"क्रिक कथा" - क्रिकेटविषयक एकमेव दिवाळी अंक लवकरच येतो आहे. लक्ष असू द्या.
क्रिककथा - दिवाळी अंक २०२३
(Available on 15 Oct 2023)
सचिन सचिन… (Sachin @ 50)
– नितीन तेंडुलकर
– प्रा. रत्नाकर शेट्टी
– द्वारकानाथ संझगिरी
– विघ्नेश शहाणे
– अतुल तोडणकर
- ऑस्टिन कुटिन्हो
क्रिकेटविषयक अप्रतिम लेख आणि व्हिडिओ
- संजय दुधाणे
- अमोल शिंदे
- प्रथमेश दीक्षित
- सचिन जाधव
- जुईली बल्लाळ
- भूषण महाजन
- सुचरित राजाध्यक्ष
- संजीव पाध्ये
- नागेश शेवाळकर
- अद्वैत सोवळे
- गुरुप्रसाद पणदूरकर (लेख व शब्दकोडे)
'MRF पेस अकॅडमीचे दिवस'
'शारजा क्रिकेट'
'टेस्ट क्रिकेट की टी-२०'
'The two Masters, Sunil and Kapil'
'ब्लेड्स ऑफ ग्लोरी'
'गोवा वि. तामिळनाडू रणजी सामना'
'हरमनप्रीत कौर'
'Decision Review System'
आणि बरेच काही ……
आजच आपली प्रत नोंदवा...
छान परिचय आहे, वाचावा लागेल
छान परिचय आहे, वाचावा लागेल
लहानपणी संदीप पाटील संपादक असलेला "एकच षटकार " नावाचे मासिक वाचण्यात होते , छान माहिती असायची त्यात
धन्यवाद "अज्ञान बालक", जरूर
धन्यवाद "अज्ञान बालक", जरूर वाचा.
हो माझ्याही लहानपणी षटकार व चंदेरी हे आवडीचे विषय होते ,