वहीतलं फुल

Submitted by Akku320 on 23 August, 2019 - 01:13

व्यक्त अव्यक्त भावनांचा,
सोहळा तिथे आजही रंगतो.
अस्तित्व निर्जिव असलं,
तरी स्पर्श संपत नसतो.
आलेली आठवण प्रत्येक,
आता त्याच्याशीच मी सांगतो.
उन्मळुन पडलेल्या त्याच्यामध्ये.
मी अस्तित्व तुझेच शोधतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आणि कविता कुणासाठी लिहीली हे न विचारल्याबद्दल पण धन्यवाद.

अप्रतिम
व्यक्त होता येते हे म्हत्वाचे

Nice.. Happy