुंगळा मुंगळा मैं गुड की डली
दैया रे दैया रे डँस गयो पापी बिछुआ
मोठं मोठं डोळं तुजं कोळ्याचं जाळं माज्या डोळ्याची मासळी गावायची नाय रं
कुण्या गावाचं आलं पाखरू
कुण्या गावाचं आलं पाखरू
Pages