माझी माय...........

Submitted by यतीन on 24 August, 2019 - 06:09

विरले आता सरून गेले काळे ढग सारे।
मातीतील मोती मातीमोल झाले सारे।।

आभाळहि लाजले केली ऐवढी अपार माया।
स्व विसरून हर ऐका तरली ही माई तह हाया।।

तिमिरात असता दिप लावून प्रकाश वाट दावली I
काळजी न करीता काजळी होऊन दिप तेवत ठेवली।।

अशी ही माय, माझी माय...........

यश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत
धन्यवाद
मन्या..........
शुद्धलेखनांच्या चुका गडबडीत होतात
पुढच्या वेळेस नक्की काळजी घेईन
धन्यवाद
अक्कू.....
धन्यवाद

सुरेख

आईची आठवण करून दिलीत राव ... गेली ती वैकूंठाला असेल आता ... फार प्रेमळ होती आणि आम्हा सर्व विचित्र मुलांना एकत्र बांधून ठेवायची ..

ती गेली अन मोळी अलगद सुटली

विखुरलं लाकूड जिथं तिथं

वेचता वेचता कंप फुटतोय बापाला

आता तिची किंमत कळतेय इथं